कागदपत्रे

एमटीएनएल मोबाईल घेण्याकरीता आवश्यक काग़दपत्रे   

एमटीएनएल प्रि-पेड किंवा पोस्टपेड कनेक्शन घेण्याकरीता तुम्हाला, संपूर्ण भरलेला ग्राहक निवेदन फॉर्म (कस्टमर एप्लीकेशन फॉर्म सीएएफ) सहित खालील कागदपत्रे   प्रस्तुत करावी लागतील.

  • स्वयं प्रमाणित छायाचित्र (फोटो) 
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
    ओळख व पत्त्याचा पुरावा 
    • पारपत्र (पासपोर्ट) 
    • हत्यार परवाना 
    • मतदान ओळखपत्र
    • सीजीएचएस/इसीएचएस कार्ड
    • संसद सदस्य/विधानसभा सदस्य/ग्रुप ए गॅजेटेड अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यपत्रावर  (लेटरहेडवर) प्रचलित केलेले फोटो सहित पत्त्याचे प्रमाणपत्र 
    • सरकार मान्य शैक्षणिक संस्थेचे तुमच्या फोटोसहित पत्त्याचे प्रमाणपत्र (फक्त विद्यार्थ्याकरीता)
    • ग्रामपंचायत द्वारा मुखपत्रावर प्रचलित केलेले तुमच्या फोटो सहित पत्त्याचे प्रमाणपत्र  (फक्त ग्रामीण क्षेत्रांकरीता)
    • ओळख व पत्यांचा पुरावा म्हणून डाकतार विभागाकडून प्रचलित केलेले तुमच्या फोटो सहित पत्त्याचे पत्र. 
    • ओळख व पत्याचा पुरावा म्हणून डाक कार्यालय / शेडूल बँकेचे फोटोसहित वर्तमान पासबुक.(3 महिन्यांपेक्षा जुने नाही)
    • आधार (यू आय डी ) कार्ड   

 

फक्त पत्त्याचा पुरावा 
  • पाण्याचे बिल (चालू तीन महिन्यांपैकी कोणतेही एक)
  • लँडलाईन टेलिफोन बिलl (चालू तीन महिन्यांपैकी कोणतेही एक)
  • स्टेट कम्पनीचे विज बिल (चालू तीन महिन्यांपैकी कोणतेही एक)
  • आयकर मूल्यांकन (निर्धारण) आदेश 
  • वाहन नोंदणीकरण प्रमाणपत्र
  •  नोंदणीकृत सेल / लीज एग्रीमेंट 

 

फक्त ओळखीचा पुरावा  
  • चालक परवाना 
  • आयकर पॅन कार्ड
  • फोटो क्रेडिट कार्ड
  • सीएसडी, डिफेन्स/ पॅरामिलिटरी कडून देण्यात आलेले स्मार्ट कार्ड
  • ड्रायविंग लाइसेंस