नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

 

विविध ब्रॉडबॅंड योजना  

कॅज्युअल एफटीटीएच योजना

कॅज्युअल एफटीटीएच योजना

प्रारंभिक मूल्य

अवधिIस्थापना शुल्क
(नॉन-रिफंडेबल)
सुरक्षा ठेव
(परत करण्यायोग्य)
शुल्क
१ दिवस ते १० दिवस रु. २,५००/- रु.६,०००/- एक महिना योजना शुल्क
११ दिवस ते २० दिवस रु. २,५००/- रु. १०,०००/- दोन महिने योजना शुल्क
२१ दिवस ते ३० दिवस रु. २,५००/- रु.  १०,०००/- तीन महिने योजना शुल्क
  • फायबर उपलब्ध असेल तेथे प्लॅन दिले जातील
  • फायबर उपलब्ध नसल्यास कनेक्शन वाढविले जाऊ शकतात आणि खर्च २०% अपेक्षित कमाईच्या मर्यादेत आहे.
  • एमटीएनएल कोणत्याही व्यावसायिक / टेलिमार्केटिंग प्रक्रियेसाठी निर्धारित TRAI मार्गदर्शकतत्त्वांच्या बाहेर योजना वापरल्यास फायदे बंद करण्याचे अधिकार राखून ठेवते.

कॅज्युअल ब्रॉडबँड योजना

 कॅज्युअल ब्रॉडबँड (एडीएसएल / व्हीडीएसएल) योजना

प्रारंभिक मूल्य एडीएसएल कनेक्शन करीता 

विवरणशुल्क 
ब्रॉडबँड नोंदणी, संस्थापन व सक्रियकरण रु. ५००/-

विना परतावा मॉडेम शुल्क  (सामान्य /वाय-फाय)

रु. १०००/-
टेलिफोन लाईनचे  संस्थापन रु. ५००/-
एकुण  प्रारंभिक शुल्क  रु. २०००/-

प्रारंभिक मूल्य व्हीडीएसएल कनेक्शन करीता 

तपशीलशुल्क
नोंदणी, स्थापना, चाचणी, सक्रियकरण आणि नॉन-रीफंड करण्यायोग्य मोडेम शुल्कासह रु. ५०००/-

वापराचे शुल्क एडीएसएल / व्हीडीएसएल कनेक्शन करीता 

प्रकारडाउनलोड वेग (पर्यंत)उपलोड वेग (पर्यंत)न्यूनतम शुल्क  ३ दिवसांकरीता (रु.)३ दिवसां नंतर चे शुल्क
(रु. / अतिरिक्त दिवस)
एडीएसएल

 



१ एमबीपीएस ६ एमबीपीएस* ५१२ Kbps १ एमबीपीएस* १,२००/- ५००/-
२ एमबीपीएस ८ एमबीपीएस* १.५ एमबीपीएस २,१५०/- ८००/-
४ एमबीपीएस १२ एमबीपीएस* २ एमबीपीएस ३,८००/- १,२००/-
व्हीडीएसएल

 

२० एमबीपीएस ५० एमबीपीएस* ४ एमबीपीएस १० एमबीपीएस* ८,०००/- ३,०००/-सर्व रक्कम आगाऊ घेतली जाईल. 
  • सेवा आरंभाची तारीख, हा  प्रथम दिवस मानला जाईल. 
  • सक्रियकरणाची वेळ ग्राहकाद्वारा निश्चित केली जाईल. 
  • सेवा खंडित केल्यानंतर मॉडेम परत घेतला जाईल. 
  •  जरी  मॉडेमची व्यवस्था ग्राहकाद्वारा केली गेली असेल  तरीही  आरंभिक प्रभाराचा परतावा किंवा तो वजा केला जाणार नाही. 
  •  परत घेतले जाणारे एक टेलिफोन उपकरण फक्त आवक कॉल (इनकमिंग ) सुविधा सहीत प्रदान केले जाईल.
  • ग्राहक, वीसीसी कार्डच्या सहाय्याने जावक कॉल (आऊट गोइंग) करु शकतील.  
  • तांत्रिक संभाव्यता व उपलब्धतेच्या आधारावर जोडणी  दिली जाईल.
  • १.५किमी. लूप अंतरापर्यंत  व्हिडीएसएल कॅज्युअल जोडणी  दिली जाईल.

 

न्यायाधीशांसाठी ब्रॉडबैंड प्लान

एमटीएनएल मुंबईच्या कार्यक्षेत्रांतर्गत जिल्हा व अधिनस्थ न्यायालयांच्या  न्यायाधीशांसाठी अमर्यादित प्लान 

क्र. सं.

प्लॅन

वेग अवधीमासिक सेवा शुल्कवार्षिक भाडे विकल्प

प्लॅन  - १

२५६ केबीपीएस पर्यंत अमर्यादित  रु. २,५०० रु. २०,०००

 कृपया नोंद घ्या :  
  १.  वरील अमर्यादित प्लॅनचा, मासिक सीपीई सेवा शुल्क रद्द करण्यात आला आहे.  
२.  वरील अमर्यादित प्लॅनमध्ये, ग्राहकाच्या ट्राबँड नोंदणीला विना प्रतिक्षा प्राधान्य दिले जाते.  

 

माननीय संसद सदस्यांकरीता ब्रॉडबँडप्लान्स

           माननीय संसद सदस्यांकरीता ब्रॉडबँड टॅरिफ प्लान्स

क्र. सं.

प्लॅन

गती अवधी मासिक सेवा  शुल्क  मासिक निशुल्क डाऊनलोड निशुल्क युसेज पेक्षा अधिक अतिरीक्त युसेजचा  शुल्क 

ट्राबँड एमपी  १

  ५१२ केबीपीएस   अमर्यादित   नाही १००  जीबी   (प्रती वर्ष परत केले गेलेल्या  १०,००० कॉल युनिटच्या बदल्यात)

(प्रती वर्ष)

रु. ०.५० प्रति एमबी 

ट्राबँड एमपी २

  २५६ केबीपीएस

अमर्यादित

प्रति  वर्ष सरेंडर केलेल्या १०,००० कॉल च्या बदल्यात १,५०००० मोफत कॉल

अमर्यादित  डाटा परिवर्तन (अर्थात, डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

लागू  नाही

 ३

ट्राबँड एमपी  

२ एमबीपीएस १५ जी बी पर्यंत आणि १एमबीपीएस १५ जी बी नंतर (योग्य उपयोग)

 अमर्यादित  रु. १५००

अमर्यादित  डाटा परिवर्तन (अर्थात, डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

लागु  नाही
 ४

ट्राबँड एमपी ४

४एमबीपीएस 

१५ जी बी पर्यंत आणि १एमबीपीएस १५ जी बी नंतर (योग्य उपयोग)


 अमर्यादित  रु. १५०० अमर्यादित  डाटा परिवर्तन   ( अर्थात,   डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

 

लागू  नाही

 

कृपया नोंद घ्या :-
   १  एमटीएनएलकडुन कोणताही सेवाकर घेतल्या शिवाय  सीपीई (सामान्य किंवा वायरलेस) दिले जातील.
   २  एकदा घेतला जाणारा आरंभिक शुल्क रु. ३००  ( सामान्य सीपीईकरीता )   व रु. ६०० ( वायरलेस सीपीईकरीता)  , नोंदणीकरण/ सक्रियकरण /           परीक्षण यांकरिता रद्द करण्यात आला आहे.
  ३  उपरोक्त दोन्ही प्रकारच्या प्लॅनमधील अन्य अटी व नियम इतर ब्रॉडबँड प्लॅनप्रमाणेच राहतील.

  

  इतर शुल्कासाठी येथे क्लिक करा.

आयएसडीएन सेवा


डिजिटल नेटवर्कच्या इंटीग्रेटेड सेवेबरोबर आपला व्यवसाय पुढे  सुरु करावा / वाढवावा.

इंटीग्रेटेड सेवा ही डिजिटल नेटवर्कची अशी सेवा आहे, ज्यामध्ये  ग्राहकाच्या वर्तमान लाईनवर अति जलद गतीने एकाच वेळी व्होईस डाटा, इमेज प्रसारण सारख्या अनेकांच्या व्यतिरिक्त दोन्ही संगणकामध्ये(कम्प्यूटरमध्ये) फाईल पाठवू शकतो.  ही सेवा जगामधील २८ देशात व भारतातील ३०० शहरामध्ये तांब्याची केबल वापरुन दिली जाते.  आता एमटीएनएल आयएसडीएन सेवे बरोबर आपल्या संगठनला उत्कर्षाप्रत घेऊन जाईल.   


उपयोग

आयएसडीएन एप्लीकेशन

फोटो - टेलिफोन कॉलिंग -यामध्ये कॉल प्राप्त करणारा पक्ष पडद्यावर(स्क्रीनवर) एक दूस-याचे फोटो पाहू शकतात.

डेस्क टॉप व्हीडिओ  कॉन्फरन्सिंग -  डायलअप मध्ये १२८ केबीपीएस वर एक आयएसडीएन लाईनचा वापर केला जातो.  

उच्च श्रेणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग  - डायल अपच्या ३८४ केबीपीएस ३ आयएसडीएन ग्राहकांमध्ये या सेवेचा उपयोग केला जातो.  

टेली कॉन्फरन्सिंग - यामध्ये चित्र, महत्वपूर्ण दस्तावेज यांचे प्रेषण सहजपणे केले जाते.  यामध्ये भाग घेणा-या व्यक्तींचे आवाज व व्हीडिओ फोटो व्यतिरीक्त व्हाईट बोर्ड शेअरींग व दस्तावेजांचे शेअरींग करणे शक्य होते.     

१२८ केबीपीएस वर उच्च गति डाटा पाठवणे ध्वनि याचा आवाज अतिसुरक्षित असल्यामुळे डिजीटल मोड मध्ये डाटा पाठवण्याचा स्तर सर्वोत्तम आहे.   

उच्च गति प्रतिकृति - यामध्ये फॅक्स पाठवण्यासाठी लागणारा वेळ १/४ पर्यंत कमी केला आहे.  जुन्या कृत्रिम टेलिफोन लाईन द्वारा इतर ज्या सेवा दिल्या जातात त्याचे मिटरींग प्लसचे ग्राहक आपल्या घरी पाहू शकतील. 

आयएसडीएन वर आधारीत इतर फोन प्लस  सुविधा -   फोन प्लस सुविधा परंपरागत जुन्या टेलिफोन लाईनवर उपलब्ध आहेत.  या व्यतिरीक्त खालील सेवा उपलब्ध आहेत.   

कॉलिंग लाईन ओळखणे (आडेंटीफिकेशन )(CLIP) - जेव्हा आयएसडीएन लाईन वर ग्राहकास कॉल प्राप्त होतो तेव्हा ज्या ग्राहकाने कॉल केला आहे त्याचा नंबर आयएसडीएन टेलिफोन वर आपणास दिसेल.  एक कॉल वर बातचीत करतांना जर आपणास दूसरा कॉल आला तर तो नंबर पाहून त्या ग्राहकांशी संभाषण करावयाचे की नाही याचा विकल्प आपणास मिळतो.  यामध्ये येणा-या २ कॉलला थांबवून ठेवणे शक्य आहे.  आयएसडीएन ग्राहक येणा-या कॉलना मध्येच बंद करु शकतो.   

कॉलिंग लाइन आडेंटीफिकेशन रिस्ट्रीक्शन  (CLIR)   - या सेवेत काल करणारा ग्राहक आपला नंबर , काल केलेल्या ग्राहकाला न कळण्याची सोय करू शकतो.  (clip पर रोक ) 

मल्टीपल ग्राहक नंबर (MSN)  -यामध्ये ग्राहक आपल्या निवास स्थानामध्ये ८ समान टर्मिनल वर, हा नंबर जोडू शकतो.  सामान्य ग्राहकांकडून योणारा कॉल मिळाल्यावर तो कॉल एक विशिष्ठ टर्मिनल वर कॉल करण्यासाठी प्रत्येक  टर्मिनलला वेगळा नंबर दिला जातो.  जर आयएसडीएन ग्राहकांकडून कॉल मिळतो, त्या कॉलची निवड टर्मिनल आपोआप करेल.                   

टर्मिनल पोर्टेबिलीटी  (TP) - ग्राहकांच्या  निवासस्थानांवर अतिरीक्त वायरींग बरोबर जे सॉकेट लावले आहे.  त्यातील एका आयएसडीएन वर ८ टर्मिनल जोडू शकता. यामध्ये विविध मजल्यावरील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये टर्मिनल उपलब्ध केले जाऊ शकतात.  संभाषण करते वेळी एक संभाषण एका टर्मिनल वरुन दुस-या टर्मिनलवर स्थानांतरीत करु शकतो किंवा टर्मिनल काढून त्यास सॉकेटशी जोडू शकता.  ही सुविधा कॉल करणा-या ग्राहकांबरोबर कॉल घेणा-या ग्राहकांना पण दिली जाते.        

क्लोज युजर ग्रुप  (CUG)  - वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या कंपनीची / व्यक्तींची कार्यालयें आहेत.  ते आपसामध्ये आयएसडीएन नंबराचा उपयोग करु शकता. व्होईस, डाटा दोन्हीसाठी प्रायव्हेट नेटवर्क ग्रुप कॉल वायरींगची निवड व सुरक्षा स्तर परिवर्धन यासारख्या विशेष सुविधांचा फायदा घेऊ शकाल

दरपत्रक

 आयएसडीएन बीआरए / बीआरआ

 

प्लॅमासिक सेवा दर नि:शुल्क कॉलनि:शुल्क कॉलपेक्षा अधिक केलेल्या कॉलसाठी दर   
मूळ प्लॅन (प्लॅन-1) रू ७५० ६० ६१ ते ३०० पर्यंतच्या कॉलसाठी मूल्य रु. ०.८०,३०० पासून पुढील कॉलसाठी रु. १.२०/-
सामान्य प्लॅन (प्लॅन-2) रू ७५० शून्य  रू १.१०
विशेष प्लॅन (प्लॅन-3) रू १,५०० १,२००  रू १.१०
सुपर प्लॅन (प्लॅन-4) रू ३,३०० ३,६००  रू १.१०

 

आयएसडीएन पीआरए / पीआरआ

प्लॅनमासिक सेवा दर नि:शुल्क कॉलअधिक केलेल्या कॉलसाठी दर   
सामान्य प्लॅन रू ५,००० शून्य रू.१.००
 प्लॅन रू ९००० ११०००० रू ०.
प्लान A १४,८७० १३५०० रु. १.१०
प्लान B २९,९७० ३२,००० रु.०.९५
सीआयपी प्लॅन-C रू ४४,९७० ५३,००० रू ०,८५
सीआयपी प्लॅन-D रू ५९,८७० ७५,००० रू ०,८०
प्लॅन-इ रू ७४,९७० १,००,००० रू ०,७५
प्लॅन-एफ रू ८९,९७० १,२५,००० रू ०,६९

कृपया नोंद करा : 

  •  एमटीएनएल द्वारा ग्राहक 'परिसरात,  टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, ब्रॉडबॅंड मॉडेमची / सीपीई (ग्राहकां च्या  जागे तील  उपकरण), ONU (ऑप्टिकल नेटवर्क भाग), NT1(आयएसडीएन लाइन  साठी) जसे उपकरणे दिल्यास  ती सर्व  एमटीएनएल, मुंबई ची मालमत्ता असेल .
  • एकत्र बिल :- एक ईपीएबीएक्समध्ये मर्यादीत केलेल्या आयएसडीएन पीआरआयचे एकच बिल बनवायची सुविधा आहे. 
  • प्रत्येक पीआरआय मधून ३० लाइनीची आवक-जावक केली जाते.
  • * ही सेवा अशा ग्राहकांसाठी लागू आहे जे रु. १ लाख किंवा यापेक्षा अधिक रुपयांचे बिल भरतात.
  • फ़्रैंचाइजीना सध्याचा कार्पोरेट प्लॅन देण्याचा प्रस्ताव आहे.  परंतु प्लॅन ए पासून प्लॅन एफ पर्यंत कोणत्याही एका प्लॅनची निवड केली तर कोणत्याही प्रकारचे कमिशन दिले जाणार नाही. परंतु त्यांच्यासाठी सध्याची योजना चालु राहील. ( दि. ०१.१०.२००७ पासून लागू केलेली ). 
  • या सेवेचा कमीत कमी २ वर्ष वापर करणे ग्राहकास बंधनकारक आहे.
  • आयएसपीसाठी केवळ सामान्य प्लॅनची परवानगी आहे. 
  • नवीन कनेक्शनची नोंदणी करण्यासाठी / दर स्कीम बदलण्यासाठी कृपया जवळच्या ग्राहक केंद्राशी संपर्क करा. 
  • मिस कॉलचे मूल्य घेतले जाणार नाही. 
  • कॉल स्वीकारणा-या पार्टीने कॉल / प्रतिउत्तर मिळाल्यावर स्वीकारल्यानंतर मिटरींग सुरु होईल. 

अन्य शुल्क

सेवा नोंदणी मूल्य  
मूलभूत मूल्य एक्सेस शून्य
प्राथमिक मूल्य एक्सेस  शून्य
जमा मूल्य 
नेटवर्क समाप्ति (एनटी १) रू. १,०००/- (प्रथम बिलाबरोबर घेतले जाईल) ग्राहकास परत केले जाणार नाही.
सामान्य आयएसडीएन हैंडसेट  रू. १६,०००
 आयएसडीएन   पीसी कार्ड  रू. ९,६००
आयएसडीएन फ़ीचर फ़ोन  रू. ७,०००
टर्मिनल  अडॉप्टर  रू. ५०,०००
आयएसडीएन पीबीएक्स (प्रति पोर्ट)  रू. ५०,०००
जी ४ फ़ैक्स टर्मिनल  रू. ३,६८,०००
व्हीडिओ कॉन्फरन्सिंग  सुविधा  रू. ७६,०००
इतर जमा
बीआरए साठी सुरवातीची जमा रू. ५,०००(नोंदणी करते वेळी रु.३०००/- घतले जातील व रु. २०००/- प्रथम बिला बरोबर घेतले जातील.
पीआरए साठी सुरवातीची जमा रू. १५,००० *
संस्थापन मूल्य 
पीआरए साठी वायरींग नेटवर्क टर्मिनल पर्यंत रू. ४,०००
बीआरए साठी वायरिंग नेटवर्क टर्मिनल पर्यंत रू. ३००
ग्राहक इंटरफेस बस  रू. ५००
आयएसडीएन टर्मिनल्स   
आयएसडीएन पीसी कार्ड  रू. ४००
आयएसडीएन फ़ीचर फ़ोन  रू. ५५०
टर्मिनल अडॉप्टर  रू. ४७५
आयएसडीएन  पीबीएक्स प्रति पोर्ट  रू. ८००
जी4 फ़ैक्स टर्मिनल  रू. ६,०००
व्हीडिओ फ़ोन  रू.१,३५०
सुरक्षा जमा मूल्य 
बेसिक रेट एक्सेसससाठी (बीआरए) शून्य
प्रारंभिक रेट एक्सेससाठी   (पीआरए)  मानक मूल्याच्या २०% अर्थात रू. १०००/-  रु दरमहा.
सुरक्षा अभिरक्षा अवधि १ वर्ष व अनुग्रह कालावधि ३ महीन्यांसाठी. परत कनेक्शन घेतेवेळी एक वेळ रु. १०० घेतले जातील. 
* सर्व एमटीएनएलच्या सेवा घेतल्यावर जे कार्पोरेट ग्राहक १,००,०००/- किंवा यापेक्षा अधिक बिल भरतात त्यांना बिलामध्ये १५,०००/- सूट दिली जाते. 

प्रोत्साहन / सवलत  

जे आयएसडीएन पीआर ग्राहक दोन्ही बाजूकडील आपले स्वतःचे  एचडीएचएल मोडम खरेदी करुन देतील त्यांना एमटीएनएल कडून सवलत दिली जाते.  

उपकरण स्थापन करणे रु. ४०००/-ची सूट रु. ५०००/- च्या भाड्यामधून प्रत्येक महिनारु. १०००/-ची सूट दिली जाईल व एक वर्षासाठी सीआपी योजने मधील एका योजनेनुसार भाडे सुनिश्चित केले जाईल.

एचडीएसएल मोडम ग्राहकांचे असेल व मोडम ग्राहकांची संपत्ती आहे.

P-2-P आयएसडीएन

एका पॉईन्टपासून दुस-या पॉईंटपर्यंत जोडण्याचे मूल्य  : आयएसडीएन  बीआरए लाईन

नोदणी मूल्य  शून्य
सुरक्षा ठेव (जमा करण्यायोग्य)  रू.६०००/-(नोंदणी करते वेळी)
उपकरण स्थापन करणेचे मूल्य    रु. ६००/- (रु.१००/-) जर आतील वायरींग केली तर.
मासिक एक्सेस मूल्य  रु. २९०० सेवा कर (नियत केलेल्या एक पॉईंटपासून दूस-या पॉईंट पर्यंत - व्यतिरीक्त अन्य कोणताही कॉल करण्याची परवानगी नाही.
एनटी मूल्य (परत केले जात नाही) रू. १,०००/-
मोडेम  ग्राहकाकडून उपलब्ध करून दिले जाईल.
स्थापना करणे व निरीक्षण मूल्य  सामान्य आयएसडीएन बीआरए लाईनप्रमाणे  
या लाईनवरती कोणत्याही प्रकारची मीटरींग केली जात नाही कारण ही सेवा फक्त पॉईंट टू पॉईंट आधारावर दिली जाते. 

तात्पुरती आयएसडीएन

आवश्यकता असेल तेव्हा / तात्पुरत्या आयएसडीएन  कनेक्शन साठी मूल्य  

कनेक्टिविटी जोडणी मूल्य (आगामी भरणा )  

विवरणआयएसडीएन बीआरएआयएसडीएन पीआरए
जोडणी मूल्य   रू.५००/- प्रत्येक महिन्यास  रू.५०००/-  १५ दिवसांसाठी 
रू.१०,०००/- > १५ ते ३० दिवसां साठी
रू.१०,०००/- + सरासरी भाडे अतिरीक्त दिवसां साठी, एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी
सुरक्षा जमा  ठेव किंवा एनटी मोडम रू.२०००/- (एनटी ) रू.१००००/-( एमटीएनएलचे  एचडीएसएल ने मोडेम घेतले तर ) शुन्य रु. - जर मोडम ग्राहकांनी स्वताचे घेतले तर) 
सुरक्षा ठेव
(क)स्थानीक कॉल्स:
(ख)एसटीडी कॉल :
(ग)आएसडी कॉल 
:
  रू.१०००/-
रू.५०००/-
रू.१०,०००/-
  रू.२०००/-
रू.३००००/-
रू.४५०००/-
 स्थापना मूल्य   रू.१५०/- प्रति लाइन  रू. ४,०००/- (परता वा दिला जात नाही)    (प्रथम बिलाबरोबर घेतले जाईल) 
भाडे तत्वावर घेणेचा कमीत कमी कालावधि   एक आठवडा  १५ दिवस 
मोफत कॉल शून्य शून्य
कॉलचे मूल्य   रू.१.२०/- प्रती यूनिट  रू. १.०० प्रती यूनिट 

 

अटी :  

  • जेवढी तात्पुरती कनेक्शन, किती दिवसासाठी घेणार आहेत त्याचे आगाऊ भाडे घेतले जाईल. 
  • एमटीएनएलचे एसडीएसएल मोडम सुस्थितित/चालू स्थिती मध्ये जमा केले तर सुरक्षा ठेव ग्राहकास परत दिली जाईल.  एचडीएसएल मोडम हरवले, खराब झाले/जळाले असेल तर सुरक्षा ठेव एमटीएनएल द्वारा परत केली जाणार नाही.   
  • कनेक्शन बंद करण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपणास किती दिवसासाठी कनेक्शन वाढवून हवे आहे त्याचे भाडे भरल्यानंतर कनेक्शनचा कालावधी विस्तारीत केला जाईल.  कनेक्शनचा कालावधी वाढवून देताना स्थापना भाडे घेतले जाणार नाही.
  • सरकारी एजन्सी साठी सुरक्षा ठेव योजना लागू नाही.                                                               

अधिक माहितीसाठी संपर्क :-

कॉरपोरेट हेल्प लाईन - ०२२ २४३६ ८६८६

  • श्रीमती लता माधवन   (उप महाप्रबंधक ईबीपी१/२): ०२२-२४३८ ५५७७ 
  • श्री मुथालगन (उप महाप्रबंधक ईबीजी१/२) - ०२२-२४२१ ०२२२/ ०२२-२४३० ९९८३ 

​ 

ftth-940x250

एफटीटीएच :-

एमटीएनएल  जागतिक स्तरावरील पथ वेधक  प्रकाशतंतु(ओप्टिक फायबर .प्रौद्योग - फायबर-टू-द-होम(एफटीटीएच)  मुंबईत प्रस्तुत करीत आहे. एमटीएनएल एफटीटीएच आपल्याला  १० जीबीपीएस पर्यंत किंवा अधिक ट्रिपल प्ले (आवाज, व्हिडीओ, डाटा) वर आधारित सेवा उदाः आयपीटीव्ही, एचडीटीव्ही, 3डीटीव्ही, मागितल्यावर व्हिडीओ,  मागितल्यावर व्हिडीओ बंडविड्थ,  व्हिडीओ कॉनफरन्सिंग, इंटरएक्टिव्ह गेमिंग आणि  अन्य मूल्य वर्धित सेवा देऊ करीत आहे.

एमटीएनएल एफटीटीएच  सध्या ठराविक ठिकाणी  / इमारती मध्ये उपलब्ध आहे.  अधिक माहितीसाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा  १५०५ नंबर वर कॉल सेंटरशी  संपर्क करा .   बांधकाम व्यावसायिक व नवीन गृहनिर्माण  संस्था नोंदणी करीता आपल्या क्षेत्रातील महाव्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.

  

एफटिटिएच सक्षम इमारती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आरडब्ल्यूए सोसायटीं साठी मोफत एफटीएचएच कनेक्शन व सेंट्रक्स सुविधा 

वेगवान (एफटिटिएच/ व्हिडीएसएल ) इंटरनेट प्लॅ  

प्लानचे नावमासिक शुल्कवार्षिक शुल्क डाऊनलोड स्पीड (पर्यंत) व अपलोड स्पीड (पर्यंत)काँबो योजना  ने करिता  मोफत व्हॉइस फायदे
 वेगवान ९५० रु.९५० १०४५०  ५० एमबीपीएस  *  डाऊनलोड आणि ५ एमबीपीएस अपलोड ,    ३५ जीबी पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड १.५ एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस सर्व नेटर्वक वर ३०० कॉल्स#
 वेगवान १२९९ रु १२९९  -------  ५० एमबीपीएस * डाऊनलोड आणि ५ एमबीपीएस अपलोड ,  ७०जीबी पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड १.५ एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस सर्व नेटर्वक वर ५०० कॉल्स#
वेगवान १५४९ रु. १५४९ ------- ५० एमबीपीएस * डाऊनलोड आणि ५ एमबीपीएस अपलोड , ११० जीबी   पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड १.५ एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस सर्व नेटर्वक वर ७५० कॉल्स #
वेगवान १९९९ रु. २०४९  -------

५० एमबीपीएस * डाऊनलोड आणि ५  एमबीपीएस अपलोड, १३० जीबी  पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड  १.५  एमबीपीएसअपलोड ५१२ केबीपीएस

अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
वेगवान २९९९ रू. २९९९  ------- ५० एमबीपीएस* डाऊनलोड आणि  ५ एमबीपीएस अपलोड, २६५ जीबी   पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड २ एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
 वेगवान ३९९९ रू.३९९९  ------- ५०एमबीपीएस* डाऊनलोड आणि ५ एमबीपीएस अपलोड ,३७५ जीबी  पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड २  एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
अति वेगवान( फक्त एफटिटिएच करिता)४९९९ रू.४९९९  ५४९८९ १०० एमबीपीएस* डाऊनलोड आणि ५  एमबीपीएस अपलोड  ३७५ जीबी पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड २ एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
अति वेगवान( फक्त एफटिटिएच करिता) ७९९९ रू.७९९९  ८७९८९ १०० एमबीपीएस  डाऊनलोड आणि  ५ एमबीपीएस अपलोड९००जीबी   पर्यंत व त्यानंतर डाऊनलोड  २ एमबीपीएस अपलोड ५१२ केबीपीएस अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
  • # १) विद्यमान ग्राहकांना , केवळ सक्रीय झाल्याच्या तारखेपासून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लागू. २) ०१-०९-२०१७ पासून सर्व नवीन बुकिंग आणि योजना बदल प्रकरणांमध्ये लागू.
  • * - उल्लेख केलेला वेग तांत्रिक व्यवहार्यता अधीन  आहे.
  • अमर्यादित मोफत आवाज लाभ प्रीमियम क्रमांक करण्यासाठी आउटगोइंग कॉल संख्येत आणि इतर भार लहान कोड (पातळी 1 इ.) साठी केला जाऊ शकत नाही. या कॉल प्रचलित दर नुसार शुल्क आकारले जाईल.
  • पोस्ट कनेक्शन देयक पर्याय तिमाही, सहामाही  वार्षिक आणि वार्षिक परवानगी दिली जाऊ शकते. , जे  ग्राहक,तिमाही , सहामाही, आणि वार्षिक देयक पर्यायांची  निवड करतात त्यांना अनुक्रमे ७  दिवस, १५ दिवस आणि ब्रॉडबँड सेवा शुल्क १  महिन्यात समतुल्य सवलत  दिली जाऊ शकते.
  • व्हीडीएसएल बाबतीत,  काँबो आणि नॉन-कॉम्बो योजना आवृत्ती त्याच दराने   उपलब्ध होईल.
  • एफयुपी ची मर्यादा वाढविण्यासाठी ग्राहक डाटा टॉप अप च उपयोग करु.शकतात 
  • एसएमएस/ ईसूचना आपली योजनामर्यादा८०आणि१००FUPपोहोचल्यानंतरपाठविला जाईल 
  • सर्व  एफयूपी  योजना योग्य वापर धोरण कोटा एक कॅलेंडर महिन्यात लागू आहे निवडलेले प्लॅन प्रमाणे ताजा एफयूपी  कोटा प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला  ग्राहक उपलब्ध करून दिला जाईल
  • अपलोड आणि डाउनलोड डाटा वापर सहित नमूद केल्याप्रमाणे 
  • एकदाच भरावयाचे व्हिडीएसएल शुल्क  :-:रजिस्ट्रेशन ,इंस्टालेशन आणि टेस्टिंग शुल्क डीईएल सहित :- रु. १०००    
  • व्हिडीएसएल, सीपीई शुल्क खालील प्रमाणे        
  • वरील सर्व कॉम्बो पॉवर प्लान मध्ये विनामूल्य लैंडलाइन दिली जाईल.
  • कोणतेही फ्री कॉल दिले जाणार नाही . आउटगोइंग कॉल करीता रु. १/ प्रति प्लस ( विद्यमान ) प्रमाणे शुल्क आकारले जाती
  • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .
  •  महत्वाची टीप :: ट्रूली अमर्यादित योजनेत कोणतेही  फेयर यूसेज वापर  धोरण लागु नाही , तथापि राखीव योजनेत  कोणत्याही व्यावसायिक / टेलिमार्केटिंग कार्यांसाठी विहित ट्राई मार्गदर्शक तत्त्वा  पलीकडे वापरले गेले तर लाभ  खंडित करण्याचा एमटीएनएल ला अधिकार राहिल . हे फेयर यूसेज  अमर्यादित योजना ग्राहकांना देखील लागू राहातील.

  • एक वेळ प्रत्यक्ष वसूली  शुल्क आणि मासिक सीपीई शुल्क

 

वैशिष्टेशुल्क मासिक सीपीई शुल्क 
एफटिटिएच     
एफटिटिएच  नोंद्णी आणि सक्रियन शुल्क रु.५०० -
एफटिटिएच्आवाज सेवा प्रतिष्ठापन शुल्क रू.२०० -
एफटिटिएच् ONT आगाऊ शुल्क रु.१००० रु.७०
वायरलेस  सीपीई ( आगाऊ शुल्क (सामान्य एफटिटिएच सीपीई वापरा करीता.) रू .६००  रू.७० 
व्हीडीएसएल     
वर्तमान लॅंडलाईन वर व्हीडीएसएल नोंदणी आणि सक्रियन शुल्क  रु.५००   
व्हीडीएसएल नोंद्णी आणि सक्रियन नविन लॅंडलाईन आकारणी. रु.१०००   
वायरलेस सीपीई आगाऊ शुल्क (सर्वसाधारण एफटिटिएच / व्हीडीएसएल सीपीई वापर करीता) रु.६०० रु.७०
सामान्य व्हीडीएसएल सीपीई रु.१००० रु.७०
वायरलेस व्हीडीएसएल सीपीई रु.१६००(हे चार बिलात्  रु .४०० प्रमाणे समान हप्त्यांमध्ये घेतले जाईल).१६-०३-२०१७ पासून वार्षिक योजना किंवा  वार्षिक देण्याचा पर्याय घेऊन नवीन कनेक्शनची नोंदणी केल्यास हे माफ केले जाईल. रु.१२०

 फाईबर  ट्रुली अमर्यादित  प्लान

एफटीटीएच प्लान मासिक  शुल्कडाऊनलोड गती (पर्यंत)मोफत व्हॉईस फायदे
फायबर अमर्यादित   २ एम रू. २४९९ २ एमबीपीएस  एमबीपीएस अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
 फायबर अमर्यादित   ४ एम  रू. ४९९९   ४ एमबीपीएस  एमबीपीएस अमर्यादित कॉल सर्व नेटवर्क वर + एसटीडी 
  • * सुधारित डाऊनलोड स्पीड दिनांक ०९/११/२०१७.लागू आहे. 
  • अमर्यादित मोफत आवाज लाभ प्रीमियम क्रमांक करण्यासाठी आउटगोइंग कॉल संख्येत आणि इतर भार लहान कोड (पातळी 1 इ.) साठी केला जाऊ शकत नाही. या कॉल प्रचलित दर नुसार शुल्क आकारले जाईल.

एफटिटिएच व्हॉईस सेवा  

निर्धारित मासिक शुल्कनि:शुल्क कॉल्सनि:शुल्क कॉल नंतर कॉल शुल्कअतिरिक्त कॉल साठी कॉल पैक्स
रु. ५०  ५० रु. १.००  प्रति प्लस किंवा निवडलेल्या कॉल पैक प्रमाणे  रु. ५०  रु. १००  रु. २००  ६५  कॉल्स १४०  कॉल्स २९०  कॉल्स

एमटीएनएल मुंबई लोकप्रिय लँडलाइन योजना "प्लॅन २९० (१५० कॉल्स)", "प्लॅन५००(४५०कॉल)" आणि  "प्लॅन १००० (१०००कॉल)" फाइबर टू होम  (FTTH) व्होईस हे  देखिल ग्राहकांना उपलब्ध आहेत. तपशीलवार दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा  व्होईस सेवेकारिता सुरक्षा ठेव 

  • लोकल /एसटीडी सुविधा :- रु. १००० ( २ समान  हप्त्यांमधे घेण्यात येतील )
  • आएसडी सुविधा  : रु. ३०००/- ( ६ समान हप्त्यांमधे घेण्यात येतील )
  • एम.टी .एन.एल टेलीफोन उपकरण शुल्क :- रू. ३००/- ( ग्राहकांच्या मालकीचे उपकरण असल्यास शुल्क शुन्य)

 

नियम आणि अटी 

  • वायरलेस सीपीई शुल्क (वाय-फाय साठी पर्यायी )

                वायरलेस सीपीई फक्त एकदा सेवा शुल्क : रु. ६००

               मासिक वायरलेस सीपीई शुल्क : रु. ७० 

  • ही योजना कार्यान्वित करण्याच्या तारखेपासून योजना सहा महिने पूर्ण केल्यानंतर केवळ विद्यमान ग्राहकांना शुल्क आकारले जाईल.
  • एफटीटीएच  व्होंईस  सेवेसाठी फक्त एकदा संस्थापन शुल्क  : रु. २००  
  •  एक ईमेल आयडी (४ एमबी) नि:शुल्क दिला जाईल. 
  • ४० एमबीपीएस योजनात अंतर ५०० मीटर वर देखील  MDU  दिले जाऊ शकते.
  • संकेत डाउनलोड गती केवळ एमटीएनएल आयएसपी नोड पर्यंत आहेत आणि ट्राय मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वोत्तम प्रयत्न आधारावर दिली जाते.
  • डाटा ट्रान्स्फर  जिथे दर्शविण्यात आला  आहे तिथे डाउनलोड आणि अपलोड डाटा वापर(यूसेज) दाखवला गेला आहे. 
  • डाटा पैक्स आणि कॉल पैक्स प्रत्येक महिन्यासाठी बनवले गेले आहेत आणि त्या महिन्याच्या शेवटी बंद होतील. 
  • ग्राहकांना डाटा/कॉल पैक्स चे शुल्क पुढील बिलामध्ये दाखवले जाईल आणि अतिरिक्त डाटा यूसेज/कॉल्स त्यात दाखविले जातील. 
  • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .
  • महत्वाची टीप :: ट्रूली अमर्यादित योजनेत कोणतेही  फेयर यूसेज वापर  धोरण लागु नाही , तथापि राखीव योजनेत  कोणत्याही व्यावसायिक / टेलिमार्केटिंग कार्यांसाठी विहित ट्राई मार्गदर्शक तत्त्वा  पलीकडे वापरले गेले तर लाभ  खंडित करण्याचा एमटीएनएल ला अधिकार राहिल . हे फेयर यूसेज  अमर्यादित योजना ग्राहकांना देखील लागू राहील.

       अन्य शुल्का करीता येथे क्लिक करा 

ब्रॉडबँड योजना