२एमबीपीएस व उच्च गति डाटा सर्किट साठी भाडे
या सेवेचे भाडे वार्षिक घेतले जाते. व हे दर सर्व वर्गातील ग्राहकांना समान प्रकारे लागू केले जातील. प्रेस सर्किटसाठी भाड्यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. कमी केलेले दर खालील प्रमाणे आकारली जातील व सध्या जे भाडे घेतले जाते ते सर्वांकडून घेतले जाईल.
उच्च गति डाटा सर्किट साठी भाडे (दि. 01.08.20 14 पासुन)
काँलिंग टेरीफ ( रू. प्रती वार्षिक) घरगुती लिज सर्किट इ- 1 ( 2 एमबीपीएस) डी एस -3 ( 45 एमबीपीएस) एसटिएम -1 ( 155 एमबीपीएस) आणि एसटिएम-4 ( 622 एमबीपीएस) श्कमता
अंतर (कि.मी) |
सीलिंग टैरिफ ई-१ (२ एमबीपीएस) करीता |
५ |
१२०८६ |
१० |
१९११७ |
२० |
३३१८० |
३० |
४७२४३ |
४० |
६१३०५ |
५० |
७५६३८ |
६० |
८९४३१ |
७० |
१०३४९३ |
८० |
११७५५६ |
९० |
१३१६१८ |
१०० |
१४५६८१ |
१५० |
१६९३५३ |
२०० |
१९३७५० |
२५० |
२१८१४७ |
३०० |
२४२५४४ |
३५० |
२६६९४१ |
४०० |
२९१३३९ |
४५० |
३१५७३६ |
५०० |
३४०१३३ |
>५०० |
३४१००० |
अंतर (कि.मी) |
सीलिंग टैरिफ ई-१(४५एमबीपीएस) करीता |
सीलिंग टैरिफ ई-१ (१४० आणि १५५ एमबीपीएस) करीता |
सीलिंग टैरिफ ई-१(६२२ एमबीपीएस) करीता) |
<५० |
६१३००० |
१६१०००० |
४१८८००० |
५० |
६१३७०४ |
१६१०९७३ |
४१८८५३१ |
६० |
७१९१७४ |
१८८७८३१ |
४९०८३६१ |
७० |
८२४६४३ |
२१६४६८९ |
५६२८१९१ |
८० |
९३०११३ |
२४४५१४६ |
६३४८०२० |
९० |
१०३५५८२ |
२७१८४०४ |
७०६७८५० |
१०० |
११४१०५२ |
२९९५२६१ |
७७८७६८० |
१५० |
१३१७९६० |
३४५९६४५ |
८९९५०७७ |
२०० |
१५०८६९८ |
३९६०३३३ |
१०२९६८५ |
२५० |
१६९९४३६ |
४४६१०२० |
११५९८६५२ |
३०० |
१८९०१७४ |
४९६१७०७ |
१२९००४३९ |
३५० |
२०८०९१२ |
२४६२३९५ |
१४२०२२२६ |
४०० |
२२७१६५० |
५९६३०८२ |
१५५०४०१४ |
४५० |
२४६२३८८ |
६४६३७७० |
१६८०५८०१ |
५०० |
२६५३१२६ |
६९६४४५७ |
१८१०७५८८ |
>५०० |
२६५४००० |
६९६५००० |
१८१०८००० |
अ उच्च गति डाटा सर्किट साठी भाडे:
घरगुती लिज सर्किट करिता वार्षिक भाडे या परीपञका च्या परीशिष्ट 1 प्रमाणे आकारले जातील.
१: वरील अंतराचा अर्थ आहे. दोन सर्किट एकमेकांशी किती अंतरावर जोडली आहेत त्या दोन्ही सर्किटमधील अंतरावरुन भाडे आकारणी केली जाते. १.२५गुणामध्ये समान अंतर.
२: २ एमबीपीएस ४५एमबीपीएस (डीएस ३) तथा १५५एमबीपीएस (१४० एमबीपीएस) चे भाडे ट्राय द्वारा नियोजित केलेल्या उच्च दरावरती आधारित आहे. ८ एमबीपीएस व ३४एमबीपीएस सर्किट्ससाठी २ एमबीपीएस दराने ३.५ व ६.४ अपवर्तनचा प्रयोग केला आहे. १५५एमबीपीएस/एसटीएम-१ वर घेतले जाणारे शुल्क १४० एमबीपीएस साठी घेतले जाईल.
३: वरील भाडे ५ किमी अंतरासाठी व कमीत कमी ५ किमी पासून ५० किमी पर्यंतच्या अंतरासाठी आहे. मध्यम अंतरासाठी भाड्याची गणना प्रोराटाच्या आधारावर केली जाईल. यासाठी कमीत कमी व अधिक लांबच्या अंतराचे भाडे घेतले जाईल. प्रत्येक किमी चा दर प्राप्त करण्यासाठी त्यास ५ किमी विभाजन केले जाईल. अंतर किमी मध्ये घेतले जाईल. याबाबबतचे स्पष्टीकरण खाली दिलेल्या उदाहरणावरुन लक्षात येईल.
२ एमबीपीएस च्या ७ किमी अंतराचे उदाहरण खालीलप्रमाणे
(i) ५किमी चे भाडे रू. १७,०१६.००
(ii) १० किमी चे भाडे रू. २५,१८०.००
(iii) अंतर (ii)-(i) रू. ८,१६४.००
(iv) प्रत्येक प्रति किमी (iii)/५ रू. १६३३.००
(v) ७ किमी साठी दर [(i) + २ kms x (iv) ] रू. १७,०१६ + २ x रू. १६३३.००=रू. २०,२८२.००
ब स्थानिक लीड (किंवा एण्ड लिंक्स) किंवा स्थानिक सर्किटचे भाडे खालील प्रमाणे घेतले जाईल. :
(i) स्थानिक लीड वरील पॅराटाईपाईड नुसार घेतले जाईल.
। भाडे प्रत्येक पेअरचे प्रत्येक वर्षासाठी आहे.
(ii) जर या प्रकारे लिजींग शक्य नाही तेव्हा
- भाडे व ग्यारंटी आधारावरती किंवा
- योगदान आधारावर
(iii) एण्ड लिंकची देखभाल : ग्राहकांनी आपल्या जवळच्या परिसरात जेथे एण्ड लिंक उपलब्ध केली असेल तर एण्ड लिंक स्थापन करण्यासाठी जो खर्च केला असेल त्या खर्चाच्या १०% रक्कम ही देखभाल खर्चापोटी एमटीएनएल घेईल.
(iv) २ एमबीपीएस किंवा त्यापेक्षा अधिक स्थानिक लीडस : सध्या लोकल लीडसाठी तीन प्रकारचे भाडे नियमानुसार घेतले जाईल. खालील अटी पूर्ण केल्यानंतर स्थानिक लिडच्या दोन्ही बाजूकडून कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त भाडे घेतले जाणार नाही.
- a. अंतर > ५०० किमी
- b. क्षमता/बॅण्डविड्थ : डीएस३(४५एमबीपीएस) व त्यापेक्षा अधिक
iii) २ एमबीपीएस किंवा त्यापेक्षा अधिक लोकल सर्किट : लोकल सर्किट कमीतकमी ५ किमी किंवा ५० किमी जे भाडे असेल त्यानुसार स्थानिक सर्किटचे भाडे खालील प्रमाणे घेतले जाईल.
क्षमता/वेग | लागू भाडे |
---|---|
४५एमबीपीएस पेक्षा कमी सर्किट (डीएस३) | ५किमी |
४५एमबीपीएस व त्यापेक्षा ज्यादा सर्किट | < ५० किमी |
टिप्पणी : ५० किमी पेक्षा कमी अंतरासाठी ४५ एमबीपीएस किंवा १५५एमबीपीएस कमीतकमी दर रू. ६,६६६,७९८/- किंवा रू. १७,८७,५२८/- अनुक्रमे असेल. वरील कमीतकमी अंतरामधील स्लैबच्या अंतरासाठी टेबल ए च्या नोट ३ मध्ये दिलेली पध्दती लागू केली जाईल.
iv) सध्याच्या मोडम वर जेथे कोणत्याही क्षमतेच्या लोकल लोडची व्यवस्था केली जाऊ शकत नाही तेव्हा खालील प्रमाणे लिड्स उपलब्ध केली जाऊ शकतील.
- भाडे किंवा गारंटी आधारावर किंवा
- अंशदान आधारावर किंवा
- विशेष संरचना आधारावर
v) ग्राहक जेथे लिंक उपलब्ध करील तेथे त्या लिंक ची देखभाल खर्च ग्राहकांनी लिखीत आवेदन दिल्यावर एण्डलिंक साठी येणा-या खर्चाच्या १०% खर्च प्रत्येक वर्षासाठी बीएसएनएल कडून घेतला जाईल.
vi) प्रेस साठी दिल्या जाणा-या लोकल लिड्स /लोकल सर्कीटसाठी (प्रचलीत आदेशानुसार) कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.
vii) वर्तमान पध्दतीनुसार लांब अंतराच्या सर्कीटच्या २ वायर्स व ४ वायर्स लिंकचे भाडे सध्याच्या प्रचलीत दरानुसार घेतले जाईल.
एन क्स १५५ एमबीपीएस सर्किटसाठी भाडे
क्रमांक | बॅन्डविड्थ |
मूल्य आकारणी |
---|---|---|
१ | २ x १५५एमबीपीएस | १.८ x १५५एमबीपीएस चे भाडे |
२ | ३x १५५एमबीपीएस | २.५x १५५एमबीपीएस चे भाडे. |
३ | ४x १५५एमबीपीएस | ३.१ x १५५एमबीपीएस चे भाडे. |
४ | ५x १५५एमबीपीएस | ३.६ x १५५एमबीपीएस चे भाडे. |
५ | ६ x १५५एमबीपीएस | ४.० x १५५एमबीपीएस चे भाडे |
७ | ८ x १५५Mbps | ४.८ x १५५एमबीपीएस चे भाडे. |
८ | १२ x १५५एमबीपीएस | ६.४x १५५एमबीपीएस चे भाडे. |
९ | १५x १५५एमबीपीएस | ७.६ x १५५एमबीपीएस चे भाडे. |
१० | १६ x १५५एमबीपीएस | ८.६ x १५५एमबीपीएस चे भाडे. |
१० एमबीपीएस व १०० एमबीपीएस मधील बॅन्डविथचे सर्किट साठी भाडे :
या सर्किट चे भाडे प्रोरेटा आधारावर घेतले जाईल. २० किमि. अंतरावरील विभिन्न प्रकारच्या बँडविथ साठी चे भाडे खालीलप्रमाणे असेल.
क्र. |
बॅन्डविड्थ |
२० किमीअंतरासाठीचे भाडे |
---|---|---|
१ |
८ एमबीपीएस |
रू. १४५२८२ |
२ |
१० एमबीपीएस |
रू. १५४५४२ |
३ |
३४एमबीपीएस |
रू. २६५६५८. |
४ |
४५एमबीपीएस |
रू. ६६६७९८. |
५ |
५० एमबीपीएस |
रू. ७१७७४०. |
६ |
१०० एमबीपीएस |
रू. १२२७१६३ |
७ |
१५५एमबीपीएस |
रू. १७८७५२८. |
ओएफसी (पहिल्या आर एण्ड जी च्या नावाने प्रचलीत) च्या विशेष संरचनेवर आधारीत दिलेल्या/उपलब्ध केलेल्या लोकल लीड व लोकल सर्किट साठी टॅरिफ : एसटीएम बँडविथसाठी मूल्य नाही :
Bandwidth |
Distance |
३yr commitment |
२ yr commitment |
१ yr commitment |
---|---|---|---|---|
एसटीएम४ |
०-५किमी |
रू ३६ लाख |
रू ४५लाख |
रू ७२ लाख |
५-१० किमी |
रू ५७ लाख |
रू ७२ लाख |
रू १२० लाख |
|
जर पॉवर पॉईंट व बॅटरी ग्राहकांकडून उपलब्ध करुन दिली तर बिलात सवलत दिली जाईल |
रू ४०००० |
रू ४०००० |
रू ४०००० |
अधिक सूचना :
१. नविन ग्राहकांकडून नोंदणी फी घेतली जात नाही.
२. अधिक लांब अंतराची सर्किट उपलब्ध करण्यासाठी एमटीएनएल कार्पोरेट कार्यालया बरोबर वाणिज्यिक करार केल्याशिवाय एमटीएनएल कडून कोणत्याही लांब अंतरावरील सर्किटसाठी लोकल लिड उपलब्ध केली जाणार नाहीत. जर या प्रकारची सर्किट कोणत्याही इतर परवानाधारक सेवा पुरवणा-या कंपनी कडुन घेतली असतील. ज्या देशी व विदेशी कंपनी कडून घेतली असतील तरी.
३. या सेवेचे नविन भाडे १ मे पासून लागू केले जाईल. ज्या ग्राहकांनी १ मे २००५ पासून सुरु होणा-या अवधि चे भाडे प्रथम भरले असेल तर त्यांची रक्कम नंतर भाडयामध्ये समायोजित केली जाईल किंवा ग्राहकांस जर राशि परत पाहीजे असेल तर नविन व जुन्या राशित येणारा फरकाची रक्कम ग्राहकास परत केली जाईल.
मार्ग वापरासाठी बिल भरणे/मार्ग बंद करण्याचे भाडे
जर या प्रकारचा खर्च आहे तर तो भाडयामध्ये जोडून ग्राहकांकडून वसूल केला जाईल.
स्थापना व परीक्षा शुल्क :
(i) सध्याच्या बँडविथ अद्यतन करण्यासाठी : शून्य
(ii) नविन सर्किट स्थापन करण्याचे भाडे
- ६४ केबीपीएस पर्यंतच्या प्रत्येक सर्किटसाठी = रू.४०००/-
- Nx६४ केबीपीएस पर्यंतच्या प्रत्येक सर्किटसाठी = रू.४०००/-
- २ एमबीपीएस च्या प्रत्येक सर्किटसाठी = रू.४०००/-
- २ एमबीपीएस पेक्षा ्धिक उपकरणाच्या किमतीच्या १%
(iii) २ एमबीपीएस पेक्षा अधिक बँडविथच्या विशेष रचने साठी किंवा आर एण्ड जी आधारावर उपलब्ध केल्यावर : शून्य
कमी अवधिचे भाडे : (सर्व प्रकारच्या सर्किटसाठी) | ||
(अ) | ३ महिन्यासाठी किंवा कमीत कमी ७ दिवसासाठी | पैरा १ (ए) मध्ये उल्लेख केला आहे. संबंधित अंतराच्या स्लैबसाठी निर्धारित प्रो रेटा भाडयाच्या दुप्पट भाडे. |
(ब) | ३ महिन्यापेक्षा अधिक किंवा १ वर्षा पेक्षा कमी कालासाठी | पैरा १ (ए) मध्ये उल्लेख केला आहे. संबंधित स्लैबसाठी निर्धारित स्लैबचे एक वर्षाचे भाडे. |
नोट - लोकल लीड व सर्किट्स विद्यमान अतिरीक्त क्षमतेचे कमी अवधिसाठी लिज्ड सर्किटची व्यवस्था केली जाईल. या प्रकारच्या विशिष्ट सर्किटची रचना करण्यासाठी केलेला खर्चासहित विद्यमान लोकल लिड्स व अधिक अंतराच्या सर्किट साठी केला वाढीव खर्च मद क्र. अ व ब च्या अंतर्गत उल्लेख केलेल्या कमी अवधिच्या भाड्याशी जोडला जाऊ शकतो. |
एमटीएनएल कडून दिल्या गेलेल्या डाटा सर्किट साठी एनटीयू चे शुल्क (०१.०५.२००५ पासून लागू)
ग्राहकाच्या निवास स्थान परिसरामध्ये एमटीएनएल कडून उपलब्ध केलेल्या विद्यमान लिज्ड लाईन सर्किटच्या एनटीयू साठी खालील दराने भाडे अकारणी केली जाते.
एमटीएनएल मोडम चा प्रकार | प्रत्येक वर्षासाठी भाडे |
६४ केबीपीएस | रू.३५००/- |
n X ६४ केबीपीएस | रू.५०००/- |
२ एमबीपीएसV.३५/G.७०३ | रू.१०,०००/- |
२ एमबीपीएस इथरनेट | रू.१८,०००/- |
एनटीयू सुरक्षा ठेव : शून्य (२३.०२.२००८ पासून)
एक वर्षापेक्षा कमी अवधि च्या एनटीयूसाठी - वरील प्रोरेट आधारावरती वरील प्रमाणे कमीत कमी अवधिचे भाडे घेतले जाईल.
सर्किट बदलणे किंवा त्याची पुन:स्थापना विद्यमान नियमानुसार केले जाईल. वास्तविक/परिवर्तन करण्यासाठी ग्राहकांनी एमटीएनएल, टेलिफोन बिल्डिंग चरणजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे अर्ज करावा.