आयएसडीएन सेवा


डिजिटल नेटवर्कच्या इंटीग्रेटेड सेवेबरोबर आपला व्यवसाय पुढे  सुरु करावा / वाढवावा.

इंटीग्रेटेड सेवा ही डिजिटल नेटवर्कची अशी सेवा आहे, ज्यामध्ये  ग्राहकाच्या वर्तमान लाईनवर अति जलद गतीने एकाच वेळी व्होईस डाटा, इमेज प्रसारण सारख्या अनेकांच्या व्यतिरिक्त दोन्ही संगणकामध्ये(कम्प्यूटरमध्ये) फाईल पाठवू शकतो.  ही सेवा जगामधील २८ देशात व भारतातील ३०० शहरामध्ये तांब्याची केबल वापरुन दिली जाते.  आता एमटीएनएल आयएसडीएन सेवे बरोबर आपल्या संगठनला उत्कर्षाप्रत घेऊन जाईल.   


उपयोग

आयएसडीएन एप्लीकेशन

फोटो - टेलिफोन कॉलिंग -यामध्ये कॉल प्राप्त करणारा पक्ष पडद्यावर(स्क्रीनवर) एक दूस-याचे फोटो पाहू शकतात.

डेस्क टॉप व्हीडिओ  कॉन्फरन्सिंग -  डायलअप मध्ये १२८ केबीपीएस वर एक आयएसडीएन लाईनचा वापर केला जातो.  

उच्च श्रेणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग  - डायल अपच्या ३८४ केबीपीएस ३ आयएसडीएन ग्राहकांमध्ये या सेवेचा उपयोग केला जातो.  

टेली कॉन्फरन्सिंग - यामध्ये चित्र, महत्वपूर्ण दस्तावेज यांचे प्रेषण सहजपणे केले जाते.  यामध्ये भाग घेणा-या व्यक्तींचे आवाज व व्हीडिओ फोटो व्यतिरीक्त व्हाईट बोर्ड शेअरींग व दस्तावेजांचे शेअरींग करणे शक्य होते.     

१२८ केबीपीएस वर उच्च गति डाटा पाठवणे ध्वनि याचा आवाज अतिसुरक्षित असल्यामुळे डिजीटल मोड मध्ये डाटा पाठवण्याचा स्तर सर्वोत्तम आहे.   

उच्च गति प्रतिकृति - यामध्ये फॅक्स पाठवण्यासाठी लागणारा वेळ १/४ पर्यंत कमी केला आहे.  जुन्या कृत्रिम टेलिफोन लाईन द्वारा इतर ज्या सेवा दिल्या जातात त्याचे मिटरींग प्लसचे ग्राहक आपल्या घरी पाहू शकतील. 

आयएसडीएन वर आधारीत इतर फोन प्लस  सुविधा -   फोन प्लस सुविधा परंपरागत जुन्या टेलिफोन लाईनवर उपलब्ध आहेत.  या व्यतिरीक्त खालील सेवा उपलब्ध आहेत.   

कॉलिंग लाईन ओळखणे (आडेंटीफिकेशन )(CLIP) - जेव्हा आयएसडीएन लाईन वर ग्राहकास कॉल प्राप्त होतो तेव्हा ज्या ग्राहकाने कॉल केला आहे त्याचा नंबर आयएसडीएन टेलिफोन वर आपणास दिसेल.  एक कॉल वर बातचीत करतांना जर आपणास दूसरा कॉल आला तर तो नंबर पाहून त्या ग्राहकांशी संभाषण करावयाचे की नाही याचा विकल्प आपणास मिळतो.  यामध्ये येणा-या २ कॉलला थांबवून ठेवणे शक्य आहे.  आयएसडीएन ग्राहक येणा-या कॉलना मध्येच बंद करु शकतो.   

कॉलिंग लाइन आडेंटीफिकेशन रिस्ट्रीक्शन  (CLIR)   - या सेवेत काल करणारा ग्राहक आपला नंबर , काल केलेल्या ग्राहकाला न कळण्याची सोय करू शकतो.  (clip पर रोक ) 

मल्टीपल ग्राहक नंबर (MSN)  -यामध्ये ग्राहक आपल्या निवास स्थानामध्ये ८ समान टर्मिनल वर, हा नंबर जोडू शकतो.  सामान्य ग्राहकांकडून योणारा कॉल मिळाल्यावर तो कॉल एक विशिष्ठ टर्मिनल वर कॉल करण्यासाठी प्रत्येक  टर्मिनलला वेगळा नंबर दिला जातो.  जर आयएसडीएन ग्राहकांकडून कॉल मिळतो, त्या कॉलची निवड टर्मिनल आपोआप करेल.                   

टर्मिनल पोर्टेबिलीटी  (TP) - ग्राहकांच्या  निवासस्थानांवर अतिरीक्त वायरींग बरोबर जे सॉकेट लावले आहे.  त्यातील एका आयएसडीएन वर ८ टर्मिनल जोडू शकता. यामध्ये विविध मजल्यावरील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये टर्मिनल उपलब्ध केले जाऊ शकतात.  संभाषण करते वेळी एक संभाषण एका टर्मिनल वरुन दुस-या टर्मिनलवर स्थानांतरीत करु शकतो किंवा टर्मिनल काढून त्यास सॉकेटशी जोडू शकता.  ही सुविधा कॉल करणा-या ग्राहकांबरोबर कॉल घेणा-या ग्राहकांना पण दिली जाते.        

क्लोज युजर ग्रुप  (CUG)  - वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या कंपनीची / व्यक्तींची कार्यालयें आहेत.  ते आपसामध्ये आयएसडीएन नंबराचा उपयोग करु शकता. व्होईस, डाटा दोन्हीसाठी प्रायव्हेट नेटवर्क ग्रुप कॉल वायरींगची निवड व सुरक्षा स्तर परिवर्धन यासारख्या विशेष सुविधांचा फायदा घेऊ शकाल

दरपत्रक

 आयएसडीएन बीआरए / बीआरआ

 

प्लॅमासिक सेवा दर नि:शुल्क कॉलनि:शुल्क कॉलपेक्षा अधिक केलेल्या कॉलसाठी दर   
मूळ प्लॅन (प्लॅन-1) रू ७५० ६० ६१ ते ३०० पर्यंतच्या कॉलसाठी मूल्य रु. ०.८०,३०० पासून पुढील कॉलसाठी रु. १.२०/-
सामान्य प्लॅन (प्लॅन-2) रू ७५० शून्य  रू १.१०
विशेष प्लॅन (प्लॅन-3) रू १,५०० १,२००  रू १.१०
सुपर प्लॅन (प्लॅन-4) रू ३,३०० ३,६००  रू १.१०

 

आयएसडीएन पीआरए / पीआरआ

प्लॅनमासिक सेवा दर नि:शुल्क कॉलअधिक केलेल्या कॉलसाठी दर   
सामान्य प्लॅन रू ५,००० शून्य रू.१.००
 प्लॅन रू ९००० ११०००० रू ०.
प्लान A १४,८७० १३५०० रु. १.१०
प्लान B २९,९७० ३२,००० रु.०.९५
सीआयपी प्लॅन-C रू ४४,९७० ५३,००० रू ०,८५
सीआयपी प्लॅन-D रू ५९,८७० ७५,००० रू ०,८०
प्लॅन-इ रू ७४,९७० १,००,००० रू ०,७५
प्लॅन-एफ रू ८९,९७० १,२५,००० रू ०,६९

कृपया नोंद करा : 

  •  एमटीएनएल द्वारा ग्राहक 'परिसरात,  टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, ब्रॉडबॅंड मॉडेमची / सीपीई (ग्राहकां च्या  जागे तील  उपकरण), ONU (ऑप्टिकल नेटवर्क भाग), NT1(आयएसडीएन लाइन  साठी) जसे उपकरणे दिल्यास  ती सर्व  एमटीएनएल, मुंबई ची मालमत्ता असेल .
  • एकत्र बिल :- एक ईपीएबीएक्समध्ये मर्यादीत केलेल्या आयएसडीएन पीआरआयचे एकच बिल बनवायची सुविधा आहे. 
  • प्रत्येक पीआरआय मधून ३० लाइनीची आवक-जावक केली जाते.
  • * ही सेवा अशा ग्राहकांसाठी लागू आहे जे रु. १ लाख किंवा यापेक्षा अधिक रुपयांचे बिल भरतात.
  • फ़्रैंचाइजीना सध्याचा कार्पोरेट प्लॅन देण्याचा प्रस्ताव आहे.  परंतु प्लॅन ए पासून प्लॅन एफ पर्यंत कोणत्याही एका प्लॅनची निवड केली तर कोणत्याही प्रकारचे कमिशन दिले जाणार नाही. परंतु त्यांच्यासाठी सध्याची योजना चालु राहील. ( दि. ०१.१०.२००७ पासून लागू केलेली ). 
  • या सेवेचा कमीत कमी २ वर्ष वापर करणे ग्राहकास बंधनकारक आहे.
  • आयएसपीसाठी केवळ सामान्य प्लॅनची परवानगी आहे. 
  • नवीन कनेक्शनची नोंदणी करण्यासाठी / दर स्कीम बदलण्यासाठी कृपया जवळच्या ग्राहक केंद्राशी संपर्क करा. 
  • मिस कॉलचे मूल्य घेतले जाणार नाही. 
  • कॉल स्वीकारणा-या पार्टीने कॉल / प्रतिउत्तर मिळाल्यावर स्वीकारल्यानंतर मिटरींग सुरु होईल. 

अन्य शुल्क

सेवा नोंदणी मूल्य  
मूलभूत मूल्य एक्सेस शून्य
प्राथमिक मूल्य एक्सेस  शून्य
जमा मूल्य 
नेटवर्क समाप्ति (एनटी १) रू. १,०००/- (प्रथम बिलाबरोबर घेतले जाईल) ग्राहकास परत केले जाणार नाही.
सामान्य आयएसडीएन हैंडसेट  रू. १६,०००
 आयएसडीएन   पीसी कार्ड  रू. ९,६००
आयएसडीएन फ़ीचर फ़ोन  रू. ७,०००
टर्मिनल  अडॉप्टर  रू. ५०,०००
आयएसडीएन पीबीएक्स (प्रति पोर्ट)  रू. ५०,०००
जी ४ फ़ैक्स टर्मिनल  रू. ३,६८,०००
व्हीडिओ कॉन्फरन्सिंग  सुविधा  रू. ७६,०००
इतर जमा
बीआरए साठी सुरवातीची जमा रू. ५,०००(नोंदणी करते वेळी रु.३०००/- घतले जातील व रु. २०००/- प्रथम बिला बरोबर घेतले जातील.
पीआरए साठी सुरवातीची जमा रू. १५,००० *
संस्थापन मूल्य 
पीआरए साठी वायरींग नेटवर्क टर्मिनल पर्यंत रू. ४,०००
बीआरए साठी वायरिंग नेटवर्क टर्मिनल पर्यंत रू. ३००
ग्राहक इंटरफेस बस  रू. ५००
आयएसडीएन टर्मिनल्स   
आयएसडीएन पीसी कार्ड  रू. ४००
आयएसडीएन फ़ीचर फ़ोन  रू. ५५०
टर्मिनल अडॉप्टर  रू. ४७५
आयएसडीएन  पीबीएक्स प्रति पोर्ट  रू. ८००
जी4 फ़ैक्स टर्मिनल  रू. ६,०००
व्हीडिओ फ़ोन  रू.१,३५०
सुरक्षा जमा मूल्य 
बेसिक रेट एक्सेसससाठी (बीआरए) शून्य
प्रारंभिक रेट एक्सेससाठी   (पीआरए)  मानक मूल्याच्या २०% अर्थात रू. १०००/-  रु दरमहा.
सुरक्षा अभिरक्षा अवधि १ वर्ष व अनुग्रह कालावधि ३ महीन्यांसाठी. परत कनेक्शन घेतेवेळी एक वेळ रु. १०० घेतले जातील. 
* सर्व एमटीएनएलच्या सेवा घेतल्यावर जे कार्पोरेट ग्राहक १,००,०००/- किंवा यापेक्षा अधिक बिल भरतात त्यांना बिलामध्ये १५,०००/- सूट दिली जाते. 

प्रोत्साहन / सवलत  

जे आयएसडीएन पीआर ग्राहक दोन्ही बाजूकडील आपले स्वतःचे  एचडीएचएल मोडम खरेदी करुन देतील त्यांना एमटीएनएल कडून सवलत दिली जाते.  

उपकरण स्थापन करणे रु. ४०००/-ची सूट रु. ५०००/- च्या भाड्यामधून प्रत्येक महिनारु. १०००/-ची सूट दिली जाईल व एक वर्षासाठी सीआपी योजने मधील एका योजनेनुसार भाडे सुनिश्चित केले जाईल.

एचडीएसएल मोडम ग्राहकांचे असेल व मोडम ग्राहकांची संपत्ती आहे.

P-2-P आयएसडीएन

एका पॉईन्टपासून दुस-या पॉईंटपर्यंत जोडण्याचे मूल्य  : आयएसडीएन  बीआरए लाईन

नोदणी मूल्य  शून्य
सुरक्षा ठेव (जमा करण्यायोग्य)  रू.६०००/-(नोंदणी करते वेळी)
उपकरण स्थापन करणेचे मूल्य    रु. ६००/- (रु.१००/-) जर आतील वायरींग केली तर.
मासिक एक्सेस मूल्य  रु. २९०० सेवा कर (नियत केलेल्या एक पॉईंटपासून दूस-या पॉईंट पर्यंत - व्यतिरीक्त अन्य कोणताही कॉल करण्याची परवानगी नाही.
एनटी मूल्य (परत केले जात नाही) रू. १,०००/-
मोडेम  ग्राहकाकडून उपलब्ध करून दिले जाईल.
स्थापना करणे व निरीक्षण मूल्य  सामान्य आयएसडीएन बीआरए लाईनप्रमाणे  
या लाईनवरती कोणत्याही प्रकारची मीटरींग केली जात नाही कारण ही सेवा फक्त पॉईंट टू पॉईंट आधारावर दिली जाते. 

तात्पुरती आयएसडीएन

आवश्यकता असेल तेव्हा / तात्पुरत्या आयएसडीएन  कनेक्शन साठी मूल्य  

कनेक्टिविटी जोडणी मूल्य (आगामी भरणा )  

विवरणआयएसडीएन बीआरएआयएसडीएन पीआरए
जोडणी मूल्य   रू.५००/- प्रत्येक महिन्यास  रू.५०००/-  १५ दिवसांसाठी 
रू.१०,०००/- > १५ ते ३० दिवसां साठी
रू.१०,०००/- + सरासरी भाडे अतिरीक्त दिवसां साठी, एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी
सुरक्षा जमा  ठेव किंवा एनटी मोडम रू.२०००/- (एनटी ) रू.१००००/-( एमटीएनएलचे  एचडीएसएल ने मोडेम घेतले तर ) शुन्य रु. - जर मोडम ग्राहकांनी स्वताचे घेतले तर) 
सुरक्षा ठेव
(क)स्थानीक कॉल्स:
(ख)एसटीडी कॉल :
(ग)आएसडी कॉल 
:
  रू.१०००/-
रू.५०००/-
रू.१०,०००/-
  रू.२०००/-
रू.३००००/-
रू.४५०००/-
 स्थापना मूल्य   रू.१५०/- प्रति लाइन  रू. ४,०००/- (परता वा दिला जात नाही)    (प्रथम बिलाबरोबर घेतले जाईल) 
भाडे तत्वावर घेणेचा कमीत कमी कालावधि   एक आठवडा  १५ दिवस 
मोफत कॉल शून्य शून्य
कॉलचे मूल्य   रू.१.२०/- प्रती यूनिट  रू. १.०० प्रती यूनिट 

 

अटी :  

  • जेवढी तात्पुरती कनेक्शन, किती दिवसासाठी घेणार आहेत त्याचे आगाऊ भाडे घेतले जाईल. 
  • एमटीएनएलचे एसडीएसएल मोडम सुस्थितित/चालू स्थिती मध्ये जमा केले तर सुरक्षा ठेव ग्राहकास परत दिली जाईल.  एचडीएसएल मोडम हरवले, खराब झाले/जळाले असेल तर सुरक्षा ठेव एमटीएनएल द्वारा परत केली जाणार नाही.   
  • कनेक्शन बंद करण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपणास किती दिवसासाठी कनेक्शन वाढवून हवे आहे त्याचे भाडे भरल्यानंतर कनेक्शनचा कालावधी विस्तारीत केला जाईल.  कनेक्शनचा कालावधी वाढवून देताना स्थापना भाडे घेतले जाणार नाही.
  • सरकारी एजन्सी साठी सुरक्षा ठेव योजना लागू नाही.                                                               

अधिक माहितीसाठी संपर्क :-

कॉरपोरेट हेल्प लाईन - ०२२ २४३६ ८६८६

  • श्रीमती लता माधवन   (उप महाप्रबंधक ईबीपी१/२): ०२२-२४३८ ५५७७ 
  • श्री मुथालगन (उप महाप्रबंधक ईबीजी१/२) - ०२२-२४२१ ०२२२/ ०२२-२४३० ९९८३ 

​