नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

​ डॉलफिन देयक भरणा 

ऑनलाइन डॉलफिन देयक भरण्याच्या प्रक्रियेकारिता  येथे क्लीक करा 

ग्राहकंकारिता ऑनलाइन डॉलफिन देयक भरण्याच्या प्रक्रियेकारिता  येथे क्लीक करा

नविन यूजर रजिस्ट्रेशन 

नविन यूजर करीता ऑनलाइन डॉलफिन देयक पोर्टल रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी   येथे क्लिक करा

.नोट :-

१ ग्राहकने जर चुकीचा पासवर्ड ड ६ वेळा एंटर केला तर त्यांचा ID बाद  होइल .. .

२.ग्राहक जर यूजर ID / पासवर्ड विसरला .

3. जर वरील सर्व परिस्थिति मधे पासवर्ड बाद झाल्यास तो रिसेट करावा  लागेल , तेव्हा आपली

   सविस्तर माहिती जसे , मोबाइल नंबर /अकाउंट नंबर  ई . खालील ई - मेल id वर ई - मेल      करा 

[email protected]

 

 caocbcrm@mtnl.net.in

 

 

कनेक्सस अलायन्स साथीदारांबरोबर कमी दरात रोमिंगचा लाभ घ्या.

कनेक्सस मोबाईल अलायन्स आशिया -खंडाच्या क्षेत्रातील मोबाईल फोन धारकांचा सर्वात मोठा अलायन्स आहे. अलायन्स आपल्या सदस्यांना जीएसएम / जीपीआरएस, ड्ब्ल्यू सीडीएमए नेटवर्क आणि एचएसपीडीए नेटवर्कच्या माध्यमातून व्होईस, व्हिडियो व डाटा रोमिंगला उत्तेजन देण्याकरीता बंधनकारक आहे.  

आशिया खंडातील अन्य ११ मोबाईल सेवा प्रदानांबरोबर कनेक्सस मोबाईल अलायन्सचा एमटीएनएल महत्वपूर्ण सदस्य आहे.  ज्यांचा मुख्य उद्देश्य उच्चस्तरीय ग्राहक समाधाना बरोबर संपूर्ण जगात सर्वोत्तम व स्वस्त रोमिंग सेवा (वॉईस व डाटा) प्रदान करणे आहे.

कनेक्सस मोबाईल अलायन्स भागीदार 

India alt   alt
Taiwan alt
HongKong & Macau alt
Indonesia alt
Korea alt
Japan alt
Philippines alt
Singapore alt
Thailand alt
Vietnam alt

 

कनेक्सस अलायन्स मध्ये  एक समान दराने डाटा रोमिंग 

आता कनेक्सस अलायन्स सदस्यांच्या नेटवर्क मध्ये प्रती १०केबी रु. ४.००/- प्रती दिन अधिकतम रु. १०००० दराने डाटा रोमिंग त्यानंतर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. 

** बीएसएनएल नेटवर्क मध्ये रोमिंग करतांना वरील दर लागू होणार नाहीत. 

कनेक्सस भागीदार कसे निवडावेत 

स्टेप १: आपले नेटवर्क निवडतांना, मॅन्युअली निवड करा. 

स्टेप २: उपलब्ध नेटवर्कचा शोध घ्या. 

स्टेप ३: उपयोगी कनेक्सस भागीदाराची निवड करा.                                                                                                                 

एन्ड्राइड व ब्लॅकबेरीकरीता कनेक्सस नेटवर्क निवडीचासदुपयोग 

ह्या कनेक्ससच्या सदुपयोगामुळे ग्राहकांना, कनेक्सस सेवा प्रदाताच्या दैनिक एक समान डाटा रोमिंग प्लानची निवड व डाटा रोमिंगच्या अधिक बिला पासुन सुरक्षित रहाण्यासाठी मदत होते.  हे ग्राहकांना कनेक्सस देशांमध्ये रोमिंग करतांना मॅन्युअली कनेक्सस नेटवर्कची निवड करण्यासंबंधात जागृत करतात.

अधिक माहितीसाठी  http://www.conexusmobile.com/ वर लॉग-ऑन करा.

​ 

 


मोबाइल सेवा लघु कोड माहिती / विशेष अक्षर कोड
              तिमाहीत शेवट माहिती: ३१ मार्च २०१५  

              
क्रं .लघु कोड नंबर .लघु कोड या सेवेद्वारे  पुरविली जाणारी माहिती                          दर लागु 
   व्होईस रु. / मिनिट एसएमएस रु./एसएमएस
१३९ आयव्हीआरएस १.२
१२६८६८ आयव्हीआरएस लागु नाही
५५३६५ आयव्हीआरएस लागु नाही
४. ५५८८० आयव्हीआरएस ३,६ ५,१०,२०,३०
५. ५६०३० आयव्हीआरएस ३,५
६. ५४३२१ आयव्हीआरएस ३०,१५,१०,९,७,३,२,१ लागु नाही

७.

५४४२२ आयव्हीआरएस
८. ५६७६७ एसएमएस लागु नाही
९. ५८८८८ एसएमएस लागु नाही
१० ५६०७० एसएमएस लागु नाही
१६१ ५७५७५ एसएमएस लागु नाही
१२ ५७२७२ एसएमएस लागु नाही
१३ ५४२४२ एसएमएस लागु नाही
१४ ५२५२५ एसएमएस लागु नाही ३,५
१५ ५८८०० एसएमएस
१६ ५२९०६ एसएमएस लागु नाही
१७ ५६६७७ एसएमएस लागु नाही
१८ ५२५८५ एसएमएस लागु नाही ५,१०,२०,३०
१९ ५०५०० एसएमएस लागु नाही
२० ५२४२४ एसएमएस लागु नाही
२१ ५१२३४ एसएमएस लागु नाही ३०,७,३,१
२२ ५७३३३ एसएमएस लागु नाही
२३ ५०१०१ एसएमएस लागु नाही १५,१
२४ ५२०२० एसएमएस लागु नाही ३०,२०,१०,३
२५ ५२९०६ डब्लूएपी लागु नाही ५,१०,२०,३०,४९,५०,९९
२६ ५०५०० डब्लूएपी लागु नाही ९,१६,२०,४०,४५,५०,९९
२७ ५८८०० डब्लूएपी लागु नाही ७,१०,१५,३०,५०,९९
२८ ५६०६० डब्लूएपी लागु नाही १,५,६,७,८,९,१०,१३,१६,२०,३०,४०,४५,५०,९९,१४९
२९ ५२०२० डब्लूएपी लागु नाही १,२,३,५,१०,१५,२५,३०
३० ५४९४९ डब्लूएपी लागु नाही २,३,५,१०,१५,२०,३०,९९,
३१ ५२७२७ मोबाइल टीवी  लागु नाही ८,९९
३२ ५६७८९ सीआरबीटी  २,५,७,१०,१२,१५,२५,३०
३३ ५५२४७ यूएसएसडी लागु नाही २,३,५,७,१०,१५,२०,३०,४५,६०
३२ ५४३३४ डब्लूएपी लागु नाही ७,१५,२०,५०
३५ ५४३३५ एसएमएस लागु नाही ३,७,१०,२०,३०
३६  ५५३१५ एसएमएस लागु नाही  ३,७,१५,२०,३०
३७ ५२००० एसएमएस लागु नाही १,२,३,५,७,१०,१५,३०
३८ ५२००० डब्लूएपी लागु नाही ३,५,७,८,१०,१५,३०,५०
३९ ५१०१२ डब्लूएपी लागु नाही ५,७,१०,२०
         
                                               विशेष वर्ण कोड  
क्रं.लघु कोड नंबर.लघु कोड या सेवेद्वारे  पुरविली जाणारी माहिती                   दर लागु 
       व्होईस रु. / मिनिट            एसएमएस रु./एसएमएस
*९९# यूएसएसडी लागु नाही १.५
*१२३ यूएसएसडी लागु नाही १,३,७,१०,२५,३०,४७,५०,१००
*७८९# यूएसएसडी लागु नाही
*३१५# यूएसएसडी लागु नाही २,३,५,७,१०,१५,२०,२५,३०,४५,६०
*२०२# यूएसएसडी लागु नाही ४,१०,२०

ब्रॉडबँड योजना