नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

संचालित लीज्ड लाईन नेटवर्क (एमएलएलएन)

एमएलएलएन ही एक संचालित लीज्ड लाईन नेटवर्क व्यवस्था (सिस्टिम) आहे.  लीज्ड लाईन कनेक्टिव्हिटी देण्याकरीता अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांबरोबर ती प्रस्तावित केली गेली आहे.  लीज्ड लाईन वरील प्रभावी नियंत्रण व अवलोकन याकरीता, प्रामुख्याने आधुनिक तांत्रिक उपकरणांसहीत एमएलएलएनची रचना केली गेली आहे.  ज्यामुळे कमी वेळ लागतो व सर्किटसच्या क्षमतेत वाढ होते, आणि पर्यायाने ग्राहकांना अधिक समाधानकारक सेवा मिळते. सदर डाटा सर्किट मुख्यता ६४ केबीपीएस ते २०४८ केबीपीएसच्या दरम्यान कार्य करते. एमएलएलएन नेटवर्क मध्ये प्रचलित पीसीएम मक्स व ग्राहकाकडील मॉडेमच्या ऐवजी अत्याधुनिक (वर्सेटाईल) मक्स व त्याचे नेटवर्क टर्मिनेटींग युनिट प्रस्थापित केले जाते. 

एमएलएलएन मध्ये प्रामुख्याने डिजिटल क्रॉस कनेक्ट (डीएक्ससी), वर्सेटाईल मक्स (व्ही मक्स), नेटवर्क टर्मिनेटींग युनिट (एनटीयू) व नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीमचा समावेश केला गेला आहे. 'रूट फेल्युअर' या प्रकारच्या दोषावर उपाय म्हणून डिएक्सी व व्हीमक्सच्या दरम्यान असलेल्या 'फायबर' कनेक्टिव्हिटी सोबत पर्यायी रुटिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे. अंततः 'व्हीमक्सची' ग्राहकाच्या ठिकाणी (कस्टमर प्रिमायसेस ) असलेल्या एनटीयुशी जोडणी कॉपर पेअरच्या माध्यमाने होते. 

या सर्वाच्या प्रभावी नियंत्रण व अवलोकनाकरिता सुयोग्य अश्या केंद्रस्थानी 'एन एम एस' प्रस्थापित केलेले आहे. एनटीयु चे संपूर्ण संचालन सदर  'एन एम एस' द्वारा केले जाते. ग्राहकाच्या मागणीनुसार ६४ केबीपीएस व त्या पुढील अधिक वेगवेगळ्या गतीकरिता एनटीयु कार्यान्वित (प्रोग्रामेबल) केले जातात. अश्या प्रकारे वेगवेगळ्या गतीकरिता 'एकच' मॉडेम (मॉडेम बदलण्याची गरज नाही) वापरता येते. एनटीयु २३० एसी व्होल्टवर चालविले जातात.

एमएलएलएनची वैशिष्टे   

  • लीज्ड लाईन नेटवर्कचे नियंत्रण व व्यवस्था.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार बँडविड्थची व्यवस्था.
  • ग्राहकांकडून तक्रार नोंदविण्याची प्रतिक्षा न करता पूर्णता सक्रियपणे देखभाल. 
  • डिएक्ससी पर्यंतची ई -१ कनेक्टीविटी चेक करण्याकरिता (स्वयंचलीत) सॉफ्टवेअर लूप व एनटीयुशी कनेक्टेड कॉपर पेअर चेक करण्याकरिता व्हीमक्स सॉफ्टवेअर लूपची व्यवस्था.
  • कोणत्याही रुट दोषांच्या बाबतीत पर्यायी रुटिंग        
  • विश्लेषण/ग्राहकांकरीता तात्पुरता प्रदर्शन रिपोर्ट बनविणे.  

ग्राहकांचा लाभ 

  • ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बँडविड्थ व्यवस्था  (६४  केबीपीएस ते  २०४८ केबीपीएस पर्यंत)
  • मोडेम्सच्या किंमतीची बचत. एमटीएनएल द्वारा एमटीयूची व्यवस्था केली जाते.
  • पूर्व सक्रिय देखभाल.

एमएलएलएन मूल्य आकारणी तक्ता 

 एनटीयू

  • सुरक्षा ठेव रक्कम - शून्य ( २३.०२.२००६ पासून प्रभावी) 

लीज्ड सर्किट सूट

एमटीएनएल लीज्ड सर्किटांवर आकर्षक सूट देते  .

२.  एमबीपीएस व त्याहून अधिक लीज्ड सर्किटांवर २५% ची सूट

         खाली दिलेल्या शहरांमध्ये २ एमबीपीएस बँडविड्थ व त्याहून अधिकच्या लीज्ड लाईनांच्या अधिक  अंतराच्या   घटकांकरीता (फक्त एलडी सर्किटांचे चॅनल पोर्शन) २५% ची सूट देण्याचा एमटीएनएलचा प्रस्ताव आहे.

आदिलाबाद, आगरा, अहमदाबाद, अकोला, इलाहाबाद, अनंतपुर, औरंगाबाद, बंगलोर, बहरामपुर, बेलगाम, भुज, बिलासपुर, चंद्रपुर,चेन्नई, कोयम्बटूर, कटक,दावणगेरे, धुले, एर्नाकुलम, फरीदाबाद, गाजियाबाद, गोवागोधरा, गुड़गॉंव, गोरखपुरहुबली, हैदराबाद, इंदौर, जबलपुर, जम्मू, झांसी,कल्याण, कानपुर, करीमनगर, करवर, खड़गपुर, कोलकाता, कोटा,कोट्टायम, कोझीकोडलुधियाना, मदुरै, मंगलौर, मरल मलाई नगर, मुरादाबाद, मुंबई, मैसूर, नांदेड़, नागपुर, नासिक, नेल्लोर, नई दिल्ली, नोएडा, पुणे, पुरूलिया, राजकोट, रायगढ़, रत्नागिरि, राउरकेला, सेलम, संबलपुर, शिमोगा, शिवपुरीशोलापुरश्रीनगर, सूरत, त्रिची, त्रीसुर, त्रिपुर, वडोदरा, वाराणसी, वेल्लोर, विजयवाड़ा, विशाखापत्तनम, व सर्व राज्यांच्या राजधान्या व संघ राज्यांचे क्षेत्र सामिल केले गेले नाही. 

४५  एमबीपीएस व त्याहुन अधिक बँडविड्थच्या स्थानीय लीज्ड सर्किटांकरीता सूट

सर्किटांची संख्या (४५ एमबीपीएस व अधिक बँडविड्थ )सूट
०५-०९ १०%
१०-१४ १५%

१५ व त्याहून अधिक

२०%

ग्राहकाकडील  सर्किटची संख्या  व  मिळणाऱ्या उत्त्पनानुसार  खास सूट  दिली जाऊ  शकते .

कृपया नोंद घ्या :

  • आयएसपीकरीता ही सूट लागू नाही.  
  •  महाप्रबंधक (लीज्ड सर्किट) द्वारा, सर्व लीज्ड सर्किटांच्या नोंदणीकरीता व देयकाच्या (बिलिंग) संबंधातील निपटान केंद्रीय आधारावर केले जाईल. 
  • नोंदणी मूल्य  - नाही.
  • नविन नोंदणी फॉर्मकरीता कोणतेही मूल्य नाही. 

 

 

 

​ 

लिज्ड सर्कीट्स   

लिज्ड सर्किट्स ही लोकोपयोगी जोडणी (लिंक) आहे जी महत्वपूर्ण मुख्य केंद्र व साईट यामध्ये परस्पर संबंध स्थापन करते.  हे एक लोकप्रिय माध्यम जे आपल्या व्यवसायाचे उत्तम प्रकार संचलन करण्यासाठी आपली डाटा सेंटर, प्रचलीत साईट, कॉल सेंटरं ला एकमेकाशी जोडण्यासाठी, याचा वापर केला जातो.  लिज्ड सर्कीट हे एक स्पीच सर्कीट, एक डाटा सर्कीट किंवा टेलीग्राफ सर्कीट होऊ शकते.  एमटीएनएल कडून अशा प्रकारची वेगवेगळी सर्कीट सेवा उपलब्ध केली जाते. 

स्पीच सर्किट्स   

एका अर्जदारास एकाच शहरांमध्ये दोन स्थानांवरती किंवा दोन्ही शहरांमध्ये स्थानिक किंवा दिर्घ अंतराचे सर्कीट दिले जातात.  दोन्ही बाजूस टर्मिनेटींग उपकरण अर्थात डायल विना टेलिफोन सुविधेमध्ये दोन्ही बाजूस संकेतन व संभाषण करणे शक्य आहे.

डाटा सर्किट्स   

डाटा सर्कीट वेगवेगळया वेगाचे स्थानिक किंवा दिर्घ पल्ल्याचे क्षेत्रिय डाटा सर्कीट्स असतात.  उदा.  ६४ केबीपीएस, N X 64 केबीपीएस,  २ एमबीपीएस किंवा त्यापेक्षा अधिक वेगाचे.

पॉइंट टू पॉइंट डाटा सर्किट्स (एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणापर्यंत)  

ही सर्कीट एकाच शहरात किंवा दोन्ही शहरामध्ये दोन फिक्स टर्मिनलमध्ये अधिक प्रमाणात डाटाचे आदानप्रदान करुन डाटाचा उपयोग करण्यासाठी ग्राहकास फार उपयोगी सेवा आहे.  यामध्ये संगणकावर प्रतिकृति डाटा उपलब्ध केला जाऊ शकतो. 

पीएसटीएन वर डाटा सेवा  

ही सेवा कोणत्याही टेलिफोन कनेक्शन वरुन उपलब्ध केली जाऊ शकते.  यासाठी डाटा सर्कीट्स टर्मिनेशन उपकरण आवश्यक उदा.  साधारण टेलिफोन वर बोलण्यासाठी व कार्याममध्ये बदल करण्यासाठी पीएसटीएन मॉडेम.

प्रायव्हेट डाटा नेटवर्क 

या नेटवर्क मधून एका ठिकाणी किंवा एकापेक्षा अधिक स्थानिक ठिकाणी किंवा दिर्घ अंतराच्या लिज्ड सर्कीटना सेवा दिली जाते.  उदा.  एका ग्राहकांसाठी एका लिज्ड सर्कीटमधुन दूस-या सर्कीट वर डाटा आपोआप पाठवला जाऊ शकतो.  

क्लोज्ड यूजर ग्रुप   

जर ग्राहक क्लोज्ड यूजर ग्रुपचा आहे तर तो एकापेक्षा अधिक विधि एकक द्वारा लिज्ड सर्कीटचा उपयोग करु शकतो.  खासगी दूरसंचार नेटवर्कच्या परवानगीने खाली दिलेल्या संवर्गानुसार आपला क्लोजड यूजर ग्रुप बनवू शकतील. 

  • वस्तु/सामग्रीचे उत्पादक व होलसेल किरकोळ विक्री करणारे व्यापारी  / एजेंट्स.
  • अन्य सेवा प्रदानकर्ता (दूरसंचार सेवा प्रदानकर्ता नाही) व ठोक विक्री व्यापारी / एजेंट्स. 
  • एकाच पध्दतीची वस्तुचे उत्पादक .
  • साधारण सेवा प्रदान करणा-या व्यक्ती 
  • कंपनीचे मालक किंवा त्याचे मदतनीस. 
  • उपक्रमांशी जोडलेले अंतर्गत यूनिट 
  • एकाच कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये असणारी अन्य कंपनी. .
  • एअर लाईनची तिकीटे उपलब्ध करुन देणारे सदस्य/ट्रॅव्हल एजंट ज्यांचा उपयोग ते ग्रुप ऑफ मेंबर्स एअरलाईन्स नेटवर्क सहित करतात. 
  • एयरलाइन्सच्या अधिपत्यामध्ये संगणकीय आरक्षण प्रणाली (सीआरएस)ची सेवा उपलब्ध करणारी कंपनी. 
  • स्वयंचलीत टेलर मशीन्स (एटीएस), इलेक्ट्रानिक पॉईन्टस ऑफ सेल्स (ईपीओएस)/ क्रेडीट ऑयरायजेशन टर्मिनलच्या वापरलेले बँकेचे शेअर नेटवर्क 
  • जामीनदार किंवा त्यांचे एजंट/वितरकांबरोबर खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मूलभूत नोंदणी केलेल्या वित्तीय संस्था. 
  • म्यूचुअल फंड्स व त्यांचे एजंट म्हणून नोंदणी केलेल्या वित्तीय संस्था 
  • ठेवीदार व त्यांचे एजंट/विक्रेता म्हणून नोंदणी केलेल्या वित्तीय संस्था. 
  • इतर वित्तीय संस्था.                                                                                                                           

 

आंतरराष्ट्रीय लीज्ड सर्किट्स   

विदेश संचार निगम लिमिटेडच्या मदतीने एमटीएनएल कडून लीज्ड सर्कीट सेवा उपलब्ध केली जाते.  

इंटरनेट लीज्ड लाइन्स   

ग्राहकांना  एमटीएनएल  ची   इंटरनेट  सुविधा  मिळण्याकरिता  ग्राहकांच्या निवासस्थानापासून थेट  समर्पित  जोडणी दिली  जाते. 

अधिक माहितीसाठी संपर्क :-

कॉरपोरेट हेल्प लाईन - ०२२ २४३६ ८६८६

  • श्रीमती लता माधवन   (उप महाप्रबंधक ईबीपी१/२): ०२२-२४३८ ५५७७ 
  • श्री मुथालगन (उप महाप्रबंधक ईबीजी१/२) - ०२२-२४२१ ०२२२/ ०२२-२४३० ९९८३ 


 

 

 

 

Page 1 of 3

ब्रॉडबँड योजना