आवश्यक कागदपत्रे
एमटीएनएलचे लँडलाइन आणि ब्रॉडबँड कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला पूर्णपणे भरलेला "कस्टमर एप्लीकेशन फॉर्म (सीएएफ) खालील कागदपत्रांसोबत सादर करणे आवश्यक आहे .
- स्व: साक्षांकित छायाचित्र (फोटो )
- स्व: साक्षांकित ओळखपत्र
- स्व: साक्षांकित वास्तव्याचा पुरावा
-
वास्तव्य आणि ओळख पुरावा खालीलपैकी कुठल्याही एका कागदपत्राची स्व: साक्षांकित प्रत वास्तव्य आणि ओळख पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.
आधार (यू आई डी) कार्ड
- पारपत्र
- मतदाता ओळखपत्र
- पोस्ट ऑफिस/सार्वजनिक /राष्ट्रीय बँकेचे फोटो असलेले खातेपुस्तक
- राज्य /केंद्र /निमसरकारी उपक्रमाचे फोटो असलेले ओळख पत्र
- खासदार /आमदार /राजपत्रित अधिकारी मार्फत लेटरहेड वर पत्ता /फोटो असलेले प्रमाणपत्र
- सरकारी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थाचे पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र ( फक्त विद्यार्थ्यासाठी )
- पत्ता /फोटो असलेले पेन्शन कार्ड पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र
- केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजना ( सीजीएचएस) / इसीएचए ओळखपत्र
- टपाल/ तार खात्याने जरी केलेले पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र
- राज्य सरकारद्वाराजारी केलेले जात व वास्तव्याचा उल्लेख असलेले फोटो प्रमाणपत्र
- स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
- पत्ता /फोटो असलेले सरपंचाने जारी केलेले ओळखपत्र ( फक्त ग्रामीण भागासाठी )
- पत्ता /फोटो असलेले शेतकरी पासबुक
- शस्त्र परवाना
-
फक्त वास्तव्याचा पुरावा जर वरीलपैकी कागदपत्रात तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील
- नजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल
- नजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल
- नजीकच्या तीन महिन्यातील वीज देयक बिल
- चालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र
- वाहन पंजीकरण प्रमाणपत्र
- रजिस्टर्ड सेल/लीज एग्रीमेंट
- नजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र
- मोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)
- केंद्र /राज्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर हेडवर वास्तव्याचा पुरावा
- व्यवसाय संबंधातील कागद पत्र
- नजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल
फक्त ओळख पुरावा |
---|
संसद /संरक्षण द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड |
फक्त वास्तव्याचा पुरावा |
---|
जर वरीलपैकी कागदपत्रात तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील
|