नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

Recharge Payment Option

 

Internet Banking
Debit Card(VISA)
Master Card
Debit Card
All Credit Card are Accepted
Allahabad Bank
AXIS Bank
Bank of Bahrain and Kuwait
Bank of Baroda Corporate
Bank of Baroda Retail
Bank of India
Bank of Maharashtra
Canara Bank
Catholic Syrian Bank
Central Bank of India
Corporation Bank
City Union Bank
Deutsche Bank
DCB Bank
Dena Bank
Dhanlaxmi Bank
Federal Bank
HDFC Bank
ICICI Bank
IDBI Bank
Indian Bank
Indian Overseas Bank
Indusind Bank
ING Vysya Bank
Jammu and Kashmir
Karnataka Bank
Karur Vysya Bank
Kotak Bank
Lakshmi Vilas Bank [Corporate]
Lakshmi Vilas Bank [Retail]
Oriental Bank of Commerce
Punjab and Sind Bank
Punjab National Bank [Corporate]
Punjab National Bank [Retail]
Ratnakar Bank
Saraswat Bank
Standard Chartered Bank
State Bank of India
State Bank of Bikaner and Jaipur
State Bank of Hyderabad
State Bank of Mysore
State Bank of Patiala
State Bank of Travancore
Shamrao Vithal Co-operative Bank
South Indian Bank
Syndicate Bank
Tamilnad Mercantile Bank
TNSC Bank
UCO Bank
Union Bank of India
United Bank of India
Vijaya Bank
Yes Bank
Andhra Bank
Axis Bank
Bank of Baroda
Barclays Bank Plc
Bank of Maharashtra
BOI ATM-Cum-Debit-Card
Canara Bank
City Union Bank
Corporation Bank
Cosmos Bank
Dena Bank
Deutsche Bank AG
DCB Bank
Dhanlaxmi Bank
DBS Bank
Federal Bank
GE Money Financial Services
HDFC Bank
ICICI Bank
IDBI Bank Ltd
Indian Overseas Bank
Indusind Bank
Karnataka Bank Ltd
Karur Vysya Bank
Kotak Virtual Visa Cards
LVB ATM-cum-Debit Card
New India Cooperative Bank
Oriental Bank of Commerce
PNB ATM-cum-Debit Card
Saraswat Bank
Standard Chartered Bank
Syndicate Bank
TMB Debit Card
UBI ATM-cum-Debit Card
UCO Bank
Vijaya Bank
YES Bank
Axis Bank Limited
BOI ATM-cum-Debit Card
Canara Bank
Central Bank of India
Corporation Bank
Federal Bank Limited
HDFC Bank Limited
ICICI Bank Limited
IDBI Bank Ltd.
Indian Bank
PNB ATM-cum-Debit Card
Standard Chartered Bank
The Royal Bank of Scotland
UBI ATM-cum-Debit Card
Yes Bank Limited
 

MTNL Prepaid Recharge Velocity Checks

 

 

  • There is a cap of Rs.500/- for ICICI net banking as per the policy laid down by the bank
  • For credit cards the following checks have been implemented
  •  No. of txns per card in 1 day = 1 Txn
  • Amt of txns per card in 1 day= Rs. 5000/-
  • Cumulative Count of txns per card in 30 days= 3 
  • Commulative ammount of txns per card in 30 days = Rs 5000

 

  

रिचार्ज विकल्प (पर्याय)

 

ऑनलाईन रिचार्ज जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा कघीही व कुठेही सर्वार्थाने सोयीचे व समस्यामुक्त रिचार्ज विकल्प (पर्याय) नेहमी उपलब्ध असतील.   
रिचार्ज कूपन सर्व किरकोळ विक्री दुकानांमध्ये व तसेच स्वतःच्या, मुंबई व नवी मुंबईतील ८० हून अधिक, ग्राहक सेवा केंद्रा मध्ये एमटीएनएलचे रिचार्ज कुपन उपलब्ध आहेत.  जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा व्हाऊचर खरेदी करुन, त्यातील कोड करीता व्हाऊचर खरडवून रिचार्ज करावे लागेल.      
ई-रिचार्ज   एमटीएनएलची ई - रिचार्ज सुविधा किरकोळ/ व्यवसायिक दुकांनामध्ये उपलब्ध आहे आणि ग्राहक सेवा केंद्रांमध्ये तुमच्या खात्यात ताबडतोब सहजपणे रिचार्ज करण्याचा लाभ घ्या.   
बँक एटीएम   तुमचे ट्रम्प खालील पैकी कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून रिचार्ज करा.:
  • बारक्ले बँक
  • सीटी बँक(कियोस्क)
  • कॉरपोरेशन बँक
  • देना बँक
  • जर्मन बँक
  • डवलपमैन्ट क्रेडिट बँक
  • ग्रेटर बँक
  • आयडीबीआय बँक 
  • आयएनजी वैश्य बँक 
  • स्टेन्डर्ड चार्टड बँक
लवकरच अधिक बैंक् उपलब्ध होतील.
रिचार्ज भागीदार   पे टीएम तुमच्या मोबाईलला, सुरक्षित क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते, मोबाइल बटुआ या प्रि-पेड नकद कार्डच्या माध्यमातून वेब, वॅप, आयव्हीआर आणि संदेशाद्वारे रिचार्ज करा.   

 

   

प्रिपेड मोबाईलकरीता रिचार्ज प्रक्रिया  

खालिल पैकी कोणत्याही मुद्यांचे पालन करुन आपला मोबाईल रिचार्ज करा.  

  • तुमच्या प्रिपेड मोबाईल करुन  *४०० # १६ अंकांचा पिन नंबर  # डायल करा. 
  • ४०० डायल करा व  IVRच्या सुचनांचे पालन करा.  
  • कोणताही एमटीएनएल प्रिपेड मोबाईल रिचार्ज करण्याकरीता कोणत्याही नंबरवरून ९८६९५५६६७७ डायल  करा.  जेव्हा तुम्ही होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग मध्ये असाल तेव्हाही तुम्ही या नंबरवरुन रिचार्ज करु शकता.   

आपल्या प्रिपेड मोबाईलच्या शिल्लक राशिची तपासणी करणे.  

खालील पैकी कोणत्याही मुद्याचे पालन करुन आपल्या मोबाईलची शिल्लक राशि माहिती करुन घ्या.  

  • मोबाइल वर ४४४डायल करा व सूचनांचे पालन करा.   .
  • शिल्लक राशी व वैधता संबंधी माहितीकरीता आपल्या मोबाईलवरुन  *४४४# करा. 
  • अन्य एमटीएनएल प्रिपेड मोबाईलची शिल्लक राशी व वैधता संबंधी माहीती करीता  ९८६९५५६६७७ डायल करा.

ब्रॉडबँड योजना