नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

alt

 संगीत सफारी ": 
         
       संगीता संदर्भात एक सुपरिचित वचन आहे ते असे , " दैनदिन जीवनातील ताणतणावामुळे  मनाला आलेली मरग दूर करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे संगीत ". याच
अनुषंगाने एमटीएनएल ने संगीत सफारी हि सेवा ग्राहकांसाठी दिली आहे . यामध्ये प्रतिदिन फक्त ५ रुपयांत संपूर्ण ५ ट्रॅक्स (गाणी)  दिले जातात . यासाठी ७ दिवसांची वैधता आहे आणि प्रत्येकी १ रुपया प्रमाणे अधिक डाउनलोड करण्याची सुविधा आहे .
 

वैशिष्टे :

  • WAP  आधारित सुविधा 

  • कलाकाराचे नाव , चित्रपट / अल्बम आणि संगीतकाराच्या नावानुसार गाणे शोधण्याची सुविधा

 

  • स्वयंचलित नुतनीकरण

 

 

किंमत

  •  प्रतिदिन सदस्यतत्व रुपये ५/- व ५ डाऊनलोड विनामूल्य  
  •  ७ दिवसांची वैधता 
  • अधिक डाऊनलोड प्रत्येकी रु १ / -.

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न ?

 

प्रश्न : हि सेवा काय आहे ?

 

ऊ : गतिशील संगीत पोर्टल च्या माध्यमातून आपल्या आवडीची गाणी कधीही आणि कोठेही डाउनलोड करण्याची सुविधा या सेवेआंतर्गत मिळते  .

 

The major USP is “PERSONALIZATION & CUSTOMIZATION”.
प्रश्न : हि सुविधा कशी प्राप्त करावयाची ?
ऊ:  ग्राहकाने मोबाईल द्वारे http://everest.shotformats.mobi:8080/portal/lpIP?ipid=166 या साईटला  भेट दिल्यास  WAP पोर्टल उघडेल , त्यानंतर ग्राहक हि सुविधेचा लाभ घेऊन आपल्या आवडीची गाणीडाउनलोड करू शकतो .
 
प्रश्न :- सेवा खंडन करण्यासाठी काय करावे ?:
ऊ :-ग्राहकाने http://everest.shotformats.mobi:8080/portal/lpIP?ipid=166 या साईट वर जाऊन 'माय अकाउंट ' मध्ये जाऊन “unsubscribe”  असे टाईप करावे .
 
प्रश्न : या सेवेचे फायदे काय आहेत ?
ऊ:  ग्राहकास योग्य वेळी योग्य गाणी  मिळवू शकतो . माफक दारात आपल्याला हवी असणारी गाणी आवश्यकतेनुसार यात मिळतात .  मूलतः  हे संगीत प्रेमीसाठी "एक छत्री दुकान " आहे ...

 

 

 

 

​ 

ब्रॉडबँड योजना