ब्रॉडबैंड बिल - कैप फ्रीडम प्लान
प्लॅन → | फ्रिडम २९७ | फ्रिडम ४९७ |
---|---|---|
मासिक सेवा शुल्क | रु. २९७ | रु. ४९७ |
निशुल्क डेटा उपयोग (अपलोड + डाउनलोड) | १ जीबी व बिल कॅप नंतर अमर्यादित नि:शुल्क | ५ जीबी व बिल कॅप नंतर अमर्यादित नि:शुल्क |
अतिरीक्त उपयोग प्रभार (बिलाच्या मर्यादेपर्यंत ) | ३० पैसे / एमबी | १० पैसे / एमबी |
अतिरीक्त उपयोग प्रभार (बिलाच्या मर्यादे- पलीकडील ) | शुन्य | शुन्य |
बिल मर्यादा | रु. ९९९ | रु. ९९९ |
आरंभिक डाऊनलोड वेग | २ एमबीपीएस पर्यंत | २ एमबीपीएस पर्यंत |
बिलाच्या मर्यादेनंतरची डाऊनलोड वेग | ५१२ केबीपीएस पर्यंत | ५१२ केबीपीएस पर्यंत |
कृपया नोंद घ्या -
- मासिक एमटीएनएल सीपीई (मोडेम) शुल्क : रु. ५०/- फक्त डिएसएल सीपीई (मॉडेम) करीता अग्रिम मूल्य एकदा द्यावे लागेल.
- देयकाची (बिलाची) कॅपिंग फक्त ब्रॉडबँड डेटा उपयोग व मासिक सेवा शुल्कासाठी आहे.
- लँडलाईनचे भाडे व कॉल शुल्क, लँडलाईन प्लॅननुसार अतिरिक्तरुपात वसुल केले जाईल.
- उपयोग करण्यात येणा-या निशुल्क डेटा मध्ये डाऊनलोड व अपलोड दोन्हीचा समावेश असेल.
- सेवा कर नियमानुसार लागू करण्यात येईल.
P