रिचार्ज विकल्प (पर्याय)
ऑनलाईन रिचार्ज | जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा कघीही व कुठेही सर्वार्थाने सोयीचे व समस्यामुक्त रिचार्ज विकल्प (पर्याय) नेहमी उपलब्ध असतील. |
रिचार्ज कूपन | सर्व किरकोळ विक्री दुकानांमध्ये व तसेच स्वतःच्या, मुंबई व नवी मुंबईतील ८० हून अधिक, ग्राहक सेवा केंद्रा मध्ये एमटीएनएलचे रिचार्ज कुपन उपलब्ध आहेत. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा व्हाऊचर खरेदी करुन, त्यातील कोड करीता व्हाऊचर खरडवून रिचार्ज करावे लागेल. |
ई-रिचार्ज | एमटीएनएलची ई - रिचार्ज सुविधा किरकोळ/ व्यवसायिक दुकांनामध्ये उपलब्ध आहे आणि ग्राहक सेवा केंद्रांमध्ये तुमच्या खात्यात ताबडतोब सहजपणे रिचार्ज करण्याचा लाभ घ्या. |
बँक एटीएम | तुमचे ट्रम्प खालील पैकी कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून रिचार्ज करा.:
|
रिचार्ज भागीदार | पे टीएम तुमच्या मोबाईलला, सुरक्षित क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते, मोबाइल बटुआ या प्रि-पेड नकद कार्डच्या माध्यमातून वेब, वॅप, आयव्हीआर आणि संदेशाद्वारे रिचार्ज करा. |