लीज्ड सर्किट सूट
एमटीएनएल लीज्ड सर्किटांवर आकर्षक सूट देते .
२. एमबीपीएस व त्याहून अधिक लीज्ड सर्किटांवर २५% ची सूट
खाली दिलेल्या शहरांमध्ये २ एमबीपीएस बँडविड्थ व त्याहून अधिकच्या लीज्ड लाईनांच्या अधिक अंतराच्या घटकांकरीता (फक्त एलडी सर्किटांचे चॅनल पोर्शन) २५% ची सूट देण्याचा एमटीएनएलचा प्रस्ताव आहे.
आदिलाबाद, आगरा, अहमदाबाद, अकोला, इलाहाबाद, अनंतपुर, औरंगाबाद, बंगलोर, बहरामपुर, बेलगाम, भुज, बिलासपुर, चंद्रपुर,चेन्नई, कोयम्बटूर, कटक,दावणगेरे, धुले, एर्नाकुलम, फरीदाबाद, गाजियाबाद, गोवा, गोधरा, गुड़गॉंव, गोरखपुर, हुबली, हैदराबाद, इंदौर, जबलपुर, जम्मू, झांसी,कल्याण, कानपुर, करीमनगर, करवर, खड़गपुर, कोलकाता, कोटा,कोट्टायम, कोझीकोड, लुधियाना, मदुरै, मंगलौर, मरल मलाई नगर, मुरादाबाद, मुंबई, मैसूर, नांदेड़, नागपुर, नासिक, नेल्लोर, नई दिल्ली, नोएडा, पुणे, पुरूलिया, राजकोट, रायगढ़, रत्नागिरि, राउरकेला, सेलम, संबलपुर, शिमोगा, शिवपुरी, शोलापुर, श्रीनगर, सूरत, त्रिची, त्रीसुर, त्रिपुर, वडोदरा, वाराणसी, वेल्लोर, विजयवाड़ा, विशाखापत्तनम, व सर्व राज्यांच्या राजधान्या व संघ राज्यांचे क्षेत्र सामिल केले गेले नाही.
४५ एमबीपीएस व त्याहुन अधिक बँडविड्थच्या स्थानीय लीज्ड सर्किटांकरीता सूट
सर्किटांची संख्या (४५ एमबीपीएस व अधिक बँडविड्थ ) | सूट |
---|---|
०५-०९ | १०% |
१०-१४ | १५% |
१५ व त्याहून अधिक |
२०% |
ग्राहकाकडील सर्किटची संख्या व मिळणाऱ्या उत्त्पनानुसार खास सूट दिली जाऊ शकते .
कृपया नोंद घ्या :
- आयएसपीकरीता ही सूट लागू नाही.
- महाप्रबंधक (लीज्ड सर्किट) द्वारा, सर्व लीज्ड सर्किटांच्या नोंदणीकरीता व देयकाच्या (बिलिंग) संबंधातील निपटान केंद्रीय आधारावर केले जाईल.
- नोंदणी मूल्य - नाही.
- नविन नोंदणी फॉर्मकरीता कोणतेही मूल्य नाही.