तात्पुरत्या स्वरूपाचे

    • तात्पुरती टेलिफोन जोडणी फक्त टेलिफोन वापराकरीता आहे.  संबंधित क्षेत्रीय महाव्यवस्थापकांकडून सुरवातीस ३ महिने स्विकृती दिली जाते व नंतर त्याचा कालावधी ६ महिन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.  
    • भाडे सामान्य कनेक्शनच्या भाडयापेक्षा दुप्पट॰  
    • नि:शुल्क कॉल नाही व कॉलचे मूल्य सामान्य कॉल शुल्काप्रमाणे 

आकस्मिक

प्रासंगिक टेलिफोन कनेक्शन कमीतकमी १० दिवसांकरीता व ३० दिवसांच्या कालावधीकरीता असते.  तुम्ही संबंधीत एक्सचेंजच्या उप विभागीय अभियंता (ग्राहक सेवा केंद्र ) कार्यालयात साध्या पेपरवर अर्ज करा. 

 

१-१० दिवस  द्वि-मासिक भाड्याच्या अर्धे भाडे 
११-२० दिवस पूर्ण द्वि-मासिक भाडे 
२१-३० दिवस द्वि-मासिक भाड्याच्या दिडपट भाडे
मोफत कॉल नाही व कॉल मूल्य साधारण कॉल मूल्याप्रमाणे असेल.  


टेलिफोन कनेक्शनसाठी मराठी अर्ज डाऊन लोड करण्याकरीता येथे क्लिक करा

टेलिफोन कनेक्शनसाठी हिन्दी अर्ज डाऊन लोड करण्याकरीता  येथे क्लिक करा.

टेलिफोन कनेक्शनसाठी इंग्रजी अर्ज डाऊन लोड करण्याकरीता  येथे क्लिक करा.