प्रीपेड मोबाइल आणि डाटा कार्ड रिचार्ज
विशेष माहिती
कृपया, आपल्या एमटीएनएल ट्रम्प व डाटा कार्डचे रिचार्ज करण्यापूर्वी खालील माहिती व पध्दत लक्षपूर्वक वाचा : १. ऑन लाईन रिचार्ज ने तुम्ही तुमचे एमटीएनएल प्रि-पेड मोबाईल व डाटा कार्ड, अपेक्षित प्लॅन, पॅक, टॉपअप व बोनस कूपनचे रिचार्ज करु शकता.
२. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा कोणत्याही व्हिसा/मास्टर क्रेडिट कार्ड द्वारा रिचार्ज करु शकता.अधिक माहितीकरीता इथे क्लिक करा. 3. ऑनलाईन पगारासाठी किंवा अन्य कोणत्याही माहितीकरीता १५०३ वर संपर्क करा. |
ऑनलाइन रिचार्ज स्थिती पाहण्यासाठी रिचार्ज स्थिती क्लिक करा
कृपया लक्षात ठेवा:
जर ऑनलाइन व्यवहार करताना, मोबाईल रिचार्ज अयशस्वी झाला , परंतु रक्कम वजा झाली नाही , तर ग्राहकाला खालील एसएमएस प्राप्त होईल:
Rech अयशस्वी.एमटीएनएल नंबर करीता रू. वर. रक्कम ३ ते ५ कामकाजच्या दिवसांमध्ये आपल्या अकाउंट मध्ये जमा होइल . आपले pymt संदर्भ नंबर . <भरणा संदर्भ. NUM>
ग्राहक या देयकाचे संदर्भ क्रमांक लक्षात ठेवा आणि 1503 कॉल करा .
टीएलएस 1.2 अपडेट साठी येथे क्लिक करा.