नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

garuda1

 

टॉप अप

MRP(Rs.) ५०  १००  ३००  ५०० 
टॉक मूल्य (रु) ४१.५ ८६ २७० ५००
टॉक टाईम वैधता ०   ०  ०   ० 
वाढिव कालावधी (ग्रेस पिरियड) शुन्य शुन्य शुन्य शुन्य
  •  उपरोक्त मूल्यात कर समाविष्ट आहे. 
कॉल शुल्क   
एमटीएनएल मुंबई नेटवर्क मध्ये केलेले कॉल रु.०.५० 
अन्य नेटवर्क (लोकल) ला केलेले कॉल रु.०.६० 
महाराष्ट्र व गोव्यामध्ये सर्व नेटवर्कनां एसटीडी  रु.१.०० 
अन्य शहरांकरीता एसटीडी कॉल्स रु.१.२० 
आयएसडी कॉल शुल्काकरीता इथे क्लिक करा

 

रिचार्ज व्हाउचर

एमआरपी (रु.) ११०  १७५  ३०० 
टॉक मूल्य (रु.) ९०  १६० २७५ 
टॉक टाईम वैधता १ महिना ४५  दिवस २ महिना
वाढिव कालावधी (ग्रेस पिरियड) १० दिवस २० दिवस ३० दिवस

 

प्रि-पेड एफडब्ल्यूपीकरीता कॉल शुल्क    
एमटीएनएल मुंबई नेटवर्क मध्ये केलेले कॉल रु.०.५० 
अन्य नेटवर्क (लोकल) ला केलेले कॉल रु.०.६० 
महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सर्व नेटवर्कना एसटीडी  रु.१.०० 
अन्य शहरांकरीता एसटीडी कॉल्स  रु.१.२० 
आयएसडी कॉल शूल्काकरीता येथे क्लिक करा,
स्थानीय संदेश (लोकल एसएमएस) शुल्क  ४०  पैसे
राष्ट्रीय संदेश (एसएमएस) शुल्क  ८०  पैसे
संदेशावर (एसएमएस) आधारीत सेवांचे शुल्क (८८८८, ३६०० )  रुपयांमध्ये. १.०० 

एफ डब्ल्यू पी ९९९

योजनेचे नावगरुडा प्रीपेड एफडब्ल्यूपी ९९९  (वैधता कालावधी एक वर्ष)
नोंदणीकरण व सक्रियकरण शुल्क  रु ९९९ (सर्व करांसहीत)
 नि:शुल्क टॉक मूल्य(रु) स्थानीय एमटीएनएल नेटवर्क रु. ७५०  (नोंदणीकरणा पासून १८० दिवसांमध्ये उपयोग करणे आवश्यक आहे)
अन्य लोकल कॉल+एसटीडी+आयएसडी 

रु. २२५ 
 मूल्य वैधता(दिवसांमध्ये) ३६५  दिवस
शुल्क /  योजना वैधता ३६५  दिवस
 कॉल शुल्क व्होईस कॉल संदेश 
एमटीएनएल गरुडाकरीता स्थानीय कॉल(सीडीएनएलए २००० -आय एक्स नेटवर्कला) १० पैसे/मिनिट २५ पैसे
लँडलाइन, डाल्फिन व ट्रम्पला लोकल कॉल  ३० पैसे/मिनिट २५ पैसे
कॉल: अन्य नेटवर्ककरीता(मोबाइल व फिक्सड) मुम्बई मध्ये व एमटीएनएल दिल्लीच्या नेटवर्ककरीता  ५० पैसे/मिनिट २५ पैसे
महाराष्ट्र व गोव्यामध्ये अन्य नेटवर्ककरीता  ५० पैसे/मिनिट
रु १.०० 
एसटीडी कॉल अन्य राज्यांमध्ये  रु.१.२० /मिनिट रु. १.०० 
आंतरराष्ट्रीय कॉल आयएसडी सुविधा असणे अनिवार्य् आहे. आंतरराष्ट्रीय कॉलिंग कॉल शुल्क वारंवार बदलत असतात कारण ते आयएलडी कॅरियर द्वारा निर्धारीत केलेल्या कॅरियर शुल्कावर अवलंबून असतात. रु.५.०० 

 

रात्रीचे टॉक मुल्क (रात्री ११.००पासुन सकाळी ६.०० वाजे पर्यंत) 
एमटीएनएल मुम्बई सीडीएमए कडून एमटीएनएल मुम्बई सीडीएमएला : ५ पैसे/मिनिट
एमटीएनएल मुम्बई सीडीएमए कडून अन्य एमटीएनएल मुम्बई नेटवर्कला : १० पैसे/मिनिट गरुडा

प्रति सेकंद शुल्क प्लान

  प्रति सेकंद शुल्क प्लॅ  

पे पर सेकंद प्लॅ  
1 एमआरपी (करा सहित) ४५ 
2 टॉक मूल्य ५ /-
3 वैधता १ वर्ष
4 शुल्क   
i) वॉइस कॉल्सकरीता लोकल व एसटीडी कॉल्स दर  
a) स्वत:च्या नेटवर्कला केलेले कॉल १/२ पैसे / सेकंद 
b) अन्य नेटवर्कला केलेले कॉल १  पैसे /सेकंद
5) संदेश शुल्क   
i) लोकल ०.२५ / संदेश (एसएमएस)
ii) एसटीडी रु. १  / संदेश (एसएमएस)
iii) आयएसडी रु. ५.०० / संदेश (एसएमएस)

*  गरुड़ा प्रीपेडचे वर्तमान  ग्राहक नविन  'पे पर सेकंद' प्लॅन मध्ये जाऊ शकतात. 

नोंद घ्या :- पे पर सेकंद प्लान व गरुडा प्रीपेड FWP ९९९ प्लान नविन बुकिंग करीता बंद करण्यात आला आहे ​ 

योजनेचे नावगरुडा प्रीपेड एफडब्ल्यूपी ९९९  (वैधता कालावधी एक वर्ष)
नोंदणीकरण व सक्रियकरण शुल्क  रु ९९९ (सर्व करांसहीत)
 नि:शुल्क टॉक मूल्य(रु) स्थानीय एमटीएनएल नेटवर्क रु. ७५०  (नोंदणीकरणा पासून १८० दिवसांमध्ये उपयोग करणे आवश्यक आहे)
अन्य लोकल कॉल+एसटीडी+आयएसडी 

रु. २२५ 
 मूल्य वैधता(दिवसांमध्ये) ३६५  दिवस
शुल्क /  योजना वैधता ३६५  दिवस
 कॉल शुल्क व्होईस कॉल संदेश 
एमटीएनएल गरुडाकरीता स्थानीय कॉल(सीडीएनएलए २००० -आय एक्स नेटवर्कला) १० पैसे/मिनिट २५ पैसे
लँडलाइन, डाल्फिन व ट्रम्पला लोकल कॉल  ३० पैसे/मिनिट २५ पैसे
कॉल: अन्य नेटवर्ककरीता(मोबाइल व फिक्सड) मुम्बई मध्ये व एमटीएनएल दिल्लीच्या नेटवर्ककरीता  ५० पैसे/मिनिट २५ पैसे
महाराष्ट्र व गोव्यामध्ये अन्य नेटवर्ककरीता  ५० पैसे/मिनिट
रु १.०० 
एसटीडी कॉल अन्य राज्यांमध्ये  रु.१.२० /मिनिट रु. १.०० 
आंतरराष्ट्रीय कॉल आयएसडी सुविधा असणे अनिवार्य् आहे. आंतरराष्ट्रीय कॉलिंग कॉल शुल्क वारंवार बदलत असतात कारण ते आयएलडी कॅरियर द्वारा निर्धारीत केलेल्या कॅरियर शुल्कावर अवलंबून असतात. रु.५.०० 

 

रात्रीचे टॉक मुल्क (रात्री ११.००पासुन सकाळी ६.०० वाजे पर्यंत) 
एमटीएनएल मुम्बई सीडीएमए कडून एमटीएनएल मुम्बई सीडीएमएला : ५ पैसे/मिनिट
एमटीएनएल मुम्बई सीडीएमए कडून अन्य एमटीएनएल मुम्बई नेटवर्कला : १० पैसे/मिनिट गरुडा

garuda1

गरुडा एफडब्लूपी पोस्टपेड

शुल्क विवरण (टेरिफ)

योजनेचे नाव

एफडब्ल्यू प्लॅन -१५० वन -इंडिया टेरिफइकॉनोंमी-289अमर्यादित इंटरनेट प्लॅन २९९ अमर्यादित एमटीएनएल स्थानीय नेटवर्कअमर्यादित सर्व स्थानीय नेटवर्क्स 
सक्रीयकरण(एक्टिवेशन) शुल्क  शुन्य रु. १२५ 
(एकदा )
शुन्य
नोंदणी शुल्क  रु.५००/-
मासिक सेवा शुल्क (रु.) १५०/- १८०/- २८९/- २९९/- ३९९/- २०००/-
सुरक्षा जमा :
लोकल,लोकल/एसटीडीकरीता  रु.१०००/-(दोन हप्त्यात घेतले जातील )
लोकल/एसटीडी/आयएसडीकरीता  रु.३०००/-
नि:शुल्क लोकल कॉल (युनिटमध्ये ) शुन्य शुन्य १७५  शुन्य एमटीएनएल लोकल नेटवर्क  करीता अमर्यादित सर्व लोकल नेटवर्ककरीता अमर्यादित
लोकल कॉलकरीता पल्स रेट
i)एमटीएनएल मुंबई गरुड़ा एफडब्ल्यू / मोबाइलवरुन  केलेल्या गरुड़ा नेटवर्क कॉलकरीता  ६० सेकंद  १८० सेकंद ६० सेकंद ६० सेकंद ६० सेकंद ६० सेकंद
ii)जीएसएमवरुन स्वत:च्या नेटवर्क करीता  १८० सेकंद ९० सेकंद १८० सेकंद १८०सेकंद  ६० सेकंद
फिक्स्ड/स्वत:च्या नेटवर्क करीता   १८० सेकंद  १८० सेकंद १८० सेकंद  १८० सेकंद 
iii)फिक्स्ड/जीएसएम/डब्ल्यूएलएल वरुन अन्य नेटवर्ककरीता  १८० सेकंद ६० सेकंद १८० सेकंद १८० सेकंद
आउटगोइंग लोकल कॉल शुल्क (रुपयांत )
एमटीएनएल मुंबई गरुड़ा एफडब्ल्यू मोबाइलवरुन केलेले गरुड़ा कॉल्स रु. ०.१० (१० पैसे) प्रति मिनिट रु.१/- प्रती पल्स रु. ०.१० (१० पैसे) प्रति मिनिट रु. ०.१० (१० पैसे) प्रति मिनिट नि:शुल्क
एमटीएनएल/अन्य फिक्स्ड/जीएसएम नेटवर्ककरीता i)रु.१.२० एमटीएनएल लोकल नेटवर्ककरीता 
ii)रु.१.५० अन्य लोकल नेटवर्क
रु.१.००  १७५ कॉल्स नि:शुल्क
१७५ कॉल्सनंतर  रु.१.२० 
i)एमटीएनएल लोकल नेटवर्ककरीता रु. १.२० 
ii)रु.१.५० अन्य लोकल नेटवर्क
i) एमटीएनएल फिक्स्ड/जीएसएम/डब्ल्यूएलएल कॉल्सकरीता निशुल्क
ii) अन्य नेटवर्क कॉल्सकरीता रु.०.३५ 
नि:शुल्क
लोकलकडून एमटीएनएल दिल्ली स्वत:च्या नेटवर्कवर रु. १.२० प्रती १८० सेकंद. रु. १ प्रती पल्स रु. १.२० प्रती १८० सेकंद. 
 एमटीएनएल दिल्लीच्या अन्य नेटवर्ककरीता: रु. १.२०  प्रती १८० सेकंद. रु. १ प्रती पल्स रु. १.२०  प्रती १८० सेकंद. रु. ०.५० /मिनट
एसटीडी कॉल करीता पल्स  रेट (इंटर सर्किल ५० की.मी पर्यंत )
फिक्स /डब्लू एलएल (एफ )/बीएस एनएल फिक्स्ड - ६० सेकंद - - - -
इतर सर्व नेटवर्क करीता एमटीएनएल व दिल्ली सहित - ६० सेकंद - - - -
एसटी़डी कॉल
महाराष्ट्र व गोव्यातील सर्व  नेटवर्ककरीता: रु.१.२०  रु.१.००  रु.१.२०  रु.१.२० 

रु.१.००/मिनट

अन्य शहरांकरीता  : रु.१.२० 
संदेश (एसएमएस) शुल्क ( रु.)
लोकलकडून ( एमटीएनएल नेटवर्क) रु.०.४०  रु.०.१०  नि:शुल्क
लोकलकडून ( अन्य नेटवर्क) रु.०.४०  रु.०.१०  रु.०.४०  रु.०.४० 
राष्ट्रीय रु.०.८०  रु.०.५०  रु.०.८० 
वीएमएस शुल्क प्रति १८० सेकंद. रु.१.२०  रु.१.००  रु.१.२०  रु.१.२०  नि:शुल्क

प्रती सेकंद शुल्क प्लॅन

मांकविवरणशुल्क  विवरण 
1 सक्रियकरण-संस्थापन शुल्क (एक्टीवेशन-कम-इंस्टालेशन) रु. १४९/- (अधिक कर) (अपफ्रन्ट पेमेंट)
2 सुरक्षा जमा (परताव्याकरीता) रु. ५००/- (पहिल्या बिलातून घेतले जाईल)
3 मासिक फिक्स्ड शुल्क  रु. ९९/- (अधिक कर)
4 एफसीए रु. ९९/- (स्वत:चे नेटवर्क)
5 शुल्क विवरण (टेरीफ़)   
i) वॉइस कॉल करीता लोकल आणि एसटी़डी कॉल्सचे दर   
a)

स्वत:च्या नेटवर्ककरीता

१/२  पैसा / सेकंद
b) अन्य नेटवर्ककरीता   १ पैसा /सेकंद
ii) डाटा शुल्क  १ पैसे / १० केबी (१० केबीचा पल्स)
6 संदेश (एसएमएस) शुल्क   
i) लोकल ०.२५ / एसएमएस
ii) एसटी़डी रु. १ / एसएमएस
iii) आयएसडी रु. ५.०० /एसएमएस
 

.

आयएसडी कॉल चार्ज करीता येथे क्लिक करा

अन्य शुल्क 

 

संदेशावर (एसएमएसवर) आधारीत सेवांचे शुल्क (८८८८, ३६००) ( रु.) रु. १.०० 
इंटरनेट एक्सेस शुल्क  रु.०.३० / १०० केबी (३० पैसे)
डाटा सर्विसेस करीता एकदा सक्रीयकरण शुल्क (विनापरताव्याकरीता) रु. १२५/-
आइटमाइज्ड बिल  रु.५०.०० 
क्लिप/कॉल फॉरवर्ड/फॅक्स सर्विस नि:शुल्क
प्लॅटिनम नंबर रु.१०,०००/-
गोल्डन नंबर रु.५,०००/-

 

*  गरुडा एफडब्ल्यूपी पोस्टपेड सेवांच्या वित्तिय माहीती करीता येथे क्लिक करा॰ 

 

सर्व FWP 999 प्लान्स नविन बुकिंग करीता बंद झाले आहेत .

 

 

​ 

लॅँडलाईनवर कॉसमॉस - सेँट्रेक्स सुविधा 

 हाऊसिंग सोसायटीमधील लोकांमध्ये आपापसात वार्तालाप होणे आवश्यक असते.  अशा रजिस्टर्ड को-ऑपरेटिव्ह सोसायटींकरीता  लॅंडलाईनवर कॉसमॉस–सेंट्रेक्स सुविधेच्या अंतर्गत "अत्याधुनिक सोसायटी इंटरकॉम सुविधा" देण्याचा एमटीएनएलचा प्रस्ताव आहे.  यात ग्रुप मधील सदस्य  बिलाची चिंता न करता एकमेकांशी बोलू शकतात. या सुविधेमुळे हाऊसिंग सोसायटीत येणार्‍या अनोळखी व्यक्तींना मज्जाव करण्यास मदत होते व त्याचबरोबर येणारी व्यक्ती सोसायटीतील घर मालकांच्या परिचयाची आहे, हे निश्चित  करता येते. एमटीएनएल कॉसमॉसमुळे सोसायटी अधिक सुरक्षित होऊ शकते.  

'सेंट्रेक्स प्लॅ न' नोंदणीकरिता करीता तुमच्या क्षेत्रातील ग्राहक केंद्राला भेट द्या. 

आरडब्ल्यूए सोसायटीं साठी मोफत एफटीएचएच कनेक्शन व सेंट्रक्स सुविधा

 

वैशिष्ट्ये

    • सेंट्रेक्स ग्रुपच्या सदस्यांमध्ये अमर्यादित नि:शुल्क  कॉलिंग.
    • सर्व सेंट्रेक्स जोडणीकरिता करीता नि:शुल्क क्लिप सुविधा.
    • सोसायटी कार्यालयाकरीता प्रति महिना ६० नि:शुल्क कॉल असणाऱ्या इकॉनॉमी योजनेच्या अंतर्गत एक भाड़े विरहित (रेन्ट फ्री) लॅंडलाईन जोडणी(कनेक्शन). 
    •  एक भाड़े विरहित (रेन्ट फ्री)कनेक्शन व सेंट्रेक्स शुल्क मोफत केवळ येणारे (इनकमिंग) कॉंल सोसायटी सुरक्षा गेट करिता 
    • ग्रुप बनविण्याकरीता कमीतकमी ५  लॅंडलाईन जोडणी घेणे आवश्यक आहे. 
    • ग्रुप बिलिंग सुविधेचा पर्याय उपलब्ध॰ 
    • अन्य प्रकारच्या ईपीएबीएक्स उपकरणाप्रमाणे वेगळ्या जागेची आवश्यकता नाही.

कॉसमॉस प्लान

ग्रुप  हाऊसिंग सोसायटी करिता 

 

सोसायटी प्लॅन - लॉयलसोसायटी प्लॅन - नविन
                     वर्तमान लॅंडलाईन ग्राहकांकरीता            नविन लॅंडलाईन ग्राहकांकरीता
फक्त इनकमिंग सुविधा असणारी प्रति महिना रु.५०/-ची अतिरीक्त लॅंडलाईन दिली जाईल.  फक्त इनकमिंग सुविधा असणारी प्रति महिना रु.१७९/-ची नविन लॅंडलाईन दिली जाईल. 
सेंट्रेक्स शुल्क रु. ५० प्रति महिना  सेंट्रेक्स शुल्क रु. ५० प्रति महिना
संस्थापन तथा नोंदणी शुल्क - शुन्य संस्थापन तथा नोंदणी शुल्क - शुन्य  
सुरक्षा जमा राशी- शुन्य सुरक्षा जमा राशी - रु.५०० 
जर ग्राह्कंचा  इकोनोमी प्लान किंवा त्या वरील प्लान  असल्यास अतिरिक्त ५० मोफत कॉल प्रति महिना वर्तमान  मुख्य लँडलाइन मधे  जोडली जातील.   जर ग्राहकानी इकोनोमी प्लान किवा  त्या वरील प्लान ची निवड केलि तर  अतिरिक्त ५० मोफत कॉल्स प्रति  महिना  दिले जातील.   

 

ग्रुप सोसायटी व्यति रिक्त ग्राहकांकरीता

  • याबाबतीत सेंट्रेक्स सुविधा मुख्य लाईन वर  दिली जाईल  उदा- सेंट्रेक्स सुविधेकरिता वेगळी लॅंडलाईन दिली जाणार नाही. 
  • 'ग्रुप हाऊसिंग सोसायटी व्यतिरिक्त  ग्राहकांच्या' बाबतीत एकाच एक्सचेंज क्षेत्रात व एकाच इमारतीत सेंट्रेक्स सुविधेचा वापर करणारे 'सेंट्रेक्स ग्रुप' मधील प्रत्येक सदस्याकडून रु.५०/-  अतिरिक्त मासिक शुल्क घेतले जाईल. 
  • सेंट्रेक्स ग्रुपमधील  प्रत्येक सदस्याकडून 'सिटीवाइड सेंट्रेक्स सुविधे'च्या प्रयोगाकरिता   मासिक सेवा शुल्क रु. १२५/- घेतले जाईल  (साधारण मासिक सेवा शुल्का व्यतिरिक्त )

बुकिंग व अधिक माहितीसाठी ९८६९८८९९८८ या नंबरवर 'LL' असा एसएमएस करा ​ 

Page 2 of 2

ब्रॉडबँड योजना