व्यापक प्रमाणात लघु संदेश सुविधा  (Bulk SMS  ) 

    एमटीएनएल मुंबई एकाच वेळेस अनेक जणांना लघु संदेश पाठवण्याची सुविधा देते . या सुविधेचा उपयोग प्रसार माध्यमे , सार्वजनिक उद्योग , विविध उपक्रम राबवणाऱ्या संस्था , बँका ( व्यापार व बनवाबनवी रोखण्यासाठी ) तसेच विविध उत्पादनाच्या  मार्केटिंग  (विपणन) , करमणूक व व्यापाराच्या प्रसार आणि प्रचारासाठी करू शकतात. 

             आजच्या नवनवीन व्यापार दळणवळण मार्केटिंग तंत्राला एमटीएनएलची व्यापक लघुसंदेश सेवा एक वेगळा आयाम देते .  एमटीएनएलची लघुसंदेश सेवा अतिशय माफक दरात उपलबद्ध असून केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देते .भारतात लघुसंदेश देणाऱ्या अन्य  प्रचलाकांमध्ये सर्वात स्वस्त सेवा हि एमटीएनएलची असून  कमीतकमी दरात उपलब्ध आहे .

एमटीएनएलची  लघु संदेश सुविधा हि मार्केटिंग आणि सामान्य जनतेसाठी  सर्वात  स्वस्त , जलद आणि दळणवळणाचे  परिणामकारक  माध्यम आहे .

 


व्यावसायिक संपर्क :
टेली. नंबर:   ०२२२६५२८३५५/०२२२६५२८७९२

ईमेल : amvasmarketing @ mtnl.net.in / amvas5bkc @ mtnl.net.in
एसएमएस : एसएमएस पाठवा < बी.एस. > ९८६९८८९९८८  



 

​