माहितीचा अधिकार (आरटीआय )
१. अर्ज कसा करावा
आम्ही को-या कागदावरील अर्ज स्वीकारतो. आवेदक लिखित स्वरुपात किंवा फॅक्स अथवा इंटरनेट वर इंग्लिश किंवा हिंदी किंवा स्थानीय भाषेत अर्ज करु शकतात.
२. मूल्य
क्र. |
वैशिष्टे |
मूल्य |
टिप |
१ | अर्जाचे मूल्य | रु.१०/- | एमटीएनएल काउंटर वर भरावे |
२ | अधिक पृष्ठ | प्रत्येक पृष्ठाकरीता रु. २ /- | ए-४ किंवा ए-३ आकाराचे कागद |
३ | मोठे पृष्ठ | वास्तविक मूल्य | |
४ | नमूना किंवा मॉडेल | वास्तविक मूल्य | |
५ | रेकॉर्डचे परीक्षण |
पहिल्या तासांकरीता कोणतेही मूल्य नाही. प्रत्येक अधिक १५ मिनिटांकरीता रु.५/- |
|
६ |
फ्लॉपी डिस्क किट |
रु.५०/- |
३. भरणा करण्याचे प्रकार
- योग्य पावतीची रोख रकम.
- लेखाधिकारी, एमटीएनएलच्या नावे डिमांड ड्रॉफ्ट
- लेखाधिकारी, एमटीएनएलकरीता देय बैंक चेक
- लेखाधिकारी, एमटीएनएलच्या नावे भारतीय पोस्टल आर्डर
४. अधिक माहिती
- विद्यमान जनसूचना अधिकारीच्या सूचीकरीता येथे क्लिक करा. | (जुनी जनसूचना अधिकारी सूची)
- सूचना अधिकार-अधिनियमच्या पूर्ण माहितीकरता येथे क्लिक करा
- सेक्शन ४(१)(ब)च्या अन्तर्गत सूचना अधिकार-अधिनियमाच्या माहितीकरता येथे क्लिक करा..
- सेक्शन ४ ( टी) (सी) च्या अंर्तगत सूचना अधिकार म्हणजे एमटीएनएल मुंबई च्या दरपत्रकासाठी येथे क्लिक करा
- सेक्शन ४ ( टी) (डी )च्या अंर्तगत सूचना अधिकार म्हणजे दूरसंचार ग्राहक तक्रार निवारण नियमन -२०१२ ( TCCRR) करीता येथे क्लिक करा
- सेक्शन ४ ( टी) (डी )च्या अंर्तगत सूचना अधिकार म्हणजे दूरसंचार ग्राहक तक्रार संरक्षण नियमन -२०१२ ( TCPR) करीता येथे क्लिक करा