नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

प्रिपेड मोबाईलकरीता रिचार्ज प्रक्रिया  

खालिल पैकी कोणत्याही मुद्यांचे पालन करुन आपला मोबाईल रिचार्ज करा.  

  • तुमच्या प्रिपेड मोबाईल करुन  *४०० # १६ अंकांचा पिन नंबर  # डायल करा. 
  • ४०० डायल करा व  IVRच्या सुचनांचे पालन करा.  
  • कोणताही एमटीएनएल प्रिपेड मोबाईल रिचार्ज करण्याकरीता कोणत्याही नंबरवरून ९८६९५५६६७७ डायल  करा.  जेव्हा तुम्ही होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग मध्ये असाल तेव्हाही तुम्ही या नंबरवरुन रिचार्ज करु शकता.   

आपल्या प्रिपेड मोबाईलच्या शिल्लक राशिची तपासणी करणे.  

खालील पैकी कोणत्याही मुद्याचे पालन करुन आपल्या मोबाईलची शिल्लक राशि माहिती करुन घ्या.  

  • मोबाइल वर ४४४डायल करा व सूचनांचे पालन करा.   .
  • शिल्लक राशी व वैधता संबंधी माहितीकरीता आपल्या मोबाईलवरुन  *४४४# करा. 
  • अन्य एमटीएनएल प्रिपेड मोबाईलची शिल्लक राशी व वैधता संबंधी माहीती करीता  ९८६९५५६६७७ डायल करा.

ब्रॉडबँड योजना