नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

आमचे एन्टी स्पॅम धोरण  (पॉलिसी)

ई-मेल वापरणारयांसाठी डोमेन मध्ये  “@mtnl.net.in” मध्ये ई-मेल आयडी असतो.  ज्यामध्ये ही घोषणा केली जाते की जोपर्यंत आमच्या ई-मेल सेवेचा उपयोग ग्राहक करतो,  तोपर्यंत ग्राहक आमच्या अति विस्तृत पॉलीसीमध्ये उल्लेख केलेल्या एमटीएनएलच्या अटी व शर्तींचे  पालन अधिक काळपर्यंत करेल.

एमटीएनएल मुंबई ई-मेल सेवेच्या उपयोग करणा-या ग्राहकाचे खाते, एमटीएनएल द्वारा खालील दिलेल्या इंटरनेट एक्सेस सिस्टम/उत्पादन/सेवांचे प्रकार यावर आधारीत आहे.  

  •  इन्टरनेट डायल अप सेवा प्रीपेड / पोस्टपेड-पीएसटीएन व आयएसडीएन 
  • एडीएसएल ब्राडबैंड-ट्रायबैंड 
  • इन्टरनेट लीज्ड लाईन

एमटीएनएल सेवांचा कोणत्याही संदर्भातून म्हणजे संचरण, वितरण किंवा कोणत्याही अनसोलीसीटेड शुल्क अथवा अनसॉलिसिटेड व्यवसायीक ई-मेलच्या सहकाराने केलेल्या उपयोग म्हणजे स्पॅमची निर्मिती होय.  स्पॅम पाठविण्याकरीता तुम्ही एमटीएनएलच्या कोणत्याही सेवेचा उपयोग करु शकणार नाही.  तुम्ही स्पॅमचे वितरण ही करु शकणार नाही किंवा एमटीएनएल, मुंबई नेटवर्क वर स्पॅम मुळे वितरण करु शकणार नाही.

कायदेशीर किंवा खोटे हेडर्स चा उपयोग करणे किंवा त्यास मनाई करणे.  

  • बेकायदेशीर किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावांचा उपयोग करणे किंवा या प्रकाराना मनाई करणे.   
  • मूळ किंवा प्रसारण मार्गास ओळखून खरी माहिती प्रस्तुत करणे, कोणतीही माहिती लपविणे, अथवा माहिती अस्पष्ट करणे या साठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.  
  • शंका उत्पन्न करण्यासाठी इतर साधनांचा वापर करणे.  
  • तीस-या पक्षाच्या अनुमति शिवाय त्याचा इंटरनेट संकेताक वापरणे किंवा त्यावरुन माहिती प्रसारीत करणे. 
  • विषय पंक्तित चुकीची किंवा भ्रामक माहिती किंवा चुकीची किंवा भ्रामक सामुग्री असणे. 
  • मूळ विषयाच्या अनुषंगाने  खोटी व दिशाभूल करणारी माहिती किंवा खोटा व दिशाभूल करणारा आशय समाविष्ट करणे. 
  • खाली दिलेल्या अतिरीक्त तंत्रज्ञान मापदंडाचे पालन करण्यास असमर्थता दाखवणे.  
  • एमटीएनएलच्या संगणक प्रणालीची किंवा त्यावर पाठवली जाणारी ई-मेलची कोणतीही मूळ माहिती लपविणे किंवा अशा प्रकारचे कार्य ओळखीच्या व्यक्तीकडून करुन घेणे.  
  • अनावश्यक किंवा असमर्थनीय माहिती प्रसारीत करण्यासाठी एमटीएनएलच्या संगणक प्रणालीचा वापर करणे.  यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रचार सामग्री, जंक मेल, ग्रीयूआरएल, 'जंक मेल, "श्रृंखला पत्र," पिरामिड योजना " व असमर्थनीय अश्या प्रकारची कोणतीही माहिती अपलोड,पोस्टईमेल, द्वारा पाठवणे किंवा उपलब्ध करणे इत्यादीचा समावेश आहे. 
  • "रोबोट" चा उपयोग करणे किंवा एमटीएनएलच्या वेबसाईवरुन अनावश्यक किंवा असमर्थनीय माहिती पाठवण्यासाठी इतर ई-मेल पते स्वत:जवळ ठेवणे.  
  • एकच संदेश वारंवार अपलोड, पोस्ट, ई-मेल प्रसारीत, यूआरएल किंवा पोस्टाने पाठवणे.  
  • सामान्य संभाषणाचा प्रवाह विस्कळीत करणे अथवा सेवा वापरणाऱ्या इतरांचे संगणक पटल जलद स्क्रोल करून टाइप करण्यास कारणीभूत होणे अथवा इतरांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होईल असे कार्य करणे किंवा एमटीएनएलच्या नियम व अटींचे उल्लंघन करणे.                                       

          काही एमटीएनएल सेवांकरिता योग्य आचरण स्पष्ट करणारी अधिक मार्गदर्शक तत्वे आहेत.  ती अतिरिक्त धोरणासंदर्भाने एमटीएनएल मुंबईच्या  स्पॅम पॉलिसी मध्ये अंतर्भूत आहेत. स्पॅमसंबंधी अतिरिक्त विस्तृत वस्तुनिष्ठ मार्गदर्शक तत्वे तपासून पाहण्याची जबाबदारी वापरणारयाची आहे.

          आमच्या नियम व अटींचे किंवा स्पॅम पॉलिसीचे उल्लंघन केल्यास तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि पूर्व सूचनेशिवाय तुमचा एमटीएनएल आयडी आणि / किंवा त्याच्याशी निगडीत काहीही , ई मेल खाती, इंटरनेट वापर क्लब्स, पोस्ट्स, होम पेजेस, प्रोफाइल्स, कंटेंट एक्सेस इ. खंडित केले जाईल.  या पॉलिसीमध्ये  एमटीएनएल संगणक प्रणालीमध्ये अथवा त्या माध्यमातून ई मेल प्रक्षेपण करण्याचा अधिकार देणे हाच केवळ हेतू नाही तर जेथे पॉलिसी लागू होते अशा प्रत्येक कृतीत पॉलिसी वापरण्यास असमर्थ असल्यासही एमटीएनएल कोठलेही हक्क सोडत नाही.

            एमटीएनएल आपल्या सेवांच्या माध्यमातून वा मार्फत ई मेल पत्त्यांचे हार्वेस्टिंग, मायनिंग किंवा संग्रह करण्यास प्राधिकृत नाही. एमटीएनएल आपल्या सेवां, आपल्या ग्राहकांविषयीची कोणतीही माहिती, ई मेल पत्त्यांसह परंतु त्यापुरतीच मर्यादित नसलेली अशी एमटीएनएलची गोपनीय व मालकीची माहिती मिळवण्यासाठी, तिचा संग्रह करण्यासाठी इतरांना परवानगी देत नाही किंवा प्राधीकृतही करत नाही.   या पॉलिसी आणि नियम व अटींच्या आधीन राहूनच  एमटीएनएलच्या सेवा वापरता येतात.   आपल्या कोणत्याही सेवेच्या कोणत्याही पैलूला धक्का लागेल, हानी पोहोचेल वा ती अकार्यक्षम होईल, खराब होईल असा किंवा एमटीएनएलची कोणतीही सेवा इतर कोणत्याही समुदायाने वापरल्यामुळे आणि उपभोगल्यामुळे त्यात हस्तक्षेप होईल असा कोणताही प्रयत्न करण्यास  एमटीएनएल परवानगी देत नाही किंवा प्राधिकृत करीत नाही.  

             एमटीएनएलची खात्री पटली कि एखाद्या सेवेचा अनधिकृत व अयोग्य उपयोग केला गेला आहे तर कोणत्याही सूचनेशिवाय एमटीएनएल स्वतःच्या अखत्यारीत विशिष्ट इंटरनेट डोमेन, मेल सर्व्हर किंवा आयपी पत्त्यामधील मेसेज ब्लॉक करण्यासाठी योग्य कारवाई करेल.    या पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही ई मेलशी निगडीत असणारे किंवा प्रक्षेपण करणारे कोणतेही खाते एमटीएनएल ताबडतोब खंडित करेल. 

             एमटीएनएलच्या सेवेत किंवा सेवांच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्याचा किंवा ई मेल पाठविण्याचा कोणताही अधिकार बहाल करण्याचा या पॉलिसीचा हेतू नाही.   प्रत्येक कृतीमध्ये ही पॉलिसी राबविण्यास  असमर्थ ठरली म्हणजे  एमटीएनएल आपले हक्क / अधिकार गमावत नाही.  

                  या पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या ई मेलसह असमर्थनीय ई मेलचे प्रक्षेपण करण्यासाठी अनधिकृतपणे  एमटीएनएलची सेवा वापरल्यास, पाठविणरयावार आणि पाठविणरयास मदत करणाऱ्यावर नागरी, फौजदारी अथवा प्रशासकीय दंडनीय कारवाई करण्यात येईल.

 

आमच्या विषयी

दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करून व नवीन सेवा सुरु करण्यासाठी व भारताची राजकीय राजधानी दिल्ली व व्यावसायिक राजधानी मुंबई या दोन महानगरामध्ये दूरसंचार सेवा पूरवण्यासाठी व त्यापासून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी दि. १ एप्रिल १९८६ रोजी एमटीएनएलची स्थापना केली.   

आम्ही स्वांतत्र्य प्राप्ती नंतर वर्ष १९८२ मध्ये बॉम्बे टेलिफोन एक्सचेंजची स्थापना करुन आमच्या व्यवसायास सुरुवात केली तेव्हापासून या क्षेत्रात आम्ही अग्रणी आहोत.   

पूर्वीची जी बॉम्बे तिला आता मुंबई या नावाने ओळखले जाते.  परिस्थितिनुरुप संचार सेवेच्या पध्दती मध्ये पण बदल होत गेला.  आम्ही सदैव नवीन सेवा सुरु केली आहे.  यामध्ये एकदम स्पष्ट आवाजाची लँडलाईन असेल, एडीएसएलच्या माध्यमातून उच्च गतिची ब्रॉडबँड सेवा आदीचा समावेश आहे.  जेव्हा इतर प्रचालक या सेवेसाठी ज्यादा किंमत घेऊन सेवा पुरवत होते तेव्हा आम्ही सर्वांना परवडेल अशी मोबाईल सेवेची सुरुवात केली.  आम्ही भारतामध्ये व मुंबईमध्ये ३जी सेवेची सुरुवात केली.  आम्ही व्हीओआयपी व आयपीटीव्ही सेवेची सुरुवात करण्यामध्ये अग्रभागी आहोत.    

आर्थिक राजधानी मध्ये अधिकतर सार्वजनिक उपक्रमानी एमटीएनएलला संपूर्ण सेवा पुरवणारा उपक्रम म्हणून अधिक पसंती दर्शवली आहे.  आम्ही मुंबई मध्ये ४५ लाख लोकांना दूरसंचार सेवा देऊन त्यांची गरज पूर्ण करतो.   

आम्ही, एमटीएनएल कंपनी कधीही यश मिळाल्वायावर कोठेही थांबत नाही.  निरंतर कमी दरांमध्लेये आपणास सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.  आपणास जर अशीच सुधारीत दूरसंचार सेवा हवी असेल तर आपण संपूर्ण  दूरसंचर सेवा देणा-या एमटीएनएलच्या सेवेवर पूर्णत: विश्वास ठेवा.  

 

 

ब्रॉडबँड योजना