नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

शोर्ट कोड लैंडलाइन

लघु कोड ( परिशिष्ट ई)
क्रं.कोडलघु कोड या सेवे द्वारे पुरविली जाणारी माहिती         दर लागु
व्होईस पल्स दररिमार्क
१    १०० पोलिस - मुंबई महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम  अत्यावशक सेवा 
१००           -  ठाणे महानगरपलिका क्षेत्राकरिता  एनएम  अत्यावशक सेवा 
१००           -  मीरा- भाइंदर महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम  अत्यावशक सेवा 
१००           - नवी मुंबई महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम  अत्यावशक सेवा 
२     १०१ फायर    - मुंबई महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम  अत्यावशक सेवा 
१०१           - ठाणे महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम  अत्यावशक सेवा 
१०१           - मीरा- भाइंदर महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम अत्यावशक सेवा 
१०१           - नवी मुंबई महानगरपलिका क्षेत्राकरिता एनएम  अत्यावशक सेवा 
१०१           - नवी मुंबई महानगरपलिका क्षेत्राकरिता(खारघर आरएसयु ) एनएम  अत्यावशक सेवा 
१०२ रुग्णवाहिका सेवा- पुणे येथे केंद्रिय  एनएम  अत्यावशक सेवा 
४   १०३ कॉल अलर्ट  (क्राइम शाखा) -मुंबई पोलिकासांकारिता एनएम  अत्यावशक सेवा 
१०३                                         - ठाणे पोलिकासांकारिता एनएम  अत्यावशक सेवा 
१०३                                         -नवी मुंबई पोलिकासांकारिता एनएम  अत्यावशक सेवा 
१०३३ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रोड घटना व्यवस्थापन . टोल फ्री  
१०३ अनुसूचित जाती / जमाति हेल्पलाईन टोल फ्री    
१०४ वैद्यकीय सल्ला सेवा (मा. महाराष्ट्र) टोल फ्री  अत्यावशक सेवा 
१०५७११ मेसर्स वोक्हार्ट हॉस्पिटल रुग्णवाहिका सेवा (मुलुंडund)  एम १८०  
९  १०६३ सार्वजनिक तक्रार निवारण केंद्र (पीजी सेल) डीओंटी मुख्यालय दिल्ली एनएम  
१० १०६४ भ्रष्टाचार हेल्पलाईन (ठाणे आणि रायगड) टोल फ्री  
१०६४ भ्रष्टाचार हेल्पलाईन (मुंबई)  टोल फ्री  
११ १०७० मदत आयुक्त स्टेट्स ऑफ महाराष्ट्र एनएम  
१२ १०७२ रेल्वे अपघात माहिती सेवा एनएम  
१३ १०७२० मध्य रेल्वे अपघात माहिती सेवा एनएम  
१४ १०७२१ पश्चिम रेल्वे अपघात माहिती सेवा एनएम  
१५ १०७२२ कोकण रेल्वे अपघात माहिती सेवा एनएम  
१६ १०७५ एकात्मिक रोग पाळत ठेवणे (आय डीएसपी कॉल सेंटर) प्रकल्प. टोल फ्री  
१७  १०७७ जिल्हाधिकारी / दंडाधिकारी नियंत्रण कक्ष (मुंबई शहर) एनएम  
१०७७ जिल्हाधिकारी / दंडाधिकारी नियंत्रण कक्ष (ठाणेशहर) एनएम  
१८ १०७८ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक (एनडीएमए) हेल्प लाईन. एनएम  
१८ १०८ बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या साठी आपत्ती व्यवस्थापन. एनएम  
१९ १०९० मुंबई शहर पोलीस (भाईंदर -१ वगळता) ग्रामीण पोलीस एनएम  अत्यावशक सेवा 
२० १०९० मुंबई शहर पोलीस (भाईंदर -१ ) एनएम  
२१ १०९१ महिलासाठी धोके  प्रतिसाद केंद्र हेल्प लाईन एनएम  सीपीपी
२२ १०९२० महिला आपत्ती हेल्पलाइन   एनएम  
२३ १०९२२ महिला हेल्पलाइन महा राज्य आयुक्त. (टीईएमपी/सेवा.) टोल फ्री  
२४   १०९३ सागरी सुरक्षा हेल्प लाईन - मुंबई शहर एनएम  
१०९३ सागरी सुरक्षा हेल्प लाईन -नवी  मुंबई  एनएम  
१०९३ सागरी सुरक्षा हेल्प लाईन - ठाणे ग्रामीण एनएम  
२५ १०९७ एनएसीओ राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन. (राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना) एनएम  
२६ १०९८ कठीण परिस्थितीत मुले एनएम  
२७ ११३० एमटीएनएल मुंबई / नवी दिल्ली कस्टमर केअर हेल्पलाईन एनएम    
२८ १२५१ एलआयसी.ऑफ़ इंडिया एम १८०  
२९ १२५२ टॉप्स सुरक्षा (आपत्कालीन प्रतिसाद सेवा)  एम १८०  
३० १२५३० बीएसएनएल आंतरजाल / एसआरपी डाटा सेंटर फाउंटेन इमारत १) एनएम  
३१ १२५४० अंतर्गत ब्रॉडबँड हेल्प डेस्क एमटीएनएल क्षेत्रीय अधिकारी (ब्रॉडबँड करीता ) एनएम  
३२ १२५४१ अंतर्गत ब्रॉडबँड हेल्प डेस्क एमटीएनएल क्षेत्रीय अधिकारी (जीएसएम  करीता ) एनएम o  
३३ १२५४२ अंतर्गत ब्रॉडबँड हेल्प डेस्क एमटीएनएल क्षेत्रीय अधिकारी (सीडीएमए  करीता ) एनएम o  
३४ १२५४३ अंतर्गत ब्रॉडबँड हेल्प डेस्क एमटीएनएल क्षेत्रीय अधिकारी (ग्राहक सेवा केंद्रा करीता ) एनएम  
३५ १२५३५३ मेसर्स टॉकटेक प्राइवेट लिमिटेड यांच्या कडून एमसीए सिस्टम   ( भरपाईसाठीl)  एम १८०  
३६ १२५४५४ मेसर्स टॉकटेक प्राइवेट लिमिटेड यांच्या कडून एमसीए सिस्टम    ( व्हर्च्युअल) एनएम  
३७ १२५५

फोर्टीस हॉस्पिटल लिमि.

 एम १८०  
३८ १२५८   अ.  फ़ोन वर बातम्या ( हिंदी) - प्रसार भारती प्रक्षेपण भारत    एम १८०  
३९ १२५९   B.   मराठीi / इंग्लिश प्रसार भारती प्रक्षेपण भारत    एम १८०  
४० १२६१२६ आशियाई हार्ट इन्स्टिट्यूट हेल्पलाईन एम . १८०  
४१ १२६१२७ मेसर्स जुपिटर रुग्णालयात हेल्प लाईन सेवा एम १८०  
४२ १२६१४ जस्ट डायल सेवा   एम १८०  
४३ १२६२९९ एमटीएनएल मध्ये मदतीसाठी टोल फ्री  
४४ १२६६४ बीपीसीएल गॅस हेल्प लाईन  एम १८०  
४५ १२६६५ एचपीसीएल गॅस हेल्प लाईन  एम १८०  
४६ १२६६६६ ब्रॉड बँड वापरकर्ते बॅकअप योजना डायल एनएम  
४७ १२६७६ सदोष लीज्ड सर्किट साठी बुकिंग एनएम  
४८ १२६७८ एनआयबी मदत डेस्क सेवा   एम १८०  
४९ १२७१६१ फॉल्टमैन रिंग बैक एनएम o  
५० १२७१६२ लाइन टेस्ट रिबूट एनएम  
५१ १२७१६३ फॉल्टमैन लाइन टो टेस्ट डेस्क  एनएम o  
५२ १२७१६४ फॉल्ट नियंत्रण आणि निर्देश करण्यासाठी लाइन एनएम  
५३ १२७१६६० केंद्रीभूत बिलिंग चौकशी प्रणाली (आयव्हीआरएस) एनएम  
५४ १२७२२५ डायल  अप एमपीएलएस व्हॅन सेवा बीएसएनएल  एम १८०  
५५ १२७२३३ डायल  अप एमपीएलएस व्हॅन सेवा बीएसएनएल  एम १८०  
५६ १२७२७ बीएसएनएल सार्वजनिक तक्रार निवारण सेल (१०९४) फक्त बीएसएनएल क्रमांक    एनएम  
५७ १२७५ मध्य रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मुंबई रेल्वे विभाग एम १८०  
५८ १२७६ पश्चिम रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मुंबई रेल्वे विभाग एम १८०  
५९ १२७८ लोढा चॅरिटेबल ट्रस्ट  एम १८०  
६० १२८१२९ मेसर्स जुपिटर रुग्णालयात हेल्प लाईन सेवा एम १८०  
६१ १२९१  विद्यार्थी हेल्प लाईन /ज्येष्ठ नागरिकांसाठी पोहोच मोहीम एनएम  
६२ १२९२ दादर पम्पिंग स्टेशन एम.सी.जी.एम. एम १८०  
६३ १२९३ दादर पम्पिंग स्टेशन एम.सी.जी.एम. एम १८०  
६४ १२९६  मैसर्स  एटम तंत्रज्ञान माध्यमातून बिल भरणा आयव्हीआरएस एनएम  
६५ १२९७ क्वेरी सेवा रिवेर्स एम  १२०  
६६ १२९८  ज़िकित्ज़ा हेल्थ केअर लिमिटेड (रुग्णवाहिका सेवा)  एम १८०  
६७ १२९ ९९९ ए आणि एम कम्युनिकेशन प्रा. लिमिटेड.  एम १८०  
६८ १३११ पश्चिम रेल्वे शासनाच्या उपनगरीय प्रवाश्यांना आपत्कालीन हेल्प लाईन.  एम १८०  
६९  १३२२ रेल्वे सुरक्षा हेल्प लाईन (म.रे.)  एम १८०  
१३२२ रेल्वे सुरक्षा हेल्प लाईन (प.रे.)  एम १८०  
७० १३६३ पर्यटन, मंत्रालय. भारत एनएम  
७१ १३८ प्रवाशांनी अखिल भारतीय प्रवाशांसाठी हेल्पलाईन (मध्य रेल्वे.)  एम १८०  
१३८ प्रवाशांनी अखिल भारतीय प्रवाशांसाठी हेल्पलाईन (पश्चिम रेल्वे.)  एम १८०  
७२  १३९ मध्य रेल्वे एकात्मिक चौकशी प्रणालीप्रशासन. भारतीय रेल्वे.  एम १८०  
१३९ मध्य रेल्वे एकात्मिक चौकशी प्रणालीप्रशासन. भारतीय रेल्वे.  एम १८०  
७३ १४०७ इंडियन एअरलाईन्सच्या (उड्डाण सेवा).  एम १८०  
७४ १४१४ एअर इंडिया (पुष्टी / रद्द करणे चौकशी) (कॉल पार्टी ) एनएम  
७५    १५०० दक्षिण / मध्य / जीएसएम / सीडीएमए क्षेत्रासाठी एमटीएनएल कॉल सेंटर एनएम  
१५०० वेस्ट-I / II/ III क्षेत्रासाठी एमटीएनएल कॉल सेंटर  एनएम  
१५०० इस्ट-I / II/ क्षेत्रासाठी एमटीएनएल कॉल सेंटर एनएम  
१५०० उत्तर क्षेत्रासाठी एमटीएनएल कॉल सेंटर एनएम  
१५०० नवी मुंबई क्षेत्रासाठी एमटीएनएल कॉल सेंटर एनएम  
७६ १५०१ लँडलाइन एसएमएस (ऑपरेटर सहाय्य)  एम १८०  
७७ १५०३ डॉल्फिन कॉल सेंटर एनएम  
७८  १५०४ ब्रॉडबैंड कॉल सेंटर (एस / सी / एन / जीएसएम / सीडीएमए / मध्ये / पश्चिम-II / पश्चिम-III.) एनएम  
१५०४ ब्रॉडबैंड कॉल सेंटर (ई-1 / ई-2 / पश्चिम-१ आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.) एनएम  
७९ १५०५ एमटीएनएल, मुंबई मध्ये एफटीटीएच मदत डेस्क एनएम  
८० १५०७ बीएसएनएल साठी टेली सत्यापन (सी.ए.एफ.) टोल फ्री  
८१ १५०८ कॉर्पोरेट ग्राहकांसाठी जीएसएम मदत डेस्क एनएम  
८२     १५०९ दक्षिण / मध्य / जीएसएम / सीडीएमए क्षेत्रासाठी एमटीएनएल कॉल सेंटर एनएम  
१५०९ वेस्ट-I / II/III साठी एमटीएनएल कॉल सेंटर  (पी.जी.सर्विस) एनएम  
१५०९ पूर्व-१/२ एमटीएनएल कॉल सेंटर (पी.जी.सर्विस) एनएम  
१५०९ दक्षिण क्षेत्रा साठी एमटीएनएल कॉल सेंटर (पी.जी.सर्विस) एनएम  
१५०९ नवी मुंबई क्षेत्रा साठी एमटीएनएल कॉल सेंटर (पी.जी.सर्विस) एनएम  
८३ १५१०० राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) एनएम  
८४ १५१०१ पॅन इंडिया गॅस पाइपलाइन हेल्पलाईन (GAIL) एनएम  
८५ १५१०२ ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) एनएम  
८६ १५१५ महिला हेल्पलाईन टोल फ्री    
८७ १५५१ किसान कॉल सेंटर (कॉल्डपार्टी बिलिंग)] एनएम  
८८ १५५२०० लष्करी पोलीस हेल्प लाईन  एम १८०  
८९ १५५२०६ अपंगत्व हेल्प लाईन.  एम १८०  
९० १५५२१० भारतीय रेल्वे दक्षता मोबाइल हेल्प लाईन  एम १८०  
९१ १५५२२२  रॅगिंग विरोधी हेल्प लाईन सेवा. (टोल फ्री) टोल फ्री  
९२ १५५२२३ मूल्यवर्धित सेवा हेल्प लाइन सेवा  एम १८०  
९३ १५५२३२ पोस्टातर्फे जीवन विमा संचालनालय सेवा टोल फ्री  
९४ १५५२३३ इंडियन ऑईल हेल्प लाईन टोल फ्री  
९५ १५५२५५ विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) -Reg. टोल फ्री  
९६ १५५३१४ महाराष्ट्र वन विभाग हेल्प लाईन (टोल फ्री) टोल फ्री  
९७ १५५३३४ स्वाइन फ्लू हेल्प लाईन सेवा  एम १८०  
९८ १५५३८८ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (RGJAY) टोल फ्री  
९९ १५५४ समुद्राचा शोध आणि बचाव केंद्र.  एम १८०  
१०० १५८० इनलैंड ट्रंक बुकिंग एनएम o  
१०१ १५८१ इनलैंड ट्रंक सहाय एनएम o  
१०२ १५८२ एसटीडी कोड चौकशी   एम १८०  
१०३ १५८३ इनलैंड ट्रंक माहिती (एस / सी / एन / ई / डब्ल्यू / एनएम क्षेत्र)  एम १८०  
१०४ १५८६ आंतरराष्ट्रीय ट्रंक बुकिंग एनएम  
१०५ १५८७ आंतरराष्ट्रीय ट्रंक चौकशी एनएम o  
१०६ १७१७ आर.एम.सी. हवामान चौकशी (आयव्हीआरएस)  एम १८०  
१०७ १७२२३१ एमटीएनएल इंटरनेट सेवा  एम १८०  
१०८ १७२२३२ एमटीएनएल इंटरनेट सेवा  एम १८०  
१०९ १७४ वेळ (तिरंगी-भाषीय)  एम १८०  
११० १७७ हिंदी माहिती सेवा (टेम्प.. o/o सेवा)  एम १८०  
१११ १८१ मुख्यमंत्री हेल्प लाईन (महाराष्ट्र) टोल फ्री  
११२  १८२ रेल्वे सुरक्षा हेल्प लाईन (म.रे.)  एम १८० पीएसटीएन करिता नाही
१८२ रेल्वे सुरक्षा हेल्प लाईन (प.रे.)  एम १८०  पीएसटीएन करिता नाही
११३ १९०३

सशस्त्र सीमा बळ हेल्प लाईन

टोल फ्री  
११४ १९०४ भारतीय लष्कर हेल्प लाईन  एम १८०  
११५ १९०६ बीपीसीएल हेल्पलाईन टोल फ्री    
११६    १९०९

राष्ट्रीय डू नॉट कॉल लँडलाइन साठी नोंदणी (NDNC) 

एनएम o  
१९०९ राष्ट्रीय डू नॉट कॉल लँडलाइन साठी नोंदणी (NDNC) सीडीएमए करीता एनएम  
१९०९ राष्ट्रीय डू नॉट कॉल लँडलाइन साठी नोंदणी (NDNC) जीएसएम करीता एनएम  
११७ १९१३ पर्यटन कार्यालय ( भारत सरकार)  एम १८०  
 ११८ १९१३ वीज तक्रारी टोल फ्री    
११९ १९१५ पीसीएम फौल्ट नियंत्रण बुकिंग एनएम  
१२० १९१६ एमसीजीबी नियंत्रण कक्ष  एम १८०  
१२१ १९१७ महानगर गैस लिमि.  एम १८०  
१२२  १९१९ नेत्र बँक माहिती (प-१ / प-२ / प-३ / डब्लू डी-3 / एसआय-2 एक्सचेंज.)  एम १८०  
१९१९ नेत्र बँक Infn (एस / सी / ई-1 / ई-2 / एनएम / एन (डब्लू डी-3 / एसआय-2 एक्सचेंज वगळता)  एम १८०  
१२३ १९४७ भारतीय नियोजन आयोगाचे युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी टोल फ्री  
१२४ १९५० भारतीय निवडणूक आयोगाने (महाराष्ट्र सरकार) टोल फ्री  
१२५ १९५१ ऑटोमेटेड बदललेला क्रमांक अनौस्मेन्ट. (हिंदी) एनएम  
१२६ १९५६  आयकर माहिती (आयव्हीआरएस वर)  एम १८०  
१२७ १९६१ आयकर विभाग चे आयकर संपर्क केंद्र, वित्त मंत्रालय टोल फ्री  
१२८ १९६३  डीओटी (व्हिटीएम) चे ग्रे मार्केट सेल ची हेल्प लाइन टोल फ्री  
१२९ १९६४ केंद्रीय दक्षता आयोग टोल फ्री  
१३० १९६७ तक्रार नोंदणी व निवारण अंतर्गत TPDS राज्य. टोल फ्री  
१३१  १९७ निर्देशिका चौकशी (एमटीएनएल लेवल -२) एनएम  
१९७ निर्देशिका चौकशी (एमटीएनएल लेवल -२) एनएम  
१३२ १९८ स्थानिक तक्रारी (मध्यवर्ती) एनएम  
१३ १२६८६८ वर्ल्ड फोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  एम ७एमसीयु/एम  

 

 
क्रं.कोडविशेष वर्ण कोड वायर लोकल सेवा        
   
१    #९ दिल्ली सी-डॉट वर आयएमएस  सीयु जी सेवा पीएफ १८९०-१११-XX एनएम  
२   #८ मुंबई सी-डॉट वर आयएमएस  सीयु जी सेवा पीएफ १८९०-२२२-XX एनएम  

लँडलाईन फोन प्लस सुविधा   


आपल्या लँडलाईन फोनवर फोन प्लस सुविधा घेऊन आपण अधिक सुविधा प्राप्त करु शकता.  कॉल आपण फॉरवर्ड किंवा हॉटलाईन करु शकता.  जावक कॉल बंद करु शकता किंवा आपणास महत्वपूर्ण कामाची आठवण करण्यासाठी या सुविधेचा वापर करा.  केवळ दोन अंकी नंबर डायल करुन ही सुविधा प्राप्त केली जाते.  फोन प्लस सेवेच्या मदतीने तुम्ही लँडलाईन द्वारा माहिती घ्याल.  एक गोष्ट सांगायस आम्ही विसरलों की फोन प्लस हि सुविधा मोफत आहे या सेवेसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

 

एक्टिव ऑनलाइन 


 


 


alt


 


इलेक्ट्रॉनिक डायनेमिक लॉक

डायनामिक लॉकींग सुविधेचा उपयोग करुन आपण टेलिफोनचा होणारा दुरुपयोग रोखू शकतो.  यामुळे आपल्या टेलिफोनवरुन अनधिकृत कॉल केले जाणार नाहीत.  ही सेवा पूर्णतः  सुरक्षित आहे.  या सेवेचा उपयोग करुन आपण आपल्या टेलिफोन वरुन केल्या जाणा-या कॉल्सना बंद करु शकता.                   

              ग्राहकांनी ० ते ९ पर्यंतच्या अंकामधून ४ अंकाचा गुप्त कोडची निवड करुन ही सेवा प्राप्त करू शकतात.  याचे पंजीकरण एक्सचेंज मध्ये केले जाते.   या चार अंकी गुप्त कोडचा उपयोग आपल्या टेलिफोन वरील डायनॅमिक लॉकला चालू करणे व बंद करण्यासाठी केला जातो.  आवश्यकता असेल तर आपण हा गुप्त कोड वरचेवर बदलू शकता.        

अन्य पर्याय 

  • सर्व जावक (आऊटगोईंग)  कॉल करण्याची अनुमती आहे. 
  • केवल स्थानिक जावक (आऊटगोईंग) कॉल करण्याची अनुमति आहे. 
  • केवल एसटीडी व स्थानिक जावक (आऊटगोईंग) 
  • कॉल करण्याची अनुमति आहे. 
  • सर्व जावक (आऊटगोईंग) कॉल बंद केले जातील.                                                                                                                      

        आपला गुप्त कोड पंजीकृत करा. 

कोड पंजीकृत करण्यासाठी डायल करा १२३ एबीसीडी एबीसीडी
  १२३ एबीसीडी इएफजीएच
  • एबीसीडी : जुना गुप्त कोड
  •  इएफजीएच  : नवीन गुप्त कोड 

गुप्त कोडची निवड करण्याची पध्दत  

उदाहरण (Senario)एक्सेस कोडगुप्त कोडविकल्प
सर्व कॉल करु शकता १२४ एबीसीडी
फक्त स्थानिक कॉल करु शकता  १२४ एबीसीडी
स्थानिक, महाराष्ट्र परिमंडळ व  एसटीडीसाठी १२४ एबीसीडी
सर्व जावक कॉल बंद १२४ एबीसीडी

ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी ग्राहक केंद्रामध्ये अर्ज करा किंवा १५०० या टोल फ्री नंबरवर कॉल करा. 

क्लिप

 या सुविधे मध्ये आपणास जी व्यक्ति कॉल करत आहे, त्याचा नंबर तुम्ही पाहू शकता व आपल्याशी संबंधित कॉल नसेल, तर त्याला रोखू शकता.  मोफत दिल्या जाणा-या या सेवेचा लाभ घ्यायचा किंवा नाही हे आपणावर अवलंबून आहे.  या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांस क्लिप सुविधा युक्त फोनची खरेदी करावी लागेल.

ही सुविधा घेण्यासाठी अर्ज कुठे करावा.   

क्लिप सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या ग्राहक केंद्रामध्ये आपला अर्ज जमा करावा किंवा १५०० टोल फ्री फोनवर कॉल करावा.      

कॉल फॉरर्व्डींग्

या सुविधेच्या मदतीने जेव्हा ग्राहक येणारा कॉल घेण्यासाठी आपल्या कार्यालयात / घरी उपस्थित नसेल तेव्हा येणारा आवक कॉल ग्राहकांच्या दुस-या टेलिफोन वरती जोडू शकता किंवा पाठवू शकता.  ही सुविधा घेतल्यानंतर आपण कार्यालयातून किंवा घरातुन बाहेर गेला असाल तर आपणास येणारे सर्व कॉल प्राप्त होतील.  

                 ही सुविधा प्राप्त करणेसाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रास अर्ज करा किंवा १५०० या टोल फ्री नंबर वर कॉल करा.

  ही सुविधा कार्यान्वित करणेची पध्दत. 

                एक वेळ ही सुविधा पंजीकृत केल्यावर ग्राहक ११४ नंबरच्या बरोबर तुम्ही ज्या नंबर वर आवक कॉल हस्तांतरीत / बदली करु

            ईच्छिता तो नंबर ११४ xxxxxx या प्रकारे डायल करुन, ही सेवा प्राप्त करु शकता ( ११४= कोड संकेत +  xxxxxxxx टेलिफोन नंबर) 

   ही सेवा बंद करण्यासाठी:  ग्राहकांनी ११५ डायल करावा.

कॉल रिमाइडर

या सुविधे मध्ये ग्राहकांस आपल्या पूर्व निर्धारीत वेळेत झोपेतून उठण्यासाठी मदत होते.  या साठी टेलिफोन ग्राहक आपल्या ठरलेल्या वेळी एक्सचेंजमधून स्वयंचलीत फिक्स कॉल प्राप्त करतो.  आपण सांगितलेल्या वेळी आपणास झोपेतुन जागे करण्यासाठी आवक स्मरण काल मिळेल.       

कॉल रजिस्टर करण्याची पध्दत :

उदा. जर तुम्हास सकाळी १०.१५ वाजता स्मरण करण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपण ११६१०१५ डायल करा  व प्राप्ती घोषणेची प्रतीक्षा करा.  आपणास आपली वेळ निर्धारीत केल्याची सूचना मिळेल.  त्याप्रमाणे जर आपणास दुपारी ४.३० वाजताचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपण ११६१६३० डायल करा व सूचना प्राप्ती घोषणेची प्रतिक्षा करा.  आपणास आपली पंजीकृत केलेली स्मरण  वेळ रद्द करण्यासाठी ११७ १०१५ डायल करा. 

या सेवेसाठी प्रत्येक वेळी दोन कॉलचा प्रभार घेतला जाईल.                   

एब्रिव्हेटेड डायलिंग

  या सुविधेचा उपयोग करुन ग्राहक जर एका व्यक्तीस वारंवार फोन करत असेल तेव्हा स्वतःच्या सोयीनुसार त्या व्यक्तीच्या फोन नंबरसाठी दोन अंकी कोड बनवून ठेवु शकतो.   खासकरुन एनएसडी व आएसडी कॉल्स साठी ही सुविधा आहे.  ही अति जलद डायलींग सुविधा आहे.  या सुविधेच्या मदतीने ग्राहक वारंवार जर कॉल करत असेल तर त्या नंबरसाठी अशा प्रकारचा दोन अंकी कोड नं. बनवू शकतो. 

                     ही सुविधा कार्यान्वित करणेसाठी ११० एबी टेलिफोन क्रमांक डायल करा.

                     त्यानंतर त्या टेलिफोन क्रमांकावर कॉल करणेसाठी १११ एबी प्रेस करा.

  एबी : 2-डिजिट कोड

अर्ज कोठे करावा

            आवेदन अर्ज करायची आवश्यकता नाही ही सुविधा ग्राहकांना सुरवातीपासून उपलब्ध केली आहे.        

हॉटलाइन

 

  हॉटलाईनची सुविधा ही ग्राहकांसाठी फार लाभदायक आहे.  या सेवेमध्ये वारंवार केल्या जाणा-या कॉलचा पूर्ण नंबर डायल

करण्याची आवश्यकता नाही.   ही सुविधा वृध्द आई-वडील, नातेवाईक किंवा शाळेतून परत आलेल्या लहान मुलांसाठी ज्यांना पूर्ण नंबर आठवणीत ठेवणे किंवा पूर्ण नंबर डायल करणे अवघड आहे, अशांसाठी ही सुविधा लाभदायक आहे.

                 या सुविधेच्या मदती ने ग्राहक मुंबई किंवा मुंबई बाहेरच्या आपल्या आवडत्या नंबरवरुन नंबर डायल न करता या सेवेशी जोडले जातात.  ग्राहकांनी फक्त आपला रिसिव्हर उचलावा.  ५ मिनिट प्रतीक्षा करावी, ते आपोआर हॉटलाईन नंबरशी जोडले जातील.  

                  हॉटलाईन नंबरच्या अतिरीक्त कुणा अन्य व्यक्तीला कॉल करण्यासाठी डायल टोन मिळाल्यावर ५ सेकंदाच्या आत क्रमांक डायल करा.  

कॉल शुल्क  

                 हॉटलाईनशी नंबर जोडल्यावर साधारण कॉलचे शुल्क घेतल जाईल (स्थानिक, एनएसडी, आएसडी नुसार)

अर्ज कुठे करावा 

                   अर्ज जवळच्या ग्राहक केंद्रावर जमा करावा किंवा १५०० (टोल फ्री) नंबर  डायर करा.

दोन ग्राहकांमध्ये आर सर्कीट द्वारा हॉटलाईन जोडणे आहे   

१)  ग्राहकांना आपापसात  वार्तालाप करण्यासाठी ही सुविधा तत्काल दिली जाते.  यामध्ये कितीही कॉल करण्याची परवानगी आहे.  या सेवेमध्ये इतर ग्राहकांना कॉल करण्याची परवानगी नाही.

                 या सेवेस आर ७ सर्कीट सेवा या नावाने ओळखतात.  ही सेवा प्राप्त करण्यासाठी इएन युनिट मध्ये अर्ज करावा.  तेथे आपल्या अर्जाचे पंजीकरण करुन कनेक्शन दिले जाईल व या कनेक्शनचे बिल ही इएन कार्यालयाकडुन पाठवले जाईल.

                   आर ५ सर्कीटसाठी समर्पित लिंकची व्यवस्था करुन तेथे उच्चतम लिंकची व्यवस्था निश्चित केली जाते.  याच्या विरुध्द सार्वजनिक डोमेन लिंक मधून दोन पॉईंटच्या मध्ये आर सर्कीट द्वारा कनेक्टीव्हीटी दिली जाते. 

२)  आर ७ सर्कीटचे बिल एमटीएनएलच्या इएन युनिट मार्फत पाठवले जाईल.  ही सुविधा कमीत कमी १ वर्षासाठी प्राप्त करण्याची सोय आहे.  ही सुविधा घेण्याच्या पूर्वी ग्राहकांनी १ वर्षाचे कमीत कमी अग्रिम भाडे जमा करणे आवश्यक आहे.  याच बरोबर एमटीएनएलच्या इएन युनिट कडून पाठवल्या जाणा-या अन्य सर्कीटच्या बिलाशी समांतर आर ७ सर्कीटचे बिल ग्राहकांनी केलेल्या निवेदनानुसार वार्षिक, सहामाही, तिमाही असू शकेल.

                       आर ७ सर्कीटचे मासिक भाडे प्रत्येक सीमेसाठी रु. २००+ टॅक्स आहे. (उदा. रु. २००x२+१२ टॅक) दोन्ही सीमासाठी एकूण संस्थापन मूल्य रु. ७० असेल.

३)  ग्राहकांनी लिखित अर्ज दिल्यावर जर ग्राहकांस आवश्यक असेल तर आर ५  सर्कीट मधून आर ७ सर्कीट वर बोलू शकतो.  यासाठी संस्थापन भाडे घेतले जाणार नाही.

कॉल हंटिंग

 

  जर ग्राहकांजवळ एकापेक्षा अधिक लाइन्स असतील तर त्या लाईनचा उपयोग करण्यासाठी कॉल हंटींगची सुविधा त्याला उपयोगी ठरेल.  ही सुविधा आपल्या आवक कॉलला आपोआप स्थानांतरीत करते.  ग्राहकास आपल्या व्हिजिटींग कार्ड किंवा व्यावसायिक  पत्रावर आपल्या कार्यालयाचे न्यूमरस अंक सांगण्याची आवश्यकता नाही, फक्त मुख्य अंक दाखवला किंवा छापला जाणे आवश्यक आहे.

                    कार्यालयीन नंबराच्या ग्रुपसाठी कॉल हंटींग सुविधा घेतल्यानंतर जर मुख्य नंबर डायल केला तर एक्सचेंज आपोआप त्या ग्रुपचा फ्री नंबर शोधेल व त्या नंबरवर आवक कॉल पाठवेल.

अर्ज कुठे करावा ?

जवळच्या ग्राहक केंद्रामध्ये किंवा १५०० टोल फ्री नंबर डायल करा. 

कॉल अलर्ट

कॉल अलर्ट सुविधे मध्ये जेव्हा ग्राहक दुस-या ग्राहकांशी टेलिफोनवर संभाषण  करत असेल तेव्हा दुस-या आवक कॉलची सूचना देते.  या सुविधेमध्ये ग्राहक प्रथम क्रमांकाशी संभाषण थांबवून दुस-याक्रमांकाचा कॉल घेऊ  शकतो.

 

सेवा कार्यान्वित करणे -    ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी ११८ डायल करा.

 

सेवा बंद करणे -  ही सेवा बंद करण्यासाठी ११९ डायल करा.

 

अर्ज कुठे करा :  अर्ज करण्याची आवश्यकता नाही ही सुविधा ग्राहकांना सुरवातीला दिली गेली आहे.   

थ्री पार्टी कॉन्फरन्सिंग

थ्री पार्टी कॉन्फरन्सिंग  सेवा ही अशी सेवा आहे ज्यामध्ये आपणास एकाच वेळी दोन नंबर डायल करण्याची परवानगी देते.  यामध्ये तीन पक्षांना वार्तालाप करणे शक्य आहे.  उदा.  ज्या दोन पार्टीला आपण कॉल केला आहे त्या दोघांशी आपण एकाच वेळी बोलू शकता

 अर्ज कुठे करावा ? 

जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये किंवा १५०० (टोल फ्री) क्रमांक डायल करावा.

 

 बुकिंग साथी व अधिक माहितीसाठी  ९८६९८८९९८८  या नंबर वर 'LL ' असा   एसएमएस करा 

alt

पी सी ओ कसा मिऴवाल

 एसटीडी/आयएसडी/ स्थानिक पीसीओ जोडणी(कनेक्शन) खालील प्रमाणे दिले जाते.  

  •  एसटीडी/आइएसडी व स्थानिक पीसीओसाठी विहित नमून्यातिल अर्ज आपणास नि:शुल्क दिले जातात.  पीसीओचे अर्ज ग्राहकांनी ग्राहक सेवा केंद्रात जमा करावेत.   
  •  दि. ०१.०९.२००६ पासून स्थानिक पीसीओसाठी आवश्यक सुरक्षा ठेव कमी करुन रु. ५००/- केली आहे.  स्थानिक पीसीओसाठी व्यक्तीगत सुरक्षा ठेव रु. ५००/- व एसटीडी/आयएसडी पीसीओसाठी  रु. २०००/- रोख किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात जमा केल्यावर पीसीओ दिले जातात.  वरील ठेव जमा केल्यावर आपला पीसीओ मंजूर करुन त्याच वेळी काऊंटर वर डिमांड नोट/कार्यादेश बनवला जातो.        
  • पीसीओ बूथची व्यवस्था पीसीओ धारकास करावी लागेल.    
  •  एसटीडी/आयएसडी अथवा स्थानिक पीसीओ चा अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत खालील कागदपत्रे (दस्तावेज) जोडावेत  

(आवेदक अर्जदारानी स्वत: प्रमाणित केलेल्या स्वतःच्या छायाचित्रबरोबर बरोबर खालील  कागदपत्रांच्या  प्रती (त्याच्या मूळ प्रतिसहित)  जमा करमे आवश्यक आहे.  फोटो कॉपी सत्यापित केल्यावर मूळ कागदपत्रे (दस्तावेज) अर्जदारास परत केले जातील.   

     (अ)  ओळखीचा पुरावा म्हणून खालील दस्तावेजांपैकी  कोणताही एक दस्तावेज प्रस्तुत करावा.  

          १.  मतदार ओळखपत्र 

          २.  वाहन चालक परवाना

          ३.  आयकर विभागाने दिलेले पॅन कार्ड

          ४.  पारपत्र (पासपोर्ट)

          ५.  शिधापत्रिका (रेशनकार्ड)  

       (ब) अर्जदाराची सही त्यांच्या बँकेतुन प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. (प्रमाणिकरणाची मूळ प्रत आवश्यक ) 

  • देयक (बिलिंग) कामकाज पध्दतीनुसार लेखाधिकारी (ए ओ टी आर ) सुरक्षा ठेव जमा राशीची छाननी करुन निश्चित करतील॰     
  • फ्रेंचाइजी बरोबर पीसीओ कराराची आवश्यकता  नाही.  अर्जदारास अर्जासोबत जोडलेल्या विहित नमून्यात एक 'अंडरटेकींग' देणे आवश्यक आहे व त्यासाठी स्टँम्प पेपरची आवश्यकता नाही. 
  • ग्राहक सेवा केंद्रामधील लिपिक ग्राहकांनी जमा केलेल्या कागद पत्रांची छाननी करून प्रमाणित करतील व प्रमाणित केलेल्या कागद पत्रांवर आपली सही, नाव, स्टाफ नंबर व पदनाम नमूद करतील॰  त्यानंतर काऊंटर वरील व्यक्ती ग्राहकांकडून आवश्यक सुरक्षा ठेव रोख/ड्राफ्ट स्वरुपात घेऊन कार्यादेश बनवेल.  रोख स्वरुपात/डिमांड ड्राफ्टनी मिळालेली रक्कम लेखाधिकारी/नगद यांना पाठवली जाईल.  दस्तावेज अपूर्ण असल्यास ग्राहकांस विनम्रपणे सांगण्यात येईल. 
  • एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त पीसीओ संस्थापित करण्यासाठी काही बंधन नाही.  एकाच ठिकाणी अधिक पीसीओ उपलब्ध केले जाऊ शकतात.  दूरसंचार विभागाच्या निर्देशानुसार जर एकाच ठिकाणी १० पीसीओ किंवा त्यापेक्षा अधिक पीसीओंची एकत्रित नोंदणी केली असेल तर त्याची माहिती क्षेत्रिय महाव्यवस्थापक व दक्षता विभागास देणे आवश्यक आहे. 
  • वर सांगितलेल्या पध्दतीने प्रत्येक स्थानिक पीसीओ साठी रु. ५००/- व एसटीडी पीसीओ साठी रु. २०००/- सुरक्षा ठेव केल्यावर एका पेक्षा अधिक पीसीओ दिले जातील.  अधिक पीसीओसाठी वर्तमान एसटीडी स्थानिक पीसीओ पासून मिळणारे उत्पन्न तपासण्याची आवश्यकता नाही. 
  • कार्यादेश जारी केल्यानंतर त्या क्षेत्रातील उप मंड अभियंता (बाह्य) त्या परिसरात भेट देऊन पीसीओ संस्थापन करण्याची जागा लोकांना सुविधाजनक आहे की नाही याची पाहणी करतील व एसटीडी पीसीओसाठी 'टीईसी' द्वारा निर्धारीत केलेल्या चार्जिंग उपकरणाच्या उपलब्धतेसंबंधी माहिती देतील व त्यानंतर पीसीओसाठी सीसीबी पीसीओ उपकरण संस्थापित केले जाईल.  

शुल्क विवरण (टेरिफ)

पूर्ण भारतामध्ये सीसीबी पीसीओ

 

क्रमांक विवरण     भाडे/अवधि
१. स्थानिक लँडलाईन कॉल, एमटीएनएल स्थानिक गरुड़ व डॉल्फिन आणि एमटीएनएल,दिल्ली लैंडलाइन/गरुड़ वर केले जाणारे कॉल ६० सेकेंद  (  १/३/२०१२ पासून लागु)
२. स्थानिक अन्य मोबाईल कॉल ६० सेकेंद  (  १/३/२०१२ पासून लागु)
३. परिमंड क्षेत्राबाहेरचे कॉल   (Intra circle)  
  < ५० किमी पर्यंत  ६० सेकेंद
  ५०-१०० किमी पर्यंत * ६० सेकेंद
  १०० किमी पर्यंत * ६० सेकेंद
४. परिमंड क्षेत्रातील कॉलसाठी  (Inter Circle) * ६० सेकेंद
५. आयएसडी परवानगी नाही  
६. सुलभता (एक्सेसिबीलिटी ) परिमंडळा बाहेर व परिमंडळामध्दोये व महाराट्रात मोबाईल कॉल्स ० लेवलनी केले जाऊ शकतील.  जवळपास क्षेत्रामध्ये (*५० किमी पर्यंत) किंवा एमटीएनएल दिल्लीचे   कॉल ९५ लेवल लावू शकता. 
रेट/पल्स रु.१( सेवा करासहित )
८. सुरक्षा जमा ठेव रु.१०००/-
९. भाडे  स्थानिक भाडे
१०. सीपीईचा प्रकार सीसीबी/बाह्य डिसकनेक्टर 
११. देयकाचा कालावधि (बिल सायकल ) प्रति पंधरवडा
१२. कमीतकमी गारंटी रु.१५०/पंधरा दिवस (दि.०१/०६/१० पासून)
१३. कमिशन  
  • ४००० कॉल्स/महिना पर्यंत : ३५%
  • >४००० कॉल्स/महिना : ४५% ( फक्त ४००० कॉल्स पेक्षा अधिक कॉल केले असतील तर) सेवा कर समायोजित केल्यावर कमिशन दिले जाईल.   
१४. सीसीबी मध्ये सुधार (मोंडिफिकेशन) स्थानिक पीसीओ मधून या योजनेमध्ये येणा-या कॉलना सीसीबी उपकरण/कॉल डिसक नेक्टर मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. 
१५. ओसीबी, इडब्ल्यूएसडी,५इएसएस नवीन एक्सचेंज कॅटेगिरी बनवली जाऊ शकते.
१६. फेटेक्स -१५० नवीन कॅटेगरी बनवली जाऊ शकते या योजनेमध्ये येणा-या स्थानिक पीसीओचे नंबर बदलले जातील.    

एसटीडी/आइएसडी पीसीओ करिता शुल्क विवरण (टेरिफ)

क्रमांक विवरण भाडे
१. सुरक्षा जमा ठेव रु.२०००/-(सुरवातीस एक महिन्याच्या बिला इतकी रक्कम घेतली जाईल )
२. कमीतकमीगॅरंटी रु.२५०/- प्रति महिना (.दि.०१/०६/१० पासून )
३. पल्सचाकालावधि   नवी दिल्ली येथे केलेला  कॉल स्थानिक कॉल समजला जातो.    भारत/विश्वामध्ये कोणत्याही ठिकाणी डायल केलेल्या स्टेशनच्या अनुसार हा कालावधि वेगवेगळा असेल.   
४. प्रति पल्स शुल्क (रेट )  रु.१.२०/पल्स (प्रति ६० सेकेंद.)
५. टर्मिनल इंस्ट्रूमेंट कॉल लॉगर
६. कमिशन ५००० कॉल पर्यंत - ३०%
५००० कॉल पेक्षा जास्त कॉलसाठी  - ४०%
(दोन्ही साठी दिले जाणारे कमिशन मासिक कॉलच्या आधारे असेल)

एक्टिव /स्थानिक पीसीओ करीता शुल्क विवरण (टेरिफ)

 

क्रमांक विवरण भाडे
१. सुरक्षा जमा ठेव रु.५००/-
२. कमीतकमी  गारंटी रु.१५०/- प्रति महिना (दि. .०१/०६/१० पासून)
३. पल्स कालावधि ९० सेकेंद (दि.१६/०१/२०१० पासून)
४. प्रति पल्स शुल्क (रेट ) रु. १.००/-
५. कमिशन प्रति कॉल ३००० कॉल पर्यंत - ४०%
३००० कॉल नंतर - ५०%

शारिरिक विकलांग पीसीओ धारकास भाडे

क्रमांक विवरण भाडे
१. सुरक्षा जमा ठेव शुन्य
२. कमीतकमी गारंटी रु.१००/- दरमहा
३. पल्स कालावधि ९० सेकेंद (दि. .१६/०१/२०१०)
४. प्रति पल्ससाठी शुल्क  रु. १.००/-
५. प्रति कॉल कमिशन सर्व कॉलना ५०%  (महिन्या भरात केल्या जाणा-या कॉलच्या संख्येप्रमाणे कमिशन दिले जाईल ) 

 

 

अधिक पीसीओ घेणे

पीसीओ धारक

  •  पीसीओ धारकास संस्थापन शुल्क व सुरक्षा जमा ठेव भरण्याची आवश्यकता नाही॰  
  •  अधिक पीसीओ साठी कोणतीही कमीतकमी गॅरंटी राशी घेतली जाणार नाही.  
  • हे पीसीओ स्थानिक, एचपीसीओ, अखिल भारतीय सीसीबी पीसीओ अथवा एसटीडी/आयएसडी पीसीओ असतील व वर्तमान पीसीओ बरोबर संलग्न असतील.    
  • जे पीसीओ ग्राहक ही सुविधा घेऊ इच्छितात अशा ग्राहकांना ही  सुविधा दिली जाते.  या पीसीओची कोणतीही देयक (बिल) थकबाकी असता कामा नये. 
  • हे अतिरिक्त पीसीओ मुख्य पीसीओशी संलग्न राहतील व हे मुख्य पीसीओ जोपर्यंत कार्यरत असतील तोपर्यंत अतिरीक्त पीसीओ कार्य करतील व मुख्य पीसीओ परत केल्यावर कनेक्शन बंद केले जाईल. 
  • कमिशनचा प्रकार व बिलींग कालावधि यामध्ये काहीही बदल नाही. 
  • कोणत्याही प्रकारची थकबाकी असणा-या पीसीओकरीता ही योजना लागू नाही.

 

शारिरिक विकलांग पीसीओ धारकास भाडे

   

 

  • शारिरीक विकलांग व्यक्तीच्या स्थानिक पीसीओसाठी कमिशन दि.०१.०९.२००७ पासून लागू केले आहे. 
  • शारिरीक विकलांग व्यक्तीच्या अतिरिक्त पीसीओसाठी सुद्धा सवलत लागू आहे॰    
  • वर्तमान पीसीओ असताना अतिरिक्त पीसीओ घेण्यासाठी ( सुरक्षा ठेव न घेता ) वर्तमान पीसीओचे उत्पन्न व कॉल मर्यादा विचारात घेतली जात नाही (अन्य स्थानिक पीसीओ धारका प्रमाणे) 
  • एचपीसीओ साठी नादुरुस्त (बिघाड़ झालेले) उपकरण निशु:ल्क बदलले जाईल.   
  • दि.१०.०६.२००५ पासून लागू.  

 

 

कमिशन संरचना

एसटीडी/एसडी पीसीओ धारक (होल्डर)

 

क्रमांक उत्पादित वस्तुचे नाव विवरण
१. एमटीएनएल फोन कार्ड (व्हीसीसी)  रु.५०००/- किंवा त्यापेक्षा जास्तीच्या खरेदीवर ७.२% 
२. रिचार्ज कूपन रु.५०००/- किंवा त्यापेक्षा जास्तीच्या खरेदीवर ५.२%  

 

 

स्थानिक पीसीओ धारक (होल्डर)

  •  शारिरीक विकलांग पीसीओ धारकास ४० पैसे कमिशन दिले जाईल.  
  •  कॉल मूल्य फक्त रु..१/- असेल॰  ( मुंबई एमटीएनएल यूनिट साठी ).
  •  सार्वजनिक टेलिफोनचा फलक (बोर्ड) लावणे आवश्यक आहे.   

 

Subcategories

ब्रॉडबँड योजना