प्रि-पेड रोमिंग

महाराष्ट्र व गोवा

 

मूल्य  आकारणी   

इनकमिंग

 

महाराष्ट्र व गोवा येथील बीएसएनएल नेटवर्क वर

शून्य

   
आउटगोइंग  
स्थानिक बीएसएनएल करीता (महाराष्ट्र व गोवा)

रु.०.८०/ मिनिट

अन्य स्थानिक नेटवर्कों करीता  (महाराष्ट्र व गोवा ) रु. ०.८०/ मिनिट
एमटीएनएल मुंबई नेटवर्क करीता 

रु. ८.८०/मिनिट

मुंबईच्या अन्य नेटवर्क करीता

रु. १.१५ / मिनिट
एसटीडी कॉल्स  रु. १.१५/ मिनिट
*प्लॅनप्रमाणे, अन्य स्थानिक नेटवर्कवर केले जाणारे कॉल मूल्य, प्लॅननुसार लागू होईल.
   
संदेश (एसएमएस)  

लोकल

रु. ०.25

राष्ट्रीय  रु.०.३८

आंतरराष्ट्रीय

रु. ५
   
डाटा मूल्य आकारणी    
जीपी डाटा मूल्य   ३पैसे /१०केबी

३जी  डाटा मूल्य 

३/१०केबी

 

 

उर्वरित भारत

 

कॉल मूल्य आकारणी - इनकमिंग   
   मोफत
   
   
आउटगोइंग   

स्थानिक नेटवर्क करीता

रु. ०.८०/ मिनिट

एसटीडी कॉल्स

रु. १.१५ / मिनिट
   
संदेश (एसएमएस)  

लोकल

रु. ०.२५

राष्ट्रीय 

रु. ०.३८

आंतरराष्ट्रीय

रु. ५
   

डाटा मूल्य 

 

जीपी डाटा मूल्य 

३ पैसे /१०केबी

 

३जी  डाटा मूल्य 

३ /१०केबी

 

आंतरराष्ट्रीय रोमिंग

 

मूल्य आकारणी व सुविधा संबंधी माहिती

 सदस्यता आणि सुविधा तपशील

 irprepaid@mtnl.net.in विनंती पाठवा.

 

सुविधा

आंतरराष्ट्रीय रोमिंग 

आंतरराष्ट्रीय संदेश (एसएमएस) रोमिंग 

विशेषत:

व्होईस

X
संदेश (एसएमएस)
रोमिंग मूल्य    ९९  ४९
वैधता ३० दिवस ३० दिवस
सक्रियकरण (एक्टीवेशन)  भारतातून किंवा कॉल सेंटरच्या निवेदनावरुन ४९९ वर‘ACT pre. ROAM' हा संदेश पाठवा 

भारतातून किंवा कॉल सेंटरच्या निवेदनावरुन ४९९ नंबर वर ‘ACT SMSROAM' हा संदेश पाठवा॰  

असक्रियकरण

(डीएक्टीव्हेशन)

भारतातून ‘DACT PREROAM’ टाईपकरुन ४९९वर संदेश पाठवा. भारतातून   ‘DACT SMSROAM’ टाईप करुन ४९९ वर संदेश पाठवा. 
नूतनीकरण

 

“REN PREROAM” असा संदेश ४९९ वर पाठवा  “REN SMSROAM” असा संदेश ४९९वर पाठवा 

आपली विनंती पाठवा :  [email protected] 

आपली विनंती पाठवा :  [email protected]

 

प्रीपेड अंतर्राष्ट्रीय रोमिंग  किवा प्रीपेड अंतर्राष्ट्रीय रोमिंग एसएमएस नुतनीकरण / सक्रिय करण्यासाठी किमान शिल्लक रक्कम रु. १५१/- असावी.
प्रीपेड एसएमएस रोमिंग ची निवड केलेल्या ग्राहकांस व्हॉईस आणि डेटा सेवा रद्द होईल.  भारतात व्हॉइस आणि डेटा वापरण्यासाठी ग्राहकांस अंतर्राष्ट्रीय रोमिंग एसएमएस सेवेचे असक्रियकरण करावेलागेल.

कॉलर लाइन आइडेंटिफिकेशन नंबर (सीएलआई) अंतरराष्ट्रीय रोमिंग मध्ये हयाची गारंटी नाही.

प्रि-पेड आंतरराष्ट्रीय रोमिंग़चे समर्थन करणारे देश / सेवा देणा-यांची सूची मूल्य माहिती सहीत अनुबंध  अ मध्ये पहा.

प्रि-पेड आंतरराष्ट्रीय एसएमएस रोमिंग़चे समर्थन करणा-या देशां / सेवा देणा-यांची  सूची अनुबंध  ब मध्ये पहा.