प्रिपेड मोबाईलकरीता रिचार्ज प्रक्रिया
खालिल पैकी कोणत्याही मुद्यांचे पालन करुन आपला मोबाईल रिचार्ज करा.
- तुमच्या प्रिपेड मोबाईल करुन *४०० # १६ अंकांचा पिन नंबर # डायल करा.
- ४०० डायल करा व IVRच्या सुचनांचे पालन करा.
- कोणताही एमटीएनएल प्रिपेड मोबाईल रिचार्ज करण्याकरीता कोणत्याही नंबरवरून ९८६९५५६६७७ डायल करा. जेव्हा तुम्ही होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग मध्ये असाल तेव्हाही तुम्ही या नंबरवरुन रिचार्ज करु शकता.
- www.mtnlmumbai.in वर ऑनलाईन रिचार्ज करा.
आपल्या प्रिपेड मोबाईलच्या शिल्लक राशिची तपासणी करणे.
खालील पैकी कोणत्याही मुद्याचे पालन करुन आपल्या मोबाईलची शिल्लक राशि माहिती करुन घ्या.
- मोबाइल वर ४४४डायल करा व सूचनांचे पालन करा. .
- शिल्लक राशी व वैधता संबंधी माहितीकरीता आपल्या मोबाईलवरुन *४४४# करा.
- अन्य एमटीएनएल प्रिपेड मोबाईलची शिल्लक राशी व वैधता संबंधी माहीती करीता ९८६९५५६६७७ डायल करा.