एमटीएनएल, मुंबई रिटेलर स्टॉक खरेदी

विशेष माहिती:

१. ही  सुविधा केवळ निवडलेल्या किरकोळ विक्रेत्यांसाठी उपलब्ध आहे

२. स्टॉक खरेदीची किमान रक्कम रु. ५०० आणि त्यानंतर ५०० च्या पटीत

३. नेटबँकिंग, डेबिट कार्ड किंवा कोणत्याही व्हिसा / मास्टर क्रेडिट कार्ड आणि इतर उपलब्ध पर्यायांद्वारे स्टॉक ऑनलाइन खरेदी करता येतो.

४. ऑनलाईन देयकांशी संबंधित कोणत्याही अतिरिक्त माहितीसाठी, कृपया ५८७२२ वर एमटीएनएल मोबाइल नंबर वर कॉल करा.

५. जर तुम्हाला एमटीएनएल मुंबई रिचार्जसाठी रिटेलर व्हायचे असेल तर कृपया [email protected] वर ईमेल करा. आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू.

alt

ऑनलाईन स्टॉक खरेदी करण्यासाठी

Purchase Now वर क्लिक करा

 

जुने स्टॉक खरेदी स्थिती जाणुन घेण्यासाठी

Check Statusवर क्लिक करा


कृपया लक्षात ठेवा:

ऑनलाईन व्यवहारादरम्यान, स्टॉकची खरेदी अयशस्वी झाली आहे, परंतु खात्यातून रक्कम कापली गेली असेल तर  किरकोळ विक्रेत्यास ७ कार्य दिवसांच्या आत डेबिट खात्यात त्या रकमेचा परतावा मिळेल.

किरकोळ विक्रेत्यास हा भरणा संदर्भ क्रमांक भरून ५८७२२ वर कॉल करा.