लँडलाईन ग्राहकांकरीता मिस्ड कॉल अलर्ट
जेव्हा तुम्ही तुमच्या लँडलाईन पासून दूर असता तेंव्हा तुम्हाला कॉल करणा-या विषयी जाणून घ्यायचे असते.
तुम्ही, एमटीएनएलच्या मिस्ड कॉल अलर्ट सेवेची निवड करा व तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वर मिस्ड कॉल प्राप्त करा. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आयव्हीआर (इन्टरेक्टिव्ह व्होंईस
रिसपॉन्स ) शार्ट कोड १२७१२७ डायल करुन कधीही बदलू शकता.
- मासिक शुल्क प्रत्येक ग्राहकांकरीता रु. २० / -
- ग्राहक कॉल सेंटर क्रमांक १५०० डायल करुन ह्या सेवेची सदस्यता घेऊ शकतात.
टिप:-ही सेवा दिनांक ३१.०५.२०१२ पर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे. ही सेवा मिळविण्यासाठी १५०० क्रमांक डायल करा.