एफटीयु २४
सिम १० + एफटीयु २४
सिम एमआरपी : मोफत टॉक टाईम : शून्य वैधता :१८० दिवस मुख्य वैशिष्ट्ये
मोफत फायदे
|
पहिले रिचार्ज कुपन
|
माझा ग्रुप
कॉल शुल्क (वॉइस व विडियो)
संदेश शुल्क
मोबाईल इंटरनेट शुल्क :३ पैसे /१०केबी (स्थानिय व रोमिंग) |
- फक्त होम नेटवर्क मध्ये सर्व कॉल शुल्क लागू होईल. होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग शुल्क लागू होईल.
- निशुल्क लाभ 30 दिवसां नंतर समाप्त होइल.
एफटीयु ९१
सिम १० + एफटीयु ९१
सिम एमआरपी : रु. १० टॉक टाईम : शून्य वैधता :१८० दिवस मुख्य वैशिष्ट्ये पहिले रिचार्ज कुपन
|
माझा ग्रुप
कॉल शुल्क (वॉइस व विडियो)
संदेश शुल्क
मोबाईल इंटरनेट शुल्क :३ पैसे /१०केबी (स्थानिय व रोमिंग) |
जोडी योजना
सिम १० + एफटीयु ४४
सिम एमआरपी :मोफत एफटीयु दर: रु.४४टॉक टाईम : रु.३० वैधता :१८० दिवस
- 100 मिनिटे लोकल कॉल्स एम टी एन एल नेटर्वक वर
- जोडी चे फायदे
- २० पैसे / मिनिट कोणत्याही एका एमटीएनएल मुंबई स्थानिक लँडलाईन नंबर आणि एक एमटीएनएल मुंबई जीएसएम मोबाईल क्रमांक (प्रीपेड / पोस्टपेड) वर.
- एसएमएस जोडी मोबाइल क्रमांकावर : मोफत
- मासिक सेवा शुल्क: शून्य
- गट आकार: +2 [एक एमटीएनएल मुंबई स्थानिक लँडलाईन नंबर आणि एक एमटीएनएल मुंबई जीएसएम मोबाईल क्रमांक (प्रीपेड / पोस्टपेड)]
- जोडी नं चालू शुल्क: शून्य
- नंबर बदल शुल्क: मोफत
ACBR
कॉल शुल्क (वॉइस व विडियो)
-
मोबाईल कॉल
- स्थानिय : ४० पैेेसे/ मिनिटे
- एमटीएनएल दिल्ली :- ४५ पैेेसे/ मिनिटे
- एसटीडी : ५० पैेेसे/ मिनिटे
संदेश शुल्क ( होम नेटर्वक वर)
- स्थानिय - : रु.०.५०/-
- राष्ट्रीय : रु.१.००
- आंतरराष्ट्रीय :रु. ५.००
मोबाईल इंटरनेट शुल्क :३ पैसे /१०केबी (स्थानिय व रोमिंग)
जोडी नं वाढविण्या ची प्रक्रिया
सक्रियन जोडी लाभ: डायल * 456 #
एक जोडी नंबर जोडण्या करिता डायल करा * 456 * 1 * 91 + क्रमांक #
सर्व अंक त्यांचे स्थान (1-2) प्रदर्शित करण्या साठी : डायल * 456 * 3 #
जोडी मोबाईल नंबर बदलण्या करिता डायल करा * 456 * 2 * स्थिती * 91 + क्रमांक # (उदा, * 456 * 2 * 1 * 919869000002 #)
निष्क्रिय जोडी लाभ डायल करा * 456 * 4 #
{/AC}
{
तिहेरी प्लान
सिम १० एफटीयु ८८ च्या बरोबर -तिहेरी प्लान
मुख्य वैशिष्टे
- अर्मादित फ्री वाइस ,विडियो आणी एसएमएस कोणत्याही निवड केलेल्या एमटीएनएल लोकल लैंडलाइन /सीडीएमए नंवर आणी एक एमटीएनएल लोकल जीएसएम मोबाइल नंबर वर
- प्रति सेकंड पल
- आकर्षक कॉल प्रभार व डाटा प्रभार
- मोफत 3G एक्टिवेसन
सिम एमआरपी : रु १० टॉकटाइम : नाही वैधता : .१८० दिवस
माइ ग्रुप
मोफत फायदे |
पहिले रिचार्ज कूपन
|
कॉल शुल्क(वॉइस व वीडियो) मोबाईल कॉल
एसएमएस प्रभार
मोबाइल इंटरनेट शुल्क :३ पैसे /१०केबी (लोकल व रोमिंग)
|
#ग्राहकांना एक वर्षाचा अवधि समाप्त होण्या अगोदर निरतर सेवे करिता वैधता कूपनी रिचार्ज करणे जरुरी
सखी प्लान
सिम १०च्या बरोबर एफटीयु ६२ - सखी प्लॅन
मुख्य वैशिष्टे
|
सिम एमआरपी : रु १० टॉक टाईम : शुन्य वैधता : १८० दिवस
सखी प्लॅनचा
|
पहिले रिचार्ज कुपन
निशुल्क लाभ
माइ ग्रुप
क्रुपया लक्ष द्या : निशुल्क लाभ 30 दिवसां नंतर समाप्त होइल. नि:शुल्क लाभ ३० दिवसांनतर समाप्त होईल. नि:शुल्क लाभ ३० दिवसांनतर समाप्त होईल. |
कॉल शुल्क (वॉइस व विडियो )
संदेश शुल्क
मोबाईल इंटरनेट शुल्क :३ पैसा /१०केबी (स्थानिक व राष्ट्रीय रोमिंग)
|
विशेष ऑफर: एमटीएनएल पोस्टपेड मोबाइल नंबर पासून एमटीएनएल मुंबई लँडलाईनपर्यंत विनामूल्य कॉल फॉरर्वडींग्. एमटीएनएल प्रीपेड मोबाइल नंबर ते एमटीएनएल मुंबई लँडलाईनवर कॉल फॉरर्वडींग् शुल्क @ रु. ०.१० / मिनिट
आजीवन वैधता दिनांक ०५।०४।२०१९ पर्यंत वैध आहे. त्यानंतर वैधतेकरीता लाइसेंस चे नूतनीकरण करावे लागेल. आजीवन वैधतेसाठी ग्राहकांसाठी ६ महिन्यातुन एकदा रु १०० चे यूपसेज आवश्यक आहे.
कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता २५६ केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्र, ग्राहकस्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तनआणिइतरबाह्यघटकप्रकार. .
ब्लॅक आउट डेजची माहीती : कृपया नोंद घ्या - ब्लॅक आउट डेजच्या वेळेस प्रति सिम १०० एसएमएस पर्यत एसएमएस शुल्क निवड केलेल्या प्लान प्रमाणे राहातील ट्रम्प ग्राहकां करिता १०० हुन अधिक एसएमएस करिताएसएमएस शुल्काच्य रुपात लावले जातीललोकल एसएमएस रु.१/-राष्ट्रीय : रू.१.०० आंतर्राष्ट्रीय :रु. ५.०० हा दिवशी निव्रर्तेमान एसएमएस च्या सख्येवर कोणताही प्रतिबध लागु नाही अधिक माहीती करीता क्लिक करा
नविन ग्राहक ज्यानी एमटीएनएल च्या ग्राहक सेवा केंद्रातून ( उ.दा . वितरक , किरकोळ विक्रेते इ .) कनेक्शन बुक केले आहे त्यानी सिम एक्टिवेशन केल्या दिवसापासून ३० दिवासाच्या आत १५०३ ह्या नंबर वर कायम स्वरूपी तोड़णी टाळण्यासाठी फ़ोन पड़ताळणी करणे बंधनकारक आहे
लाईफ टाईम ग्राह्कांनी डिसकनेक्शन टाळण्यासाठी सहा महिन्यात कमीत कमी रू.१५० चा रिचार्ज करणे आवश्यक आहे
योजना ४७ कुपन सहित रिचार्ज द्वारे लाईफ टाईम वैधतेसाठी पलायन करणार्या ग्राहकां पासुन बचाव करण्या करीता
कमीत कमी रू.१०० चा रिचार्ज १८० दिवसात करणे आवश्यक आहे
प्रीपेड टेरिफची माहिती ट्राई फॉर्मट स्वरूपात - माहिती करीता क्लिक करा.
मायक्रो व नेनो सिम कार्ड एमटीएनएल च्या सीएससी व्रर उपलब्ध आहेत