नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

 

2 एमबीपीएस  पेक्षा कमी बँडविड्थकरीता लीज्ड लाईन  मूल्य
  

 

दिनांक १ मे २००५ पासून खाली दिली गेलेली पूर्व प्रभावी  मूल्य  दर (  टॅरिफ ) लागू केले  गेले  आहेत   परंतु ज्यांना भाडे व गॅरेंटी अटी, विशेष निर्माण किंवा वर्गणी आधारांतर्गत घेतले गेले आहे अशांच्या बाबतीत हे लागू नाही.  .  

 

2एमबीपीएस पेक्षा कमी लीज्ड लाईन सर्किटची वार्षिक भाडे निश्चिती खालील तक्त्यानुसार होईल  :-  

 

अंतर 
(कि.मी. मध्ये)
६४केबीपीएस सर्किटांकरीता मूल्य दर  (टॅरिफ ) (रु.)
क्लासिकल एमएलएलएन
१०२०७ १७८११
१० १०५३३ १८१३७
१५ १०८५९ १८४६३
२० १११८५ १८७८९
२५ ११५११ १९११६
३० ११८३७ १९४४२
३५ १२१६३ १९७६८
४० १२४८९ २००९४
४५ १२८१५ २०४२०
५० १३२१४ २०८१९
५५ १३५४० २११४५
६० १३८६६ २१४७१
६५ १४१९२ २१७९७
७० १४५१९ २२१२३
७५ १४८४५ २२४४९
८० १५१७१ २२७७५
८५ १५४९७ २३१०१
९० १५८२३ २३४२८
९५ १६१४९ २३७५४
१०० १६५४८ २४१५२
१०५ १६८७४ २४४७८
११० १७२०० २४८०४
११५ १७५२६ २५१३१
१२० १७८५२ २५४५७
१२५ १८१७८ २५७८३
१३० १८५०४ २६१०९
१३५ १८८३१ २६४३५
१४० १९१५७ २६७६१
१४५ १९४८३ २७०८७
१५० १९८८१ २७४८६
१५५ २०२०८ २७८१२
१६० २०५३४ २८१३८
१६५ २०८६० २८४६४
१७० २११८६ २८७९०
१७५ २१५१२ २९११७
१८० २१८३८ २९४४३
१८५ २२१६४ २९७६९
१९० २२४९० ३००९५
१९५ २२८१७ ३०४२१
२०० २३२१५ ३०८२०
२०५ २३५४१ ३११४६
२१० २३८६७ ३१४७२
२१५ २४१९३ ३१७९८
२२० २४५२० ३२१२४
२२५ २४८४६ ३२४५०
२३० २५१७२ ३२७७६
२३५ २५४९८ ३३१०२
२४० २५८२४ ३३४२९
२४५ २६१५० ३३७५५
२५० २६५४९ ३४१५३
२५५ २६८७५ ३४४७९
२६० २७२०१ ३४८०७
२६५ २७५२७ ३५१३२
२७० २७८५३ ३५४५८
२७५ २८१७९ ३५७८४
२८० २८५०५ ३६११०
२८५ २८८३२ ३६४३६
२९० २९१५८ ३६७६२
२९५ २९४८४ ३७०८८
३०० २९८८२ ३७४८७
३०५ ३०२०९ ३७८१३
३१० ३०५३५ ३८१३९
३१५ ३०८६१ ३८४६५
३२० ३११८७ ३८७९१
३२५ ३१५१३ ३९११८
३३० ३१८३९ ३९४४४
३३५ ३२१६५ ३९७७०
३४० ३२४९१ ४००९६
३४५ ३२८१८ ४०४२२
३५० ३३२१६ ४०८२१
३५५ ३३५४२ ४११४७
३६० ३३८६८ ४१४७३
३६५ ३४१९४ ४१७९७
३७० ३४५२१ ४२१२५
३७५ ३४८४७ ४२४५१
३८० ३५१७३ ४२७७७
३८५ ३५४९९ ४३१०३
३९० ३५८२५ ४३४३०
३९५ ३६१५१ ४३७५६
४०० ३६५५० ४४१५४
४०५ ३६८७६ ४४४८०
४१० ३७२०२ ४४८०७
४१५ ३७५२८ ४५१३३
४२० ३७८५४ ४५४५९
४२५ ३८१८० ४५७८५
४३० ३८५०७ ४६१११
४३५ ३८८३३ ४६४३७
४४० ३९१५९ ४६७६३
४४५ ३९४८५ ४७०८९
४५० ३९८८३ ४७४८८
४५५ ४०२१० ४७८१४
४६० ४०५३६ ४८१४०
४६५ ४०८६२ ४८४६६
४७० ४११८८ ४८७९२
४७५ ४१५१४ ४९११९
४८० ४१८४० ४९४४५
४८५ ४२१६६ ४९७७१
४९० ४२४९२ ५००९७
४९५ ४२८१९ ५०४२३
५०० ४३२१७ ५०८२२
> ५०० ४४००० ५१०००

 

 

 

कृपया नोंद घ्या :

 

१. वर नमूद केलेले अंतर म्हणजे  सेवा आवश्यक असलेल्या  २ ठिकाणांमधील  अंतर होय , जे  सर्व साधारणपणे  हवाई  अंतराच्या  १.२५  पट मानले  जाते .

 

२.  ट्राय ने  नमूद केलेल्या निर्बंधानुसार  ६४ केबीपीस ( क्लासिकल  ) व  ६४ केबीपीस ( एम  एल एल एन ) चे  दर ठरविले आहेत .

 

३॰  वर नमूद केलेले दर हे ५ किमीच्या  टप्प्यात आहेत . त्या मधील अंतरासाठी  'प्रो -  राटा' सूत्रानुसार ठरवले जाईल .   त्याकरीता कमीतकमी व अधिकाधीक अंतर मर्यादेचा दर हा ५ किमी दराच्या तुलनेत प्रति कि.मी. करीता निश्चित करुन विभाजित केला जातो.  कि.मी.चे अंतर पुढच्या किलोमीटर पर्यंत पूर्ण धरले जाईल.  हे उदाहरणातून स्पष्ट केले गेले आहे  :-   

 

          नॉन एमएलएलएन (क्लासिकल) लीज्ड लाईन- ६४केबीपीएस च्या ८ किमी  अंतराचे स्पष्टीकरण खाली दिले गेले आहे. :-

 

  • ५किमी चे मूल्य  = रु. १०२०७/-
  • १० किमी चे मूल्य  = रु. १०५३३/-
  • अंतर (ii) – (i) = रु. ३२६/-
  • प्रति किमी दर (iii)/५ =रु. ६५.२/-
  • ८ किमी चा दर [ (i) + ३ किमी x (iv) ] = रु.१०२०७+[३xरु. ६५.२] = रु. १०४०३/-

 

६४ केबीपीएस पेक्षा अधिक व २एमबीपीएस पेक्षा कमी सर्किटांसाठी गुणांक  

 

 खालील दर्शविलेल्या गुणांकाद्वारा ,६४ केबीपीएसच्या  लीज्ड सर्किट मूल्याचा गुणाकार करुन १२८ केबीपीएस ते १ लएमबीपीएस पर्यंत क्षमतेचे मूल्य निश्चित केले जाईल.  परंतु अधिकाधीक  २ एमबीपीएस दरांचा योग्य डिस्टन्स स्लॅब लोकल लीड (किंवा एण्ड लिंक्स) किंवा लोकल सर्किंटांकरीता मूल्य खालीलप्रमाणे आहे  

 

 

 

क्षमतागुणांक
१२८ केबीपीएस १.८
१९२ केबीपीएस २.५
२५६ केबीपीएस ३.१
३२० केबीपीएस ३.६
३८४ केबीपीएस ४.०
५१२ केबीपीएस ४.८
७६८ केबीपीएस ६.४
९६० केबीपीएस ७.६
१ एमबीपीएस ८.६

 

 

 

लोकल लीड (किंवा एण्ड लिंक्स) किंवा लोकल सर्किटांकरीता  मूल्य 

 

 क्लासिकल व एमएलएलएनच्या संबंधी  लोकल लीड व लोकल सर्किटांकरीता  मूल्य  खालीलप्रमाणे आहे  :-

 

(क)  ६४ केबीपीएस पर्यंतचे क्लासिकल लोकल लीड व लोकल सर्किट्स व एमएलएलएन आधारित ६४ केबीपीएस पर्यंतचे लोकल लीड – ५ किमी पेक्षा कमी अंतराचे लोकल लीड व लोकल सर्किट सोडून, 
परीपत्राचा परिच्छेद १(ए) मध्ये दिल्या गेलेल्या क्लासिकल दरानुसार   ६४ केबीपीएसचे मूल्य असतील.   

 

अंतरराशि
१ किमी रु.४५००
२ किमी रु.६५००
३ किमी रु.८५००
४ किमी रु.१००००

 

 

 

 

 

 

 

नोट:   एमएलएलएन आधारित लोकल लीड मध्ये क्लासिकल सर्किटकरीता लागू वरील  मूल्यामध्ये  एनटीयू मूल्याचा /  भाड्याचा समावेश करणे आवश्यक आहे.   

 

 (ख) ६४ केबीपीएस पर्यंत एमएलएलएन आधारित लोकल सर्किट्स  - १५ किमी पेक्षा कमी अंतराच्या लोकल सर्किटसचे मूल्य सोडून, 

परिपत्र १(A) मध्ये दिल्या गेलेल्या एमएलएलएन दरांच्या  प्रमाणे मूल्य असतील जे खालील प्रमाणे आहेत.

 

अंतरराशि
१ किमी रु. ४५००
२ किमी रु. ६५००
३ किमी रु. ८५००
४ किमी रु. १००००
५ किमी रु. ११५००
६ किमी रु. १३०००
७ किमी रु. १४५००
८ किमी रु. १६०००
९ किमी रु. १७५००
१० किमी रु. १९०००
११ किमी रु. २०५००
१२ किमी रु. २२०००
१३ किमी रु. २३५००
१४ किमी रु. २५०००
१५ किमी रु. २५४६३

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नोंद  :  १५ किमी पेक्षा अधिक अंतराच्या  एमएलएलएन आधारित लोकल सर्किटांच्या संबंधात एनटीयूचे भाडे एमएलएलएन आधारित मूल्यामध्ये ही सामील केले जाईल.    

 

 

यापुढे वर्तमान पत्र किंवा प्रेसचे मेन सर्किट किंवा लोकल लीडच्या टॅरीफ वर कोणतीही सूट / सवलत दिली जात नाही.  दुस-या शब्दात प्रेस / वर्तमान पत्राकडून ६४ केबीपीएस क्लासिकल अथवा एमएलएलएन आधारीत, ज्याप्रमाणे मामला असेल त्याप्रमाणे मूल्य घेतले जाईल.  लोकल लीड व लोकल सर्किंटांकरीता वर उल्लेखांप्रमाणे मूल्य घेतले जाईल.   वास्तविक पहाता एनएलएलएनवर वर्तमान पत्र / प्रेसकरीता लीज्ड केले गेलेले सर्कीट एनटीयू मूल्यांना आकर्षित करतात.  परंतु नविन मूल्य व्यवस्थे अंतर्गत, त्यांच्याकडून व्यक्तिगत सर्किटकरीता दिल्या जाणा-या एकूण मूल्यात वाढ होऊ नये. 

 

६४ केबीपीएस  पेक्षा जास्त परन्तु २ एमबीपीएस सर्किटांपेक्षा कमी  (क्लासिकल व एमएलएलएन आधारित ):-

 

क्लासिकल व एमएलएलएन  आधारित लीज्ड सर्किटांकरीता लागू केलेल्या दरांप्रमाणे परिपत्रकाच्या परिच्छेद १(ए) किंवा गुणांकात उल्लेख केलेल्या दरांच्या आधारावर मूल्य असले पाहिजेत.

 

(i) जर, ते फक्त एका बाजूने  एमएलएलएन आधारित आहेत तर सर्किट्सचे बिल ही फक्त एमएलएलएन आधारित मूल्याप्रमाणे घेतले गेले पाहिजे.     

 

(ii) जिथे, वर्तमान मिडिया वर, कोणत्याही क्षमतेच्या लोकल लीड्सची व्यवस्था करणे संभव नसेल तर लोकल लीड्स-   

 

  • भाडे किंवा गॅरंटी आधारावर किंवा 
  • वर्गणी आधारावर किंवा 
  • विशेष निर्माण आधारावर प्रदान केले गेले पाहीजे. 

 

(iii) जिथे,  ग्राहकांना एण्ड लिंक्स प्रदान केली जाते, त्याची देखभाल ग्राहकांकडून लिखित अर्ज मिळाल्यानंतर प्रती वर्ष एण्ड लिंकच्या किमतीच्या १०% दराने, एमटीएनएलकडून केली जाईल.    

 

(iv) ५ किमी हून अधिक  मध्यस्थ अंतराकरीता वरील नोट ३ चा परीच्छेद १ लागू केला जाईल.    

 

(v) लॉन्ग डिस्टंस सर्किट्स व लोकल सर्किट्सच्या २ आणि  ४वायर्स लोकल लीड्सचे  चार्जिंग वर्तमान  नियमानुसार होईल.     

 

टेलिफोन व्हॉईस सर्किट्स (स्पीच) 

 

  • पॉईंट - टू-पॉईंट व सिंगल पार्टी : ६४ केबीपीएसकरीता लागू असलेल्या दरांप्रमाणे दर .
  • नेटवर्क मोड : क्लासिकल वर आधारित सर्किट्स.
  • प्रेस सर्किट्सकरीता सूट देण्याची अनुमती नाही, तसेच वर्तमान सर्किट्ससाठी वरीलप्रमाणे कमीतकमी दर लागू केले गेले आहेत किंवा त्यासंबंधी वर्तमान मूल्य लागू केले जातील.     

 

 

 

लीज्ड  व्हॉ ईस बँड डाटा सर्किट्स ( ९.६ केबीपीएस पर्यंत )

 

 ६४ केबीपीएस  क्लासिकल वर आधारित सर्किट्सकरीता लागू केलेल्या दरांप्रमाणे दर 

 

प्रेस सर्किट्स करीता सूट देण्याची अनुमति नाही तसेच वर्तमान सर्किट्सकरीता वरीलप्रमाणे, कमीतकमी नविन दर लागू केले गेले आहेत किंवा त्यासंबंधी वर्तमान मूल्य लागू केले जाईल.   

 

वृत्त विभागातर्फे (प्रेस) वृत्त प्रसारण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्होईस बण्ड डाटा सर्किटची दर आकारणी, ही ६४ केबीपीसच्या दर आकारणी प्रमाणे असेल. 

 

 टेलिग्राफ सर्किट्स

 

सर्व टेलिग्राफ सर्किट्सची बिले फक्त क्लासिकल दरांप्रमाणे केली जातील.   

 

(i)   प्रेस व गैर प्रेस ग्राहकांकरीता टेलिग्राफ सर्किट्स

 

  ५० बाउड़स  ७५ बाउड़स
जेव्हा कधी प्रत्येक दिवशी संपूर्ण वेब सर्किट्सची आवश्यकता असते. ६४ केबीपीएस स्पीड डाटा क्लासिकल सर्किट्स करीता निश्चित केलेल्या मूल्याप्रमाणे  ८०% मूल्य   ६४ केबीपीएस स्पीड डाटा क्लासिकल सर्किट्स करीता निश्चित केलेल्या मूल्याप्रमाणे  १००% मूल्य  

 

मल्टी-यूजर मूल्य  -  मुख्य सर्किट्सचे मूल्य, अधिक प्रत्येक अतिरिक्त यूजर करीता  १०%  मूल्य  (प्रमुख यूजरच्या  अतिरिक्त).

 

(ii)    लोकल लीडकरीता (किंवा एण्ड लिंक्स)  घेतले जाणारे मूल्य  : 

 

क ) ५किमी पेक्षा कमी अंतर सोडून जर लोकल लीड्स करीता घेतल्या जाणा-या मूल्याचा दर परिच्छेद १ (ए)च्या अनुसार असेल.  ५ किमी पेक्षा कमी अंतराकरीता दर वरील परिच्छेद ३(ए)च्या अनुसार असेल.    

 

ख ) जर, अशा प्रकारे लिजिंग शक्य नसेल तर  -

 

  • भाडे किंवा गॅरंटी आधारावर किंवा 
  • वर्गणी आधारावर.

 

ग) एण्ड लिंकची देखभाल  : जिथे ग्राहक निवास स्थानी ग्राहकांकडून एण्ड लिंकची व्यवस्था केली जाते तिथे प्रत्येक वर्षी लिंकच्या किमतीच्या  @१०% दराने अनुरक्षण मूल्य घेतले जाईल.  

 

अधिक अनुदेश

 

१. प्रेसच्या व्यतिरीक्त, एमएलएलएन सिस्टम वर प्रदान केलेले वर्तमान लीज्ड  लाईन सर्किट्सकरीता ग्राहक निवासस्थानाकरीता दिले गेलेले एनटीयूचे मूल्य खालील दरांप्रमाणे घेतले जातील.  नविन प्रेस/वर्तमान पत्रासहीत सर्व वर्तमान व नविन ग्राहकांकडून एनटीयू मूल्य
(खालील तक्त्यांनुसार) घेतले जाईल.    

 

 एमएलएलएन मॉडेम (एनटीयू ) चा प्रकार  
    प्रत्येक वर्षाकरीता प्रति एंड मॉडेम (एनटीयू ) भाडे 
६४ केबीपीएस
रु. ३५००
n X ६४ केबीपीएस
रु. ५००० 
२ एमबीपीएस V.३५/G.७०३
रु. १००००
२ एमबीपीएस इथरनेट
रु. १८०००

 

 

 

२. एनटीयू सुरक्षा जमाराशि : – दि. २३.०२.२००८  पासून घेतली जात नाही.   

 

जर मुख्य मूल्याच्या आधारावर ग्राहकाकडून/ आयएसपीकडून एमटीएनएलकरीता  दिनांक ०१.०५.२००५ नंतरच्या कालावधीसाठी काही आगाऊ भरणा केला गेला असेल तर दिनांक ०१.०५.२००५ पासून नविन मूल्या वर आधारीत प्रो-राटामध्ये सुधार केला जाईल.   ज्या ग्राहकांनी दिनांक ०१.०५.२००५ पासून सुरु होणा-या कालावधीच्या मूल्याचा भरणा केलेला असेल तर त्यातील फरक ग्राहकांच्या आग्रहानुसार आगामी भाडयातून समायोचित केले जाईल किंवा परत केले जाईल.

 

४. प्रेस सर्किट्स करीता कोणत्याही सूटची अनुमती नाही तसेच,  कमीतकमी वरीलप्राणे नवे दर लागू होतील.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

​ 

२एमबीपीएस व उच्च गति डाटा सर्किट साठी भाडे 

या सेवेचे भाडे वार्षिक घेतले जाते.  व हे दर सर्व वर्गातील ग्राहकांना समान प्रकारे लागू केले जातील.  प्रेस सर्किटसाठी भाड्यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही.  कमी केलेले दर खालील प्रमाणे आकारली जातील व सध्या जे भाडे घेतले जाते ते सर्वांकडून घेतले जाईल.

उच्च गति डाटा सर्किट साठी भाडे (दि. 01.08.20 14 पासुन)

काँलिंग टेरीफ ( रू. प्रती वार्षिक) घरगुती लिज सर्किट इ- 1 ( 2 एमबीपीएस) डी एस -3 ( 45 एमबीपीएस) एसटिएम -1 ( 155  एमबीपीएस) आणि एसटिएम-4 ( 622 एमबीपीएस) श्कमता

अंतर

(कि.मी)

सीलिंग टैरिफ

 ई-१ (२ एमबीपीएस) करीता 

१२०८६

१०

१९११७

२०

३३१८०

३०

४७२४३

४०

६१३०५

५०

७५६३८

६०

८९४३१

७०

१०३४९३

८०

११७५५६

९०

१३१६१८

१००

१४५६८१

१५०

१६९३५३

२००

१९३७५०

२५०

२१८१४७

३००

२४२५४४

३५०

२६६९४१

४००

२९१३३९

४५०

३१५७३६

५००

३४०१३३

>५००

३४१०००

 

अंतर

(कि.मी)

सीलिंग टैरिफ

 ई-१(४५एमबीपीएस) करीता 

सीलिंग टैरिफ

 ई-१ (१४० आणि १५५ एमबीपीएस) करीता 

सीलिंग टैरिफ

 ई-१(६२२ एमबीपीएस) करीता)

<५०

६१३०००

१६१००००

४१८८०००

५०

६१३७०४

१६१०९७३

४१८८५३१

६०

७१९१७४

१८८७८३१

४९०८३६१

७०

८२४६४३

२१६४६८९

५६२८१९१

८०

९३०११३

२४४५१४६

६३४८०२०

९०

१०३५५८२

२७१८४०४

७०६७८५०

१००

११४१०५२

२९९५२६१

७७८७६८०

१५०

१३१७९६०

३४५९६४५

८९९५०७७

२००

१५०८६९८

३९६०३३३

१०२९६८५

२५०

१६९९४३६

४४६१०२०

११५९८६५२

३००

१८९०१७४

४९६१७०७

 १२९००४३९

३५०

२०८०९१२

२४६२३९५

 १४२०२२२६

४००

२२७१६५०

५९६३०८२

१५५०४०१४

४५०

२४६२३८८

६४६३७७०

१६८०५८०१

५००

२६५३१२६

६९६४४५७

१८१०७५८८

>५००

२६५४०००

६९६५०००

१८१०८०००

 

 

 

अ उच्च गति डाटा सर्किट साठी भाडे:

 घरगुती लिज सर्किट करिता वार्षिक भाडे या परीपञका च्या परीशिष्ट 1 प्रमाणे आकारले जातील. 

१: वरील अंतराचा अर्थ आहे.  दोन सर्किट एकमेकांशी किती अंतरावर जोडली आहेत त्या दोन्ही सर्किटमधील अंतरावरुन भाडे आकारणी केली जाते. १.२५गुणामध्ये समान अंतर.

२:  २ एमबीपीएस ४५एमबीपीएस (डीएस ३) तथा १५५एमबीपीएस (१४० एमबीपीएस) चे भाडे ट्राय द्वारा नियोजित केलेल्या उच्च दरावरती आधारित आहे.   ८ एमबीपीएस व ३४एमबीपीएस सर्किट्ससाठी २ एमबीपीएस दराने  ३.५ व  ६.४ अपवर्तनचा प्रयोग केला आहे.   १५५एमबीपीएस/एसटीएम-१ वर घेतले जाणारे शुल्क १४० एमबीपीएस साठी घेतले जाईल.

३: वरील भाडे ५ किमी अंतरासाठी व कमीत कमी ५ किमी पासून ५० किमी पर्यंतच्या अंतरासाठी आहे.  मध्यम अंतरासाठी भाड्याची गणना प्रोराटाच्या आधारावर केली जाईल.  यासाठी कमीत कमी व अधिक लांबच्या अंतराचे भाडे  घेतले जाईल.  प्रत्येक किमी चा दर प्राप्त करण्यासाठी त्यास ५ किमी विभाजन केले जाईल.  अंतर किमी मध्ये घेतले जाईल.  याबाबबतचे स्पष्टीकरण खाली दिलेल्या उदाहरणावरुन लक्षात येईल.              

२ एमबीपीएस च्या ७ किमी अंतराचे उदाहरण खालीलप्रमाणे 

(i)  ५किमी चे भाडे  रू. १७,०१६.००

(ii) १० किमी चे भाडे रू. २५,१८०.००

(iii) अंतर (ii)-(i) रू. ८,१६४.००

(iv)  प्रत्येक प्रति किमी  (iii)/५ रू. १६३३.००

(v) ७ किमी साठी दर  [(i) + २ kms x (iv) ] रू. १७,०१६ + २ x रू. १६३३.००=रू. २०,२८२.००

ब स्थानिक लीड (किंवा एण्ड लिंक्स)  किंवा स्थानिक सर्किटचे भाडे खालील प्रमाणे घेतले जाईल.   :

(i) स्थानिक लीड वरील पॅराटाईपाईड नुसार घेतले जाईल. 

।  भाडे प्रत्येक पेअरचे प्रत्येक वर्षासाठी आहे.

(ii) जर या प्रकारे लिजींग शक्य नाही तेव्हा

  • भाडे व ग्यारंटी आधारावरती किंवा
  • योगदान आधारावर

(iii) एण्ड लिंकची देखभाल :   ग्राहकांनी आपल्या जवळच्या परिसरात जेथे एण्ड लिंक उपलब्ध केली असेल  तर एण्ड लिंक स्थापन करण्यासाठी जो खर्च केला असेल त्या खर्चाच्या  १०% रक्कम ही देखभाल खर्चापोटी एमटीएनएल घेईल.

(iv) २ एमबीपीएस किंवा त्यापेक्षा अधिक स्थानिक लीडस :  सध्या लोकल लीडसाठी तीन प्रकारचे भाडे नियमानुसार घेतले जाईल.  खालील अटी पूर्ण केल्यानंतर स्थानिक लिडच्या दोन्ही बाजूकडून कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त भाडे घेतले जाणार नाही.   

  • a. अंतर > ५०० किमी 
  • b. क्षमता/बॅण्डविड्थ : डीएस३(४५एमबीपीएस) व त्यापेक्षा  अधिक

iii) २ एमबीपीएस किंवा त्यापेक्षा अधिक लोकल सर्किट :   लोकल सर्किट कमीतकमी ५ किमी किंवा ५० किमी जे भाडे असेल त्यानुसार स्थानिक सर्किटचे भाडे खालील प्रमाणे घेतले जाईल. 

क्षमता/वेग लागू भाडे
४५एमबीपीएस पेक्षा कमी सर्किट (डीएस३) ५किमी
४५एमबीपीएस व त्यापेक्षा ज्यादा   सर्किट < ५० किमी

टिप्पणी  ५० किमी पेक्षा कमी अंतरासाठी ४५ एमबीपीएस किंवा १५५एमबीपीएस कमीतकमी  दर रू. ६,६६६,७९८/- किंवा रू. १७,८७,५२८/- अनुक्रमे असेल.  वरील कमीतकमी अंतरामधील स्लैबच्या अंतरासाठी टेबल ए च्या नोट ३ मध्ये दिलेली पध्दती लागू केली जाईल.      

iv)    सध्याच्या मोडम वर जेथे कोणत्याही क्षमतेच्या लोकल लोडची व्यवस्था केली जाऊ शकत नाही तेव्हा खालील प्रमाणे लिड्स उपलब्ध केली जाऊ शकतील.    

  • भाडे किंवा गारंटी आधारावर किंवा
  • अंशदान आधारावर किंवा 
  • विशेष संरचना आधारावर 

v)      ग्राहक जेथे लिंक उपलब्ध करील तेथे त्या लिंक ची देखभाल खर्च ग्राहकांनी लिखीत आवेदन दिल्यावर एण्डलिंक साठी येणा-या खर्चाच्या  १०% खर्च प्रत्येक वर्षासाठी बीएसएनएल कडून घेतला जाईल.  

vi)     प्रेस साठी दिल्या जाणा-या लोकल लिड्स /लोकल सर्कीटसाठी (प्रचलीत आदेशानुसार) कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.    

vii) वर्तमान पध्दतीनुसार लांब अंतराच्या सर्कीटच्या २ वायर्स व ४ वायर्स लिंकचे भाडे सध्याच्या प्रचलीत दरानुसार घेतले जाईल.  

एन क्स १५५ एमबीपीएस सर्किटसाठी भाडे

क्रमांकबॅन्डविड्थ 

मूल्य आकारणी  

२ x १५५एमबीपीएस १.८ x १५५एमबीपीएस चे भाडे
३x १५५एमबीपीएस २.५x १५५एमबीपीएस चे भाडे.
४x १५५एमबीपीएस ३.१ x १५५एमबीपीएस चे भाडे.
५x १५५एमबीपीएस ३.६ x १५५एमबीपीएस चे भाडे.
६ x १५५एमबीपीएस ४.० x १५५एमबीपीएस चे भाडे
८ x १५५Mbps ४.८ x १५५एमबीपीएस चे भाडे.
१२ x १५५एमबीपीएस ६.४x १५५एमबीपीएस चे भाडे.
१५x १५५एमबीपीएस ७.६ x १५५एमबीपीएस चे भाडे.
१० १६ x १५५एमबीपीएस ८.६ x १५५एमबीपीएस चे भाडे.

१० एमबीपीएस व १०० एमबीपीएस मधील  बॅन्डविथचे सर्किट साठी भाडे :

या सर्किट चे भाडे प्रोरेटा आधारावर घेतले जाईल. २० किमि. अंतरावरील विभिन्न प्रकारच्या बँडविथ साठी चे भाडे खालीलप्रमाणे असेल.  

क्र.

बॅन्डविड्थ

 २० किमीअंतरासाठीचे भाडे  

८ एमबीपीएस

रू. १४५२८२

१० एमबीपीएस

रू. १५४५४२

३४एमबीपीएस

रू. २६५६५८.

४५एमबीपीएस

रू. ६६६७९८.

५० एमबीपीएस

रू. ७१७७४०.

१०० एमबीपीएस

रू. १२२७१६३

१५५एमबीपीएस

रू. १७८७५२८.

ओएफसी (पहिल्या आर एण्ड जी च्या नावाने प्रचलीत)  च्या  विशेष संरचनेवर आधारीत दिलेल्या/उपलब्ध केलेल्या लोकल लीड व लोकल सर्किट साठी टॅरिफ  :  एसटीएम बँडविथसाठी मूल्य नाही  :

 

Bandwidth

Distance

३yr commitment

२ yr commitment

१ yr commitment

एसटीएम४

०-५किमी

रू ३६ लाख

रू ४५लाख

रू ७२ लाख

 

५-१० किमी

रू ५७ लाख

रू ७२ लाख

रू १२० लाख

जर पॉवर पॉईंट व बॅटरी ग्राहकांकडून उपलब्ध करुन दिली तर बिलात सवलत दिली जाईल 

 

रू ४००००

रू ४००००

रू ४००००

अधिक सूचना :

         १.  नविन ग्राहकांकडून नोंदणी फी घेतली जात नाही.

         २.  अधिक लांब अंतराची सर्किट उपलब्ध करण्यासाठी एमटीएनएल कार्पोरेट कार्यालया बरोबर वाणिज्यिक करार केल्याशिवाय एमटीएनएल कडून कोणत्याही लांब अंतरावरील सर्किटसाठी लोकल लिड उपलब्ध केली जाणार नाहीत.  जर या प्रकारची सर्किट कोणत्याही इतर परवानाधारक सेवा पुरवणा-या कंपनी कडुन घेतली असतील.  ज्या देशी व विदेशी कंपनी कडून घेतली असतील तरी. 

        ३.  या सेवेचे नविन भाडे १ मे पासून लागू केले जाईल.  ज्या ग्राहकांनी १ मे  २००५ पासून सुरु होणा-या अवधि चे भाडे प्रथम भरले असेल तर त्यांची रक्कम नंतर भाडयामध्ये समायोजित केली जाईल किंवा ग्राहकांस जर राशि परत पाहीजे असेल तर नविन व जुन्या राशित येणारा फरकाची रक्कम ग्राहकास परत केली जाईल.  

मार्ग वापरासाठी बिल भरणे/मार्ग बंद करण्याचे भाडे 

जर या प्रकारचा खर्च आहे तर तो भाडयामध्ये जोडून ग्राहकांकडून वसूल केला जाईल.  

स्थापना व परीक्षा शुल्क :

(i) सध्याच्या बँडविथ अद्यतन करण्यासाठी : शून्य

(ii)  नविन सर्किट स्थापन करण्याचे भाडे 

  • ६४ केबीपीएस पर्यंतच्या प्रत्येक सर्किटसाठी  = रू.४०००/- 
  • Nx६४ केबीपीएस पर्यंतच्या प्रत्येक सर्किटसाठी = रू.४०००/- 
  • २ एमबीपीएस च्या प्रत्येक सर्किटसाठी = रू.४०००/- 
  •  २ एमबीपीएस पेक्षा ्धिक उपकरणाच्या किमतीच्या १%

(iii) २ एमबीपीएस पेक्षा अधिक बँडविथच्या विशेष रचने साठी किंवा आर एण्ड जी आधारावर उपलब्ध केल्यावर : शून्य 

कमी अवधिचे भाडे : (सर्व प्रकारच्या सर्किटसाठी) 
(अ)  ३ महिन्यासाठी किंवा कमीत कमी ७ दिवसासाठी पैरा १ (ए) मध्ये उल्लेख केला आहे.  संबंधित अंतराच्या स्लैबसाठी निर्धारित प्रो रेटा भाडयाच्या दुप्पट भाडे.
(ब) ३ महिन्यापेक्षा अधिक किंवा १ वर्षा पेक्षा कमी कालासाठी पैरा १ (ए) मध्ये उल्लेख केला आहे.  संबंधित स्लैबसाठी निर्धारित स्लैबचे एक वर्षाचे भाडे. 
नोट -   लोकल लीड व सर्किट्स विद्यमान अतिरीक्त क्षमतेचे कमी अवधिसाठी लिज्ड सर्किटची व्यवस्था केली जाईल.  या प्रकारच्या विशिष्ट सर्किटची रचना करण्यासाठी केलेला खर्चासहित विद्यमान लोकल लिड्स व अधिक अंतराच्या सर्किट साठी केला वाढीव खर्च मद क्र. अ व ब च्या अंतर्गत उल्लेख केलेल्या कमी अवधिच्या भाड्याशी जोडला जाऊ शकतो.  

एमटीएनएल कडून दिल्या गेलेल्या डाटा सर्किट साठी एनटीयू चे शुल्क (०१.०५.२००५ पासून लागू)

ग्राहकाच्या निवास स्थान परिसरामध्ये एमटीएनएल कडून उपलब्ध केलेल्या विद्यमान लिज्ड लाईन सर्किटच्या एनटीयू साठी खालील दराने भाडे अकारणी केली जाते.  

एमटीएनएल मोडम चा प्रकार प्रत्येक वर्षासाठी भाडे
६४ केबीपीएस रू.३५००/-
n X ६४ केबीपीएस रू.५०००/-
२ एमबीपीएसV.३५/G.७०३ रू.१०,०००/-
२ एमबीपीएस इथरनेट रू.१८,०००/-

एनटीयू सुरक्षा ठेव  : शून्य (२३.०२.२००८ पासून) 

एक वर्षापेक्षा कमी अवधि च्या एनटीयूसाठी - वरील प्रोरेट आधारावरती वरील प्रमाणे कमीत कमी अवधिचे भाडे घेतले जाईल.  

सर्किट बदलणे किंवा त्याची पुन:स्थापना विद्यमान नियमानुसार केले जाईल.  वास्तविक/परिवर्तन करण्यासाठी ग्राहकांनी एमटीएनएल, टेलिफोन बिल्डिंग चरणजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे अर्ज करावा.   

 

 

 

 

​ 

Tariff for 2Mbps and above High Speed Data Circuits

These charges rates are annual and applicable to all class of subscribers uniformly. For press circuits no discount is available, however lower of the new rates applicable as mentioned below OR the existing charges applicable payable thereof will be applicable.

Distance (in kms) 2 Mbps (Rs.) 8 Mbps (Rs.) 34 Mbps (Rs.) 45 Mbps (Rs.) 155 Mbps (incl. 140 Mbps) (Rs.)
5

17016

59556

108902

666798

1787528

10

25180

88130

161152

666798

1787528

15

33344

116704

213402

666798

1787528

20

41509

145282

265658

666798

1787528

25

49673

173856

317907

666798

1787528

30

57837

202430

370157

666798

1787528

35

66001

231004

422406

666798

1787528

40

74165

259578

474656

666798

1787528

45

82329

288152

526906

666798

1787528

50

92667

324335

593069

709301

1901152

55

100831

352909

645318

766738

2055245

60

108995

381483

697568

824176

2209337

65

117159

410057

749818

881613

2363430

70

125324

438634

802074

939050

2517523

75

133488

467208

854323

996488

2671615

80

141652

495782

906573

1053925

2825718

85

149816

524356

958822

1111362

2979801

90

157980

552930

1011072

1168800

3133893

95

166144

581504

1063322

1226237

3287986

100

176482

617687

1129485

1314690

3524884

105

184646

646261

1181734

1372128

3678977

110

192810

674835

1233984

1429565

3833069

115

200975

703413

1286240

1487003

3987162

120

209139

731987

1338490

1544440

4141255

125

217303

760561

1390739

1601877

4295347

130

225467

789135

1442989

1659315

4449440

135

233631

817709

1495238

1716752

4603533

140

241795

846283

1547488

1774189

4757625

145

249959

874857

1599738

1831627

4911718

150

260297

911040

1665901

1920080

5148616

155

268461

939614

1718150

1977517

5302709

160

276625

968188

1770400

2034955

5456801

165

284790

996765

1822656

2092392

5610894

170

292954

1025339

1874906

2149830

5764987

175

301118

1053913

1927155

2207267

5919079

180

309282

1082487

1979405

2264704

6073172

185

317446

1111061

2031654

2322142

6227265

190

325610

1139635

2083904

2379579

6381357

195

333774

1168209

2136154

2437016

6535450

200

344112

1204392

2202317

2525470

6772348

205

352276

1232966

2254566

2582907

6926441

210

360440

1261540

2306816

2640344

7080533

215

368605

1290118

2359072

2697782

7234626

220

376769

1318692

2411322

2755219

7388719

225

384933

1347266

2463571

2812657

7542811

230

393097

1375840

2515821

2870094

7696904

235

401261

1404414

2568070

2927531

7850996

240

409425

1432988

2620320

2984969

8005089

245

417590

1461565

2672576

3042406

8159182

250

427927

1497745

2738733

3130859

8396080

255

436091

1526319

2790982

3188297

8550173

260

444256

1554896

2843238

3245734

8704265

265

452420

1583470

2895488

3303171

8858358

270

460584

1612044

2947738

3360609

9012451

275

468748

1640618

2999987

3418046

9166543

280

476912

1669192

3052237

3475484

9320636

285

485076

1697766

3104486

3532921

9474728

290

493240

1726340

3156736

3590358

9628821

295

501405

1754918

3208992

3647796

9782914

300

511742

1791097

3275149

3736249

10019812

305

519906

1819671

3327398

3793686

10173905

310

528071

1848249

3379654

3851124

10327997

315

536235

1876823

3431904

3908561

10482090

320

544399

1905397

3484154

3965998

10636182

325

552563

1933971

3536403

4023436

10790275

330

560727

1962545

3588653

4080873

10944368

335

568891

1991119

3640902

4138311

11098460

340

577055

2019693

3693152

4195748

11252553

345

585220

2048270

3745408

4253185

11406646

350

595557

2084450

3811565

4341639

11643544

355

603721

2113024

3863814

4399076

11797637

360

611886

2141601

3916070

4456513

11951729

365

620050

2170175

3968320

4513951

12105822

370

628214

2198749

4020570

4571388

12259914

375

636378

2227323

4072819

4628825

12414007

380

644542

2255897

4125069

4686263

12568100

385

652706

2284471

4177318

4743700

12722192

390

660870

2313045

4229568

4801138

12876285

395

669035

2341623

4281824

4858575

13030388

400

679372

2377802

4347981

4947028

13267276

405

687536

2406376

4400230

5004466

13421368

410

695701

2434954

4452486

5061903

13575461

415

703865

2463528

4504736

5119340

13729554

420

712029

2492102

4556986

5176778

13883646

425

720193

2520676

4609235

5234215

14037739

430

728357

2549250

4661485

5291652

14191832

435

736521

2577824

4713734

5349090

14345924

440

744686

2606401

4765990

5406527

14500017

445

752850

2634975

4818240

5463965

14654110

450

763187

2671155

4884397

5552418

14891008

455

771352

2699732

4936653

5609855

15045100

460

779516

2728306

4988902

5667283

15199193

465

787680

2756880

5041152

5724730

15353286

470

795844

2785454

5093402

5782167

15507378

475

804008

2814028

5145651

5839605

15661471

480

812172

2842602

5197901

5897042

15815564

485

820336

2871176

5250150

5954479

15969656

490

828501

2899754

5302406

6011917

16123749

495

836665

2928328

5354656

6069354

16277842

500

847002

2964507

5420813

6157807

16514740

> 500

850000

2975000

5440000

6159000

16520000

Please Note:

1: The distance referred to, above is "Chargeable Distance" i.e. equal to 1.25 times of the radial distance between the two points connected.

2: The tariff of 2mbps, 45 mbps (DS 3) and 155 mbps (140 mbps) is based on the ceiling prescribed by TRAI. For 8 mbps and 34 mbps circuits the factor of 3.5 and 6.4 on the 2mbps rates has been used. For 140 mbps the tariff as applicable for 155 mbps / STM-1 shall apply.

3: The above tariff is specified in distance slabs of 5 kms and with minimum of 5 kms or 50 kms. The calculation of tariff for intermediate distances (lying in between the distance slabs) will be made on pro rata basis. For this, difference in tariff of the lower and upper distance slabs rates will be taken and divided by 5kms to arrive at per km rate. The distance will be rounded off to the next km. This is explained below with the help of an example:

The illustration of 7 kms distance of 2Mbps is given below

(i) Charges of 5 kms Rs. 17,016.00

(ii) Charges of 10 kms Rs. 25,180.00

(iii) Difference (ii)-(i) Rs. 8,164.00

(iv) Per km rate (iii)/5 Rs. 1633.00

(v) Rate for 7kms [(i) + 2 kms x (iv) ] Rs. 17,016 + 2 x Rs. 1633.00=Rs. 20,282.00

Tariff for Local Lead (or End Links) or Local Circuits to be Charged as:

(i) Local leads will be charged as per para above 3. The rates are per pair per annum.

(ii) If such leasing is not possible, then

  • On rent and guarantee basis or
  • On contribution basis.

(iii) Maintenance of end link: Wherever the end link at subscribers premises is provided by the subscriber, the maintenance (by MTNL) shall be @ 10 % of the cost of the link per annum.

(ii) Local Leads 2 Mbps and above: Charges for local leads shall continue as per the existing three way charging principle. For the local lead of circuits meeting the following criteria, there shall be no additional charges at both the ends:

  • a. Distance: > 500 kms
  • b. Capacity / Bandwidth: DS3 (45 mbps) and above

iii) Local Circuits 2 Mbps and above: Local circuits will be charged minimum tariff of 5kms or 50 kms as the case may be. The minimum charge for Local circuits shall be as under:

Capacity / SpeedTariff applicable
Circuits below 45Mbps (DS3) 5 Kms
Circuits of 45 Mbps and above < 50 Kms

Please Note: The minimum tariff of 45 Mbps and 155 Mbps for distance below 50 Km will be Rs 6,66,798/- and Rs 17,87,528/- respectively.

For intermediate distances above the minimum distance slab, the procedure given in note-3 above shall apply.

iv) Where the provision of local leads of any capacity is not possible on the existing media then the local leads may be provided on

  • Rent and Guarantee Basis, or
  • Contribution Basis, or
  • Special Construction Basis

v) Wherever the subscriber provides the end link the maintenance of same may be carried out by MTNL on specific written request of the subscriber @ 10 % of the cost of the end link per annum.

vi) No discount is applicable (as per existing procedure) for press for local leads or local circuits.

vii) Charging of 2 wires & 4 wires local leads of Long Distance Circuits and local circuits shall be in accordance with the existing instructions

Tariff for n x 155 MBPS Circuits

Sr Bandwidth Tariff
1 2 x 155 Mbps. 1.8 x Tariff of 155 Mbps
2 3 x 155 Mbps. 2.5 x Tariff of 155 Mbps.
3 4 x 155 Mbps. 3.1 x Tariff of 155 Mbps.
4 5 x 155 Mbps. 3.6 x Tariff of 155 Mbps.
5 6 x 155 Mbps. 4.0 x Tariff of 155 Mbps
7 8 x 155 Mbps 4.8 x Tariff of 155 Mbps.
8 12 x 155 Mbps. 6.4 x Tariff of 155 Mbps.
9 15 x 155 Mbps. 7.6 x Tariff of 155 Mbps.
10 16 x 155 Mbps. 8.6 x Tariff of 155 Mbps.

Tariff for the Circuits of B/W between10 Mbps & 100 Mbps:

These Circuits will be charged on Pro-rata basis.e.g. For 20 Km distance Tariff for different B/W is given below:

Sr.

Bandwidth

Tariff for 20 Km distance

1

8 Mbps.

Rs. 145282

2

10 Mbps.

Rs. 154542

3

34 Mbps.

Rs. 265658.

4

45 Mbps.

Rs. 666798.

5

50 Mbps.

Rs. 717740.

6

100 Mbps.

Rs. 1227163

7

155 Mbps.

Rs. 1787528.

Tariff for Local Lead and local circuits provided on special constructions on OFC (previously known as R&G cases) - charges for STM bandwidth

Bandwidth

Distance

3 yr commitment

2 yr commitment

1 yr commitment

STM4

0-5 km

Rs 36 lakhs

Rs 45 lakhs

Rs 72 lakhs

 

5-10 km

Rs 57 lakhs

Rs 72 lakhs

Rs 120 lakhs

Discount to be given if power plant & battery set provided by customer.

 

Rs 40000

Rs 40000

Rs 40000

Additional Instructions:

  1. There is no Registration fee for new subscribers.
  2. Local lead alone for any long distance circuit, whether domestic or international taken from other licensed service provider shall not be provided by MTNL without prior commercial agreement of the provider of such long distance circuits with MTNL Corporate Office.
  3. The new tariff as above applies from 1st May 2005. In case of customers who have already paid the charges for the period starting from 1st May 2005, the difference shall be either adjusted from the future chargess, or refunded, where the subscriber so insists.

 

Payment for Right of Way/Way Leave Charges

This expenditure, if any, will be charged from the customers in addition to above tariff.

Installation and Testing Charges:

(i) For upgradation of existing B/W : Nil

(ii)Installation Charges for new circuit

  • Upto 64 kbps = Rs.4000/- per circuit.
  • Nx64 kbps = Rs.4000/- per circuit.
  • 2 Mbps = Rs.4000/- per circuit.
  • Above 2 Mbps 1% of cost of equipment.

(iii) For more than 2 Mbps B/W, provided on special construction or R&G basis : Nil

 

Short Duration Charges: (for all types of circuits)
(a) For period up to 3 months and minimum period of 7 days Double the pro rata charges of  the respective distance slab specified at para 1(A)
(b) For a period exceeding three months but less than one year Full year charges of respective distance slab as specified at para 1(A)
Note: Provision of leased Circuits for short duration will be only from existing spare capacity of circuits and local leads. Cost incurred in addition to the existing local leads and long distance medium ,including additional costs incurred for any special construction ,may be added to the short duration charges specified under items (a) and (b) above.

Charges for NTU for Data Circuits given on MLLN System  (w.e.from 01/05/2005)

The existing leased line circuits provided on MLLN systems are required to be charged for the NTU’s provided at subscriber premises at the following rates:

Type of MLLN Modem Charges per annum
64 Kbps Rs.3500/-
n X 64 Kbps Rs.5000/-
2 Mbps V.35/G.703 Rs.10,000/-
2 Mbps Ethernet Rs.18,000/-

NTU Security Deposit  : NIL w.e.f. 23.02.2008

For the period less than one year, the above charges shall be charged on pro-rata basis subject to a charge of minimum hiring period.

Reallocation of shifting of the circuit will be done as per the existing rule.For the actual change/shift, customer will submit an application to MTNL, Telephone Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai-400001.

 

 

 

 

Page 2 of 3

ब्रॉडबँड योजना