भ्रमणध्वनीवर ३ जी जुळणी ( सेटिंग)
एमटीएनएलच्या संकेतस्थळावरून (वेबसाईट) आणि संपर्क केंद्राकडून (कॉल सेंटर) तुम्ही भ्रमणध्वनीवर ३ जी जुळणी ( सेटिंग ) प्राप्त करु शकता.
याचबरोबर ही जुळणी तुम्ही आपल्या भ्रमणध्वनीवर करु शकता. जीपीआरएस व ३ जी साठीची भ्रमणध्वनीवरील जुळणी समान आहे.
Click here एमटीएनएलच्या संकेतस्थळावर ३ जी / मोबाईल टीव्हीच्या जुळणीसाठी येथे क्लिक कराव
भ्रमणध्वनीसाठी करावयाची जुळणी ( सेटिंग ) |
जोडणीचे नाव (कनेक्शन नेम) |
एमटीएनएल |
डेटा बेअरर |
पॅकेट डेटा |
अॅक्सेस पॉईंटचे नाव (एपीएन) |
mtnl.net |
वापरणाऱ्याचे नाव (यूजर नेम)
|
रिक्त ठेवा |
सांकेतिक शब्द(पासवर्ड)
|
रिक्त ठेवा
|
प्रमाणीकरण (Authentication) |
सामान्य (Normal) |
वॅप जुळणी ( सेटिंग ) |
होम पेज |
http://wap.mtnl.in |
प्रॉक्सी |
होय |
प्रॉक्सी सर्व्हर अॅड्रेस |
१०.१०.१०.१० |
पोर्ट |
९४०१ |
- जर आपण मोबाईल टीव्हीचा वापर करत नसाल तर रिक्त ठेवा.
- जुळणी काम करण्यासाठी , जोडणीतील बदल कायम केल्यावर मोबाईल बंद करून पुन्हा चालू करा .
|
एपल आयपॅडसाठीची ३ जी जुळणी |
जुळणी(सेटिंग्ज)मध्ये जाऊन सेल्युलर डेटाची निवड करा.
एपीएन सेटिंग्जची निवड करून त्यात खाली दिलेली अक्षरे लिहा.
एपीएन : mtnl.net
उपयोगकर्त्याचे नाव : रिक्त ठेवा
सांकेतिक शब्द(पासवर्ड) :रिक्त ठेवा
सूक्ष्म (मायक्रो) सिम कार्ड
एमटीएनएलच्या सर्व ग्राहक सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे.
|
|
सॅमसंग गँलेक्सी टॅबसाठीची ३ जी जुळणी |
- सेटिंग्ज मध्ये जाऊन वायरलेस व नेटवर्कची निवड करा.
- मोबाईल नेटवर्क्सची निवड करा एक्सेस पॉईंटची नावे
- दिलेल्या जागी खाली दिलेली अक्षरे लिहा .
- नाव : एमटीएनएल असे द्या
- एक्सेस पॉइंटचे नाव :mtnl.net
- उपयोगकर्त्याचे (युजर) नाव :रिक्त ठेवा
- सांकेतिक शब्द (पासवर्ड):रिक्त ठेवा
|
|
मोबाईलचा उपयोग करुन युएसबी डाटा केबल/ब्ल्यू -टूथच्या सहाय्याने आपल्यासंगणकावर ( डेस्कटॉप / लॅपटॉपवर ) इंटरनेट जोडण्यासाठी ( कनेक्ट करण्यासाठी).
- मोबाईलचा उपयोग करुन तुम्ही आपला संगणक एमटीएनएल ३ जी शी जोडू शकता. युएसबी डाटा केबलच्या सहाय्याने अथवा ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून लॅपटॉपला मोबाईलशी जोडले जाऊ शकते.
- तुमच्या मोबाईल कनेक्शन मध्ये ३जी सक्रिय असणे आवश्यक आहे.
- तुमचा मोबाईल ३जी अनुरूप ( कम्पॅटीबल ) असणे आवश्यक आहे.
ब्ल्यू -टूथ कनेक्टि व्हिटीसाठी तुमचा मोबाईल व लॅपटॉप, दोन्हीं मध्ये ब्ल्यू-टूथ असणे आवश्यक आहे.
युएसबी डाटा केबलच्या सहाय्याने मोबाईल बरोबर संगणक जोडण्यासाठी
|
तुमचा मोबाईल मॉडेमच्या रुपात तुमच्या संगणकावर स्थापित ( इंस्टॉल )करण्यासाठी
|
- तुमच्या संगणकावर तुमच्या मोबाईलचा ड्राईव्हर सॉफ्टवेअर स्थापित करा. सॉफ्टवेअर स्थापित होईपर्यंत तुमचा मोबाईल संगणकास जोडू नका. ड्राईव्हर सॉफ्टवेअर स्थापित झाल्यावर तुम्ही मोबाईल सॉफ्टवेअरच्या मदतीने थेट किंवा डायल-अप कनेक्शनच्या मदतीने, इंटरनेट जोडू (कनेक्ट करु ) शकता. मोबाईल साफ्टवेअरच्या माध्यमातुन इंटरनेट एक्सेसिंगकरीता (जसे, नोकिया पी.सी.सुट) प्रीपेड कनेक्शनसाठी फक्त एपिएनची आवश्यकता असते , जो mtnl.net आहे .वापरणाऱ्याचे (युजर) नाव व सांकेतिक शब्द रिक्त ठेवा.*९९# डायल करा. डायल अप कनेक्शनचा उपयोग करण्यासाठी खालील मुद्यांचे पालन करा :-
- आता, 'स्टार्ट>सेटींग्ज> कंट्रोल पॅनेल>फोन्स आणि मॉडेम्स' मध्ये जा.
- फोन व मॉडेम विंडो मधून 'मॉडेम' टॅब ची निवड करा.
- स्थापित केलेल्या मॉडेमची निवड करा आणि 'प्रॉपर्टीज' वर क्लिक करा.
- ‘एडव्हान्स’ टॅबची निवड करा . आपल्या कनेक्शनच्या प्रकारानुसार अतिरीक्त प्रारंभिक आदेशाच्या अंतर्गत( एस्ट्रॉ इनिशलायझेशन कमांड )दिलेली अक्षरे टाईप करा. 'एटी+सीजीडीसीओएनटी=१,"आयपी", "mtnl.net" ' .
- आता 'ओके' वर क्लिक करा. आपला मोबाईल मॉडेमच्या रुपात यशस्वीपणे स्थापित झाला आहे.
- आता इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी नवीन डायल अप जोडणी (कनेक्शन)निर्माण (क्रिएट) करा.
|
डायल कनेक्शनची मांडणी (सेटींग) करण्यासाठी
|
- कंट्रोल पॅनेल>नेटवर्क कनेक्शन' वर जा.
- 'क्रिएट न्यू कनेक्शन' वर क्लिक करा.
- ' न्यू कनेक्शन विझार्ड' वर क्लिक करा.
- 'कनेक्ट टू इंटर नेट' ह्या विकल्पची निवड करून नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- आता ' सेट अप माय कनेक्शन मॅन्यूअली ' ची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- 'कनेक्ट युजिंग डायल अप कनेक्शन' ची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- आता मांडणी (कॉन्फिगर्ड) केलेल्या मॉडेमची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- आयएसपीचे नाव 'एमटीएनएल जीपीआरएस' असे लिहा व क्लिक करा.
- उपयोगकर्त्याचे नाव व पासवर्ड रिक्त ठेऊन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- फोन नंबरच्या रकान्यात '*९९#' असे टाईप करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- आता डेस्कटाँपवर 'क्रिएट ए शॉर्टकट' दिसल्यानंतर ' फिनिश' या बटणावर क्लिक करा..
|
ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून मोबाईल बरोबर संगणकाची (पीसीची) जोडणी.
|
- आपल्या संगणकाची व मोबाईलची ब्ल्यू-टूथ चालू करा.
- आपल्या संगणकाच्या 'ब्ल्यू-टूथ विझार्ड' मध्ये जा.
- आपला संगणक ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून मोबाईल बरोबर जोडा.
- ते जोडले जाताच, आपल्याला 'डायल अप कनेक्शन विंडो' दिसेल.
- फोन नंबरच्या रकान्यात '*९९#' असे टाईप करा.
- उपयोगकर्त्याचे नाव व पासवर्ड रिक्त ठेवा.
- इंटरनेट एक्सेस करण्यासाठी 'डायल' बटणावर क्लिक करा.
|