अतिरिक्त ( एड ऑन) प्लॅ

 

ड ऑन प्लॅन 

मासिक  सेवा शुल्क 

फायदे 

एड ऑन ४८

रुपये

 ४८

सर्व कॉल्स (स्थानीय व एनटीडी) : ४८ पैसे 

संदेश (एसएमएस) प्लॅन ३१

रुपये

 ३१

नि:शुल्क ०० संदेश (एसएमएस) (स्थानीय व राष्ट्रीय)**

संदेश पॅक ९७

रुपये

 ९७

नि:शुल्क १२५० संदेश (स्थानीय व राष्ट्रीय)**

संदेश (एसएमएस) नाइट प्लॅ

रुपये

२५
स्थानीय संदेश @ १० पैसे रात्री १०.०० पासून सकाळी १०.०० च्या दरम्यान 
नाइट टॉक प्लॅन (फक्त ए, बी,इ,जी आणि एफ साठी)

रुपये

 ४९
सर्व स्थानीय कॉल्स :६०पैसे /मिनिट  रात्री १० पासून सकाळी ९ च्या दरम्यान  

माय ग्रुप प्लॅ

रुपये

 ३०
ग्रुपला कॉल् :१ पैसा/ १२ सेकंद, ग्रुप चे संदेश : ५ पैसे, ग्रुप साइज : ९ डॉल्फिन / ट्रम्प मोबाइल

अमर्यादित व्हिडीओ कॉल प्लॅ

रुपये

 ६१
स्थानीय एमटीएनएलकरीता  

अमर्यादित व्हिडीओ कॉल्स

महाराष्ट्र व गोवा साठी स्थानिक प्लॅ

रुपये

 ३९
मुंबई, महाराष्ट्र, गोवा व एमटीएनएल दिल्ली करिता : ३९ पैसे/ मिनिट
नाइट प्लॅ

रुपये

२५

नाइट कॉल (११:००-८ वाजता) - डॉल्फिन व ट्रम्प: ५पैसा/मिनिट, इतर स्थानीय: ३० पैसा/मिनिट, संदेश (एसएमएस) स्थानीय एमटीएनएल: ५पैसे . नियमित कॉल्स (वॉइस और व्हिडीओ): स्थानीय एमटीएनएल: २०पैसे/मिनिट, इतर स्थानीय: ५०पैसे /मिनिट , एसटीडी: 

 

 ** ३००० पेक्षा जास्त एसएमएस प्रति सिम परी महिना, डॉल्फिन ग्राहकांसाठी खालील प्रमाणे सूट दिली जाइल:  लोकल संदेश -५० पैसे , राष्ट्रीय रु. १/- व आंतरराष्ट्रिय रु. ५/-

कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व 3 जी करीता २५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहक स्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .

ब्लॅक आउट दिवसाची माहिती : कृपया लक्षात ठेवा की ब्लॅक आउट दिवसाच्या दरम्यान १०० पर्यंत  संदेशाचे मूल्यप्लॅनच्या अनुसार घेतले जाईल..  १०० संदेशा नंतर संदेश मूल्य या प्रमाणे :- लोकल संदेश -५० पैसे , राष्ट्रीय रु. १/- व आंतरराष्ट्रिय रु. ५/- ग्राहक या दिवशी कितीहि संदेश पाठ्वु शकतात  अधिक माहितीसाठी क्लिक करा.

पोस्ट्पेड् शुल्काच्या माहितीसाठी ट्राय फॉर्मट मध्ये क्लिक करा.