वायफाय हॉट स्पॉट

{niftycolumn background=teal}

आता तुम्ही तुमचे वायफाय विभाग संस्थापित करु शकता.  संस्थापन मूल्य व देखभाल खर्चाचे वहन एमटीएनएल द्वारा केले जाईल.  तुम्हाला तुमच्या अपेक्षा प्रसारीत कराव्या लागतील. 

वायफाय विभाग म्हणजे तुमचे ग्राहक / विद्यार्थी / कर्मचारी केबलच्या शिवाय इंटरनेट सर्फ करु शकतात. 

हा आतापर्यंतच्या सेवा प्रदर्शनाचा एक नविन नमुना आहे व तुमच्याशी वारंवार संपर्क करण्याकरीता एक उत्तेजन आहे.  म्हणजे तुम्हाला सदिच्छा व पैसा दोन्ही मिळवता येते. 

 

{niftynextcolumn}

हॉट स्पॉट कोण होऊ शकते 

व्यापार हाऊस व कॉर्पोरेट  टी झो, वित्तीय संस्था, स्वागत क्षेत्र 

शैक्षणिक संस्था : अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय व संशोधन संस्था

सभा केंद्र : सभागृह, संम्मेलन हॉल, संगोष्ठी कक्ष 

हॉटेल कॅ फे :  कॅफे,  रेस्टॉरंट व शॉपिंग मॉल 

{/niftycolumn}

{niftycolumn background=teal}

 

 

                                                                   वायफाय  करिता मूल्य आकारणी 

क्र. सं.

इंटरनेट युसेज टाईम

वैधता

मूल्य 

१.

३० मिनिट

एक दिवस

रु.५०/-

२.

६० तास

एक वर्ष

रु.१०००/-

३.

१६८ तास

एक वर्ष

रु.२०००/-

 

{/niftycolumn}

​