कनेक्सस अलायन्स साथीदारांबरोबर कमी दरात रोमिंगचा लाभ घ्या.
कनेक्सस मोबाईल अलायन्स आशिया -खंडाच्या क्षेत्रातील मोबाईल फोन धारकांचा सर्वात मोठा अलायन्स आहे. अलायन्स आपल्या सदस्यांना जीएसएम / जीपीआरएस, ड्ब्ल्यू सीडीएमए नेटवर्क आणि एचएसपीडीए नेटवर्कच्या माध्यमातून व्होईस, व्हिडियो व डाटा रोमिंगला उत्तेजन देण्याकरीता बंधनकारक आहे.
आशिया खंडातील अन्य ११ मोबाईल सेवा प्रदानांबरोबर कनेक्सस मोबाईल अलायन्सचा एमटीएनएल महत्वपूर्ण सदस्य आहे. ज्यांचा मुख्य उद्देश्य उच्चस्तरीय ग्राहक समाधाना बरोबर संपूर्ण जगात सर्वोत्तम व स्वस्त रोमिंग सेवा (वॉईस व डाटा) प्रदान करणे आहे.
कनेक्सस मोबाईल अलायन्स भागीदार
India | |
Taiwan | |
HongKong & Macau | |
Indonesia | |
Korea | |
Japan | |
Philippines | |
Singapore | |
Thailand | |
Vietnam |
कनेक्सस अलायन्स मध्ये एक समान दराने डाटा रोमिंग
आता कनेक्सस अलायन्स सदस्यांच्या नेटवर्क मध्ये प्रती १०केबी रु. ४.००/- प्रती दिन अधिकतम रु. १०००० दराने डाटा रोमिंग त्यानंतर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.
** बीएसएनएल नेटवर्क मध्ये रोमिंग करतांना वरील दर लागू होणार नाहीत.
कनेक्सस भागीदार कसे निवडावेत
स्टेप १: आपले नेटवर्क निवडतांना, मॅन्युअली निवड करा.
स्टेप २: उपलब्ध नेटवर्कचा शोध घ्या.
स्टेप ३: उपयोगी कनेक्सस भागीदाराची निवड करा.
एन्ड्राइड व ब्लॅकबेरीकरीता कनेक्सस नेटवर्क निवडीचासदुपयोग
ह्या कनेक्ससच्या सदुपयोगामुळे ग्राहकांना, कनेक्सस सेवा प्रदाताच्या दैनिक एक समान डाटा रोमिंग प्लानची निवड व डाटा रोमिंगच्या अधिक बिला पासुन सुरक्षित रहाण्यासाठी मदत होते. हे ग्राहकांना कनेक्सस देशांमध्ये रोमिंग करतांना मॅन्युअली कनेक्सस नेटवर्कची निवड करण्यासंबंधात जागृत करतात.
अधिक माहितीसाठी http://www.conexusmobile.com/ वर लॉग-ऑन करा.