अतिरिक्त सेवा व शुल्क
विवरण | शुल्क |
---|---|
ब्रॉड्बँड कनेक्शनसह प्रथम ई-मेल आयडी | शुन्य |
अतिरित ई-मेल | रु ४००/- प्रति वर्ष ( १०० एमबी क्षमतेची) |
अतिरिक्त अपलोड वेग |
१०० रुपये प्रति महिना अतिरिक्त २५६ केबीपीएस बँडविड्थसाठी (१ एमबीपीएसपेक्षा जास्त अपलोड गती संभाव्यता आणि सीपीई अनुकूलता विषयक आहे) ३०० रु. प्रति महिना प्रत्येक अतिरिक्त 1 एमबीपीएस साठी (फक्त व्हीडीएसएल आणि एफटीटीएच साठी) |
अतिरिक्त वाय फाय सी पी ई चा प्रभार कवरेज क्षेत्र वाढव्ण्या करिता |
रु १००० एकदाच अग्रिम शुल्क( विना परतावा)प्रति CPE अतिरिक्त WI FI CPEs करिता अतिरिक्त WI FI CPEs करिता मासिक शुल्क रु १०० प्रति CPE प्रति महिना |
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .