स्तर (लेवल) - १ लघु संकेत (शॉर्ट कोड)
या सेवेचा उपयोग लॅंडलाईनवर सुविधा ढेण्याकरीता केला जातो
- विभाजनाबरोबर प्रिमियम रेट सेवा ।
- नॉन प्रिमियम दर ।
मूल्य (टॅरिफ)
कोडचा प्रकार | वार्षिक भाडे |
---|---|
४ डिजिटल कोड | Rs.२,00,000/- |
५ डिजिटल कोड | Rs.५ 0,000/- |
६ डिजिटल कोड | Rs.१ 0,000/- |
सेवा प्राप्त करण्याकरीता
ही सेवा प्राप्त करण्यासाठी कंपनीच्या लेटरहेडवर माहिती भरुन खालिल पत्यावर अर्ज करावा.
संपर्क नंबर : २२६३४०४५
सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी): संपर्क नंबर : २२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११
पता:
सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी)) चे कार्यालय
तळ मजला,फाउंटेन-१ टेलिकॉम बिल्डींग,
व्हीएसएनएल ( टाटा टेलिकॉम ) च्या जवळ
फाउंटेन मुंबई