नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

ग्राहक सल्लागार - फसवणूकीपासून तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवा  

कोणत्याही संशयी अनोळखी क्रमांकाच्या संदेश (एसएमएस) किंवा मिस्डकॉल ला उत्तर देतांना सावधानी बाळगण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जात आहे.  काही ग्राहकांना अनोळखी विदेशी क्रमांकावरून (नंबरवरुन) मिस्ड कॉल येत असतात.  ग्राहकांना, अपरिचित आयएसडी क्रमांकावरुन येणा-या मिस्ड कॉलला उत्तर देण्यापासून सावधान रहाण्याचा सल्ला दिला जात आहे.  अशा क्रमांकाना  (नंबरना) परत केलेल्या कॉलचे शुल्क अधिक असते व आयएसडी कॉलचे दरही खूप जास्त (महाग) आहेत.

ग्राहकांना, अनपेक्षित संचार लॉटरी व स्पर्धा पुरस्कार रक्कम किंवा खोट्या दाव्याकरीता उत्तर देणे या मध्ये सावध रहाण्याचा सल्ला दिला जात आहे.  अविश्वसनिय गोष्टी बाबत,  व्यक्तिगत किंवा मोफत माहिती उघड करण्यापासून सावध रहा.

कोणत्याही प्रकारच्या फसवणूकी / दुर्भावनापूर्ण गतिविधींच्या मुळे होणा-या परीणामांसाठी एमटीएनएल जबाबदार नसेल.  जेव्हा कोणत्याही फसण्याबाबी संबंधी माहिती मिळेल तेव्हा एमटीएनएल कडून ग्राहकांच्या हितासाठी संदेश (एसएमएस) किंवा वेबसाईट वरुन वेळोवेळी जागृत केले जाईल.  

 

Page 2 of 2

ब्रॉडबँड योजना