नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

alt


ट्रायबँड -  एमटीएनएलने, ब्रॉडबँड सेवेमध्ये आपल्याला  द्रुतगतीने इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा दिली आहे. आता  प्रत्येकाला  डाऊनलोड करताना कमीत कमी २५६ केबीपीएस ते  ४ एमबीपीएस  पर्यंत  वेग मिळेल  .  इतकेच नाही तर तुम्ही ब्रॉडबँड बरोबर व्ही पी एन , आयपीटीव्ही, व्हिडीओ ऑन डिमांड , वीओआयपी , व्हिडीओ फोन अशा अनेक मूल्य वर्धित (value-added )  योजनांचा लाभ  घ्या.  भविष्यात  ध्वनिक्षेपण उपयोजना ( broadcast applications ) व इतर अनेक  योजनांचा यात समावेश होणार  आहे. 


 


 

ट्रायबँड जोडणीसाठी ( TRIBAND CONNECTION ) तीन पध्दती :

 

  • ऑनलाईन बुकींग करा किंवा 

       १५०० नंबर वर संपर्क साधा किंवा  

       फॉर्म डाउनलोड करा व  जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर तो जमा करा.

 



ब्रॉडबँडवर देण्यात येणा-या अन्य मूल्य वर्धित (value-added ) सेवा

alt

 

MTNL PC Protection

alt


 

ब्रॉडबँड प्रि-पेड वोउचर 

  एमटीएनएलने  , आपल्या ग्राहकांसाठी प्रि-पेड ब्रॉडबँड सेवा  दिलेली  आहे . हि सेवा  ग्राहकांकडे पूर्वीपासूनच असलेल्या (वर्तमान) लँडलाईन वर दिली जाते.    

 

प्रि-पेड  ब्रॉडबँड पावती ( वाऊचर ) 

प्लॅनवाऊचर एमआरपी      वेग  निशुल्क उपयोग वैधता कालावधी
प्रि-पेड वाऊचर ४९९ रु. ४९९ २ एमबीपीएस पर्यंत १.३ जीबी १ महिना
प्रि-पेड वाऊचर १४९९ रु. १४९९ २ एमबीपीएस पर्यंत ५ जीबी ३ महिना
प्रि-पेड वाऊचर ३९९९ रु. ३९९९ २ एमबीपीएस पर्यंत १५ जीबी १ वर्ष
प्रि-पेड वाऊचर ५९९९ रु. ५९९९ २ एमबीपीएस पर्यंत २५ जीबी १ वर्ष

 

  • वरील सर्व वाऊचरसाठी सवलतीचा कालावधी ३० दिवस असेल.  सवलतीच्या कालावधी नंतर खाते तात्पुरते बंद केले जाईल आणि ३ महिन्यानंतर ते निष्क्रिय केले जाईल.
  • दुस-या वाऊचर योजनेमध्ये परिवर्तन( मायग्रेशन ऑफ  प्लॅन ) करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही.

 

प्रारंभिक  मूल्य  (फक्त एकदा)
संस्थापन व एक्टीवेशन रु. ३००
मॉडेम प्रभार  ( चार्जेस )
सामान्य मॉडेम रु. १०००
वायरलेस मॉडेम रु. १७००

 

प्रक्रिया 
 

     १. ग्राहक, आपल्या वर्तमान टेलिफोन लाईनवरुन प्रि-पेड ब्रॉडबँड कनेक्शनची नोंदणी करु शकतो.      
      २. प्रि-पेड ब्रॉडबँड कनेक्शनची नोंदणी, ग्राहक सेवा केंद्राच्या काऊंटरवर किंवा १५०० नंबरवर संपर्क साधून केली जाऊ शकते.          
      ३. प्रि-पेड ब्रॉडबँड नोंदणी, सक्रियकरण व मॉडेम शुल्काची रक्कम पहिल्या बिलातून वसूल केली जाईल.           
     ४. प्रि-पेड ब्रॉडबँडचा कार्यादेश पोस्टपेड कनेक्शनच्या प्रक्रियेप्रमाणे पूर्ण केला जाईल.       
     ५. ग्राहकाला ५० एमबी डाऊनलोडची ब्रॉडबँड योजना  (प्लॅन) दिली जाईल.  जिचा वैधता कालावधी ९० दिवस असेल.  वैधता अवधीमध्ये   ग्राहकाला आपले खाते उपलब्ध वाऊचरमधुनच रिचार्ज करावे लागेल.            
     ६. रिचार्ज करण्यासाठी http://register.mtnl.net.in वर जा.      
     ७ .रिचार्जींग प्रक्रियेमध्ये कोणतीही समस्या आल्यास ग्राहक, आमच्या कॉल सेंटर नं. १२५४३ वर किंवा १५०४ चा विकल्प ३ वर संपर्क  करु शकतात.          
     ८ . एक ईमेल आयडी ( ४ एमबी इनबॉक्स साईज) नि:शुल्क दिला जाईल.        
     ९ . वाऊचरच्या वैधता कालावधीच्या समाप्तीनंतर, शिल्लक डाऊनलोडचा  वापर  पुढील कालावधीसाठी करता येणार नाही.      
     १०.  वैधता कालावधी समाप्तीच्या पुर्वी संपूर्ण डाऊनलोडचा वापर  केल्यास ग्राहकांना वरील उपलब्ध वाउचरच्या सहाय्याने पुन्हा  रिचार्ज करावे लागेल.      
     ११. वैधता कालावधी समाप्ती पुर्वी जर ग्राहकाने उपलब्ध अन्य वाऊचरच्या सहाय्याने रिचार्ज केले तर त्यावेळेस खात्यावरील शिल्लक  डाऊनलोडचा  नव्या रिचार्ज  वाऊचर मध्ये मिळविली जाईल. परंतु बाकी कालावधीचा वापर पुढे    
         करता येणार नाही.      
     १२. प्रत्येक वाउचरचा वैधता कालावधी  समाप्त झाल्यावर एक महीना सवलतीचा कालावधी दिला जाईल. ग्राहकाने  सवलतीच्या   कालावधीत रिचार्ज  न केल्यास  त्याचे खाते स्थगित केले जाईल. खात्याचा वैधता कालावधी संपल्यावर
         ९० दिवसांनंतर खाते   कायमस्वरुपी बंद करण्यात येईल.      

     १३. सद्य स्थितीत पोस्टपेड योजनेतून  प्रि-पेड योजनेमध्ये  परिवर्तन  करण्यास अनुमती नाही.      
     १४.    सेवे  संबंधित तक्रारींसाठी ग्राहक १९८ डायल करु शकतात.        
    १५ . ग्राहक, आपल्या शिल्लक डाउनलोड व वापराची  माहिती http://register.mtnl.net.in वर लॉगिन करुन पाहू शकतात.  

सरेंडर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी सर्वसाधारण माफी योजना

रु. २०० प्रतिष्ठापन आणि परीक्षा शुल्क, ज्यां ग्राहकांकानी गेल्या ६ महिन्यात ब्रॉडबँड कनेक्शन सरेंडर केले आहे  आणि आम्हाला परत स्विच करू इच्छित आहे त्या ग्राहकांनी  माफ करण्यात आले आहे .

 परटीक्युलर वतर्मान शुल्क  ऑफर
 एकदाच भरायचे प्रतिष्ठापन आणि परीक्षा शुल्क   रु. २००  माफ़ केले

 

अटी व शर्ती:

  • ६  महिने कालावधीआवेदनाच्या तारखेपासून  घेतले जाईल.
  • ही ऑफर लँडलाइन व ब्रॉडबँड दोन्ही सरेंडर केलेल्या ग्राहकांचे लागू नाही.

 

Page 3 of 3

ब्रॉडबँड योजना