टेलिफोन हस्तांतरण (ट्रान्सफर) करणे
- टेलिफोन हस्तांतरीत (ट्रान्सफर) करणे म्हणजे वैयक्तिक बाबतीत ग्राहकाच्या नावात बदल करणे, व्यक्तिच्या नावात / कंपनी, संस्था इ॰ च्या बाबतीत मालकाच्या नावात किंवा मालकत्वात बदल करने संस्थेच्या नावात किंवा घटनात्मक परिवर्तन करणे॰
- टेलिफोन हस्तांतरीत (ट्रान्सफर) करणे आपल्या इच्छेनुसार अथवा विवाह झाल्यामुळे नावात बदल करणे॰
- त्याचप्रममाणे नाव / 9kफर्मची घटनात्मक पध्दतीने , कम्पनी, संगठन, संस्था मध्ये बदल करणे.
- फर्म बंद करणे किंवा त्यांची विक्री होणे.
- संबंधितांच्या मृत्युबाबतीत.
वरील पैकी कोणतीही घटना घडल्यानंतर एका वर्षाच्या आत नावामध्ये बदल करण्यासाठीचा अर्ज (विहित नमून्यात ) आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जमा करावा.
|
- घटनात्मक बाबींमध्ये बदल केल्यास टेलिफोन हस्तांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा.
- नावात बदल केले असल्यास टेलिफोन हस्तांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा.
- टेलिफोन तिस-या व्यक्तीच्या नावावर करावयाचा असल्यास त्या संबंधीचा अर्ज डाउनलोड करण्याकरीता (थर्ड पार्टी ट्रांसफर ) येथे क्लिक करा.
- मूळ टेलिफोन धारकाच्या नावावरील टेलिफोन त्याच्या जवळच्या नातेवाईकाचे नावे करण्यासाठी अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा.
- मूळ टेलिफोन धारकाचा मृत्यु झाल्यावर तो टेलिफोन त्याच्या जवळच्या नातेवाईकाचे नावावर करण्यासाठी अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा.
टेलिफोन हस्तांतरण शिफ्टिंग
बाह्य स्थानांतरण करणे (एक्सटरनल शिफ्ट )
जेव्हा टेलिफोन एका खोलीतून दुस-या खोलीत स्थानांतरीत केला जातो किंवा त्याच विभागातील (लोकॅलिटि) एका इमारतीमधून दुस-या इमारतीत स्थानांतरीत केला जातो किंवा एका विभागातून दूस-या विभागात स्थानांतरीत केला जातो त्यास बाह्य स्थानांतरण म्हटले जाते.
बाह्य स्थानांतर
णा चे प्रकार खालील प्रमाणे | अखिल भारतीय स्तरांवर टेलिफोनचे स्थानांतरण |
स्थानांतरण मूल्य |
---|---|---|
|
एका एक्सचेंज क्षेत्रामधून दुस-या एक्सचेंज क्षेत्रांमध्येटेलिफोनचे स्थानांतरण करण्यासंबंधीचे नियम 'टेलिफोन आखिल भारतीय स्तरांवर' स्थानांतरीत करण्याकरीता लागू केले जातात. यासाठीचा अर्ज (नि:शुल्क) आपणास क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालय / क्षेत्रातील शिफ्ट अधिकारी कार्यालयात मिळेल व आपण ज्या ठिकाणाहून टेलिफोन स्थानांतरीत करणार आहात त्या ठिकाणच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात पूर्ण भरलेला अर्ज जमा करु शकता. . |
अ)एकाच खोलीत एका जागेवरुन दुस-या जागेवर स्थानांतरीत करणेसाठी नि:शुल्क ब)स्थानिय स्थानांतरणच्या प्रत्येक प्रकारसाठी रु १०० |
- अखिल भारतामध्ये कोठेही टेलिफोनचे स्थानंतरण करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा
- टेलिफोनचे सर्वसाधारण स्थानांतरण करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा
- एकाच एक्सचेंज क्षेत्रामध्ये टेलिफोन स्थानांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा.
- एका एक्सचेंजमधून दुस-या एक्सचेंजमध्ये टेलिफोन स्थानांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा.
भाडेकरुद्वारा (टेनंट) फोनचा वापर
- जागेच्या मालकाने टेलिफोन देयकाच्या रकमेच्या भरणाबाबत जबाबदारी घेतल्यास भाडेकरुद्वारा फोनचा वापर करण्यास परवानागी.
- परवानगी मूल्य रु. १०० आहे.
सुरक्षा ताबा (सेफ कस्टडी )
कमी सुरक्षा कालावधि
|
दीर्घ सुरक्षा कालावधि
|
आपला टेलिफोन सुरक्षा ताबा योजनेत ठेवण्यासाठी जवळच्या ग्राहक केंद्रामध्ये अर्ज करावा किंवा १५०० क्रमांकावर संपर्क करा.
टेलिफोन सुरक्षा ताबा योजनेत ठेवण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा.
लैंडलाइन नंबररिटेंशन
- कॉल हस्तांतरण सुविधे द्वारा लैंडलाइन नंबर रिटेंशन चा फायदा मिळावा .|
- आता आपल्या नविन पत्त्यावर आपली लैंड लाइन घ्या .
- आपण आपल्या नव्या घरी जात असाल अथवा आपल्या कार्यालयाचा पत्ता बदलत असाल .|
- तर काळजी करू नका .आपण आपल्या नव्या लैंडलाइन नंबर वर कॉल हस्तांतरण सुविधे मार्फत चालू असलेल्या नंबर चे सर्व कॉल घेऊ शकता .
- प्रती महिना शुल्क रु. ५०/-
- आता कॉल हस्तांतरण सुविधा १ महीन्या करीता मोफत ..