प्रीपेड मोबाईल आणि डाटाकार्ड रिचार्ज
विशेष माहिती
आपल्या एमटीएनएल ट्रम्प किंवा डाटाकार्ड रिचार्ज करण्यापूर्वी खालील माहितीवाचाआणि पावले उचला: १.ऑनलाईन रिचार्ज इच्छित टॉप अप प्लॅन किंवा विशेष दर कूपन कोणत्याही एमटीएनएल प्रिपेड मोबाइल किंवा डाटाकार्ड रिचार्ज करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
३.ऑनलाइन भरण्या संबंधित कोणतीही अतिरिक्त माहिती १५०३ ला कॉल करा |
|
ऑनलाइन रिचार्ज स्थिती पाहण्यासाठी रिचार्ज स्थिती क्लिक करा
कृपया लक्षात ठेवा:
ऑनलाइन व्यवहार करताना, मोबाईल रिचार्ज अयशस्वी झाला, पण रक्कम वजा झाली तर, ग्राहकाला खालील एसएमएस प्राप्त होईल
रिचार्ज अयशस्वी. <मोबाइल क्रमांक>. रु. करीता <रक्कम> <तारीख> . रक्कम ५ दिवसांच्या आत आपल्या अकाउंट मधे परत जाईल. विलंब झाल्यास , १५०३ वर संदर्भ नंबरा सह कॉल करा. संदर्भ नंबर <Ref. no.>
ग्राहक या पेमेंट ची संदर्भ संख्या लक्षात ठेउन नंतर १५०३ वर कॉल करा.