एमटीएनएल फोन कार्ड




 

या सेवेमध्ये, ग्राहक कोणत्याही सामान्य उपयोगाच्या इंटरफेसने अपेक्षित नंबरवर कॉल करु शकतात . या सेवेचे  कॉल मूल्य व्हर्च्युअल कार्ड कॉलिंग (व्हीसीसी) नंबर ने  नमूद केलेल्या खात्यात आकारले जाते .या खात्याचा  कॉल जेथून  केलेला  आहे व कॉल जेथे केलेला  आहे  त्या  लाइनशी काहीही संबंध नसतो . व्हर्च्युअल कार्ड कालिंग सेवा ही एक्सेस कोड वर आधारीत सेवा आहे.  सर्व व्हर्च्युअल कार्ड कॉलिंग एक्सेस कोड १८०२२२२ ने सुरु होतात.  एक्सेस कोड डायल केल्यानंतर ग्राहकाला प्रथम व्हर्च्युअल कार्ड नंबर आणि त्यानंतर अपेक्षित नंबर डायल करायला सांगितले जाते.  स्थानिक, राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय कॉल करण्याकरीता व्हर्च्युअल कार्डचा  वापर करु शकतो.     


 

 


vcc



डिनोमिनेशन्स

अ.क्रं.मूल्यांश
(रु.)
सिरिजमुळ शुल्क
(टॉक टाइम)
जीएसटी 
(१८%)
बी
एकुण
(ए+बी)
जमा करण्या करिता राउंडेड ऑफ केलेली निव्वळ रक्कम
(रु.)
वैद्य  अवधि
(दिवस)
५५ के१ई* ४८.९५ ८.८१ ५७.७६ ५८ ४५
११० जी१ए१ ९६.०७ १७.२९ ११३.३६ ११३ ९०
२२० जी१बी१ १९२.१४ ३४.५८ २२६.७२ २२७ १२०
५५० जी१सी१ ४८०.३५ ८६.४६ ५६६.८१ ५६७ १५०
११०० जी१डी१ ९६०.७ १७२.९२ ११३३.६२ ११३४ २७०

व्हीसीसी कार्डच्याघाऊक खरेदी वर आकर्षक सूट मिळवा.

मूल्य आकारणी (टेरिफ)

विवरणपल्स दर /सेकंद                      
 दर 
स्थानिक कॉल शुल्क व पल्स दर
एमटीएनएल लँडलाईन १८० सेकंद  ३ मिनिटांसाठी  १.०० रुपये 
एमटीएनएल मोबाईल
६०सेकंद  १ मिनिटांसाठी  १.०० रुपये 
अन्य लैंडलाइन ओपरेटर करीता  ६० सेकंद  १  मिनिटांसाठी १.०० रुपये 
अन्य मोबाइल ओपरेटर करीता ६० सेकंद

१  मिनिटांसाठी १.०० रुपये 

एसटीडी  कॉल्सचे शुल्क व पल्स दर
एडीजे - एसडीसीए  < ५० कि.मी.पर्यंतच्या लँडलाइनला केलेल्या कॉलकरीता ६० सेकंद  १. ०० रुपये 
एडीजे - एसडीसीए  < ५० कि.मी.पर्यंतच्या  डब्ल्यूएलएल मोबाईलला केलेल्या कॉलकरीता  ६० सेकंद  १. ०० रुपये 
५० कि.मी.पेक्षा अधिक लँडलाईन/डब्ल्यूएलएलला केलेल्या कॉल करीता   ६०  सेकंद  १ मिनिटा करीता  १. ०० रुपये 
५० कि.मी. पेक्षा  अधिक अंतराच्या   जीएसएम/सीडीएमएला केलेल्या कॉलकरीता  ६० सेकंद  १.०० रुपये  प्रती   मिनिट
एमटीएनएल दिल्लीच्या  लँडलाईनला केलेल्या कॉलकरीता  ९० सेकंद  १.०० रुपये  प्रती १.५ मिनिट
आयएसडी कॉल्सचे शुल्क व पल्स दर करीता इथे. क्लिक करा.

 

टिप्पणी:-  

  • प्रत्येक कॉल करण्यापूर्वी, तुमच्या शिल्लक राशीची घोषणा केली जाईल. 
  • कॉलचे शुल्क तुमच्या फोन कार्ड नंबरच्या खात्यातून घेतले जातील. ज्या दूरध्वनीवरून फोन लावला जाईल त्यावर शुल्क आकारणी होणार नाही.
  • मागणी केल्यास रु. १००/- शुल्क घेऊन तपशीलवार बिल दिले जाईल.

व्हीसीसी कार्ड बद्दल

  कार्ड नंबर : 

कार्ड नंबर हा एका विशिष्ट जागेवर मुद्रित केलेला १० अंकी गोपनीय नंबर असतो व जेव्हा तुम्ही कार्ड उघडता तेव्हा हा नंबर दिसतो कारण हा कार्ड नंबर इलेक्ट्रॉनिकली छापलेला असतो म्हणून दू-यास तो कळू शकत नाही. 

२. पीएसएन नंबर : 
हा नंबर व्हीसीसी कार्ड वर समोर छापलेला असतो.  व्हीसीसी सेवा / तक्रारी संबंधी पत्र व्यवहार करते वेळी ह्या नंबरचा प्रयोग केला गेला पाहिजे.           

३. वैधता कालावधी :

वैधतेचा कालावधी म्हणजे व्हीसीसी कार्ड जो पर्यंत वैध आहे तो कालावधी आणि वैधता कालावधी कार्ड सक्रीय करण्याच्या तारखेपासून सुरु होतो.  

डायलिंग प्रक्रिया

  • हॅण्डसेट उचलून डायल टोन ऐका.  
  • एक्सेस कोड १८०२२२२ डायल करा व कृपया तुमचा नंबर डायल करा अशी घोषणा ऐकण्यास मिळेल. 
  • जर टेलिफोन उपकरण टोन मोड मध्ये नसेल तर टेलिफोनचे "*" बटन दाबा.  पीबी प्रकारच्या उपकरणामध्ये "*" हे सामान्यत: डाव्या बाजूला असते.   
  • आपल्या वर्तमान कार्डाची सीमा (राशि) है,  ही घोषणा होई पर्यंत प्रतिक्षा करा,  ही घोषणा खंडीत करता येते.  कृपया अपेक्षित नंबर डायल करा 
  • अपेक्षित नंबर डायल करा. 
  • पार्टी बरोबर वार्तालाप पूर्ण करा व नंतर लाईन बंद करा.

सावधानता

१. कार्ड नंबर कोणालाही सांगू नका.  

२. कार्ड खोडताना लक्षात ठेवा की कार्डचा गोपनीय नंबरची जागा (कार्डाच्या उजव्या बाजूला शेवटी) काली जाऊ नये,  कारण त्यामुळे तुमच्या कार्डचा नंबर खराब होऊ शकतो.  

३. तुम्ही तुमचा कार्ड नंबर लिहून ठेवा, कारण कार्ड हाताळण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे नंबर खोडला गेल्यास तुम्ही तो नीट वाचू शकणार नाही.    

४. कार्ड खरेदी करताना कार्डवर पीएसएन नंबर लिहीलेला व कार्ड उघडलेले नाही आहे याकडे लक्ष द्या. जर कार्डावर पीएसएन नंबर लिहीलेला नसेल तर किंवा कार्ड उघडलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर कार्ड खरेदी करु नका.    

५. डिस्प्ले किंवा रिडायलची सुविधा असणा-या फोन वर कार्ड वापरताना सावधान रहा.  कार्डाचा दुरुपयोग टाळण्याकरीता कॉल खंडीत केल्यानंतर तुमच्या उपकरणामधील नंबर काढून टाका.  

संपर्क

माहितीकरीता   

विभागीय अभियंता   (जन संपर्क)  : २२०९४०४५
जनसंपर्क अधिकारी  (एलसी) : २२०७ २६९०  

महाव्यवस्थापक (एलसी) चे कार्यालय, एमटीएनएल, मुंबई, टेलि. बिल्डिंग, तळमजलाचरणजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबईi-४००००१  

तांत्रिक माहितीकरीता यूएएन नंबर  : उपव्यवस्थापक (आएन) चा संपर्क  २४३२ ७००२/२४२२ ७४५० वर  संपर्क करा.   

तक्रारी करीता टोल फ्री नंबर  : १८००२२१५०० डायल करा.   

एमटीएनएल ग्राहक सेवा केंद्र, वितरक व व्यावसायिक भागिदारांकडून व्हीसीसी कार्ड खरेदी करु शकता.  

तांत्रिक माहितीकरीता डायल करा : २४३२७००२/ २४२२ ७४५० 

तक्रारीकरीता  नि:शुल्क नंबर डॉयल करा  : १८००२२१५०० ​