अनुषंगाने एमटीएनएल ने संगीत सफारी हि सेवा ग्राहकांसाठी दिली आहे . यामध्ये प्रतिदिन फक्त ५ रुपयांत संपूर्ण ५ ट्रॅक्स (गाणी) दिले जातात . यासाठी ७ दिवसांची वैधता आहे आणि प्रत्येकी १ रुपया प्रमाणे अधिक डाउनलोड करण्याची सुविधा आहे .
वैशिष्टे :
- WAP आधारित सुविधा
- कलाकाराचे नाव , चित्रपट / अल्बम आणि संगीतकाराच्या नावानुसार गाणे शोधण्याची सुविधा
- स्वयंचलित नुतनीकरण
किंमत
- प्रतिदिन सदस्यतत्व रुपये ५/- व ५ डाऊनलोड विनामूल्य
- ७ दिवसांची वैधता
- अधिक डाऊनलोड प्रत्येकी रु १ / -.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न ?