ब्रॉडबैंड बिल - कैप फ्रीडम प्लान  

 

प्लॅन →फ्रिडम  २९७फ्रिडम  ४९७
मासिक सेवा शुल्क रु. २९७ रु. ४९७ 
निशुल्क डेटा उपयोग (अपलोड + डाउनलोड) १ जीबी व बिल कॅप नंतर  अमर्यादित नि:शुल्क  ५ जीबी व बिल कॅप नंतर अमर्यादित नि:शुल्क
अतिरीक्त उपयोग प्रभार (बिलाच्या मर्यादेपर्यंत ) ३० पैसे  / एमबी १० पैसे  / एमबी
अतिरीक्त उपयोग प्रभार (बिलाच्या मर्यादे- पलीकडील )  शुन्य शुन्य
बिल मर्यादा रु. ९९९ रु. ९९९
आरंभिक डाऊनलोड वेग  २ एमबीपीएस पर्यंत २ एमबीपीएस पर्यंत
बिलाच्या मर्यादेनंतरची डाऊनलोड वेग   ५१२ केबीपीएस पर्यंत ५१२ केबीपीएस पर्यंत

 

 

कृपया नोंद घ्या -

  • मासिक एमटीएनएल सीपीई (मोडेम) शुल्क : रु. ५०/-  फक्त डिएसएल सीपीई (मॉडेम) करीता अग्रिम मूल्य एकदा द्यावे लागेल.
  • देयकाची (बिलाची) कॅपिंग फक्त ब्रॉडबँड डेटा उपयोग व मासिक सेवा शुल्कासाठी आहे. 
  •  लँडलाईनचे भाडे व कॉल शुल्क, लँडलाईन प्लॅननुसार अतिरिक्तरुपात वसुल केले जाईल.          
  • उपयोग करण्यात येणा-या निशुल्क डेटा मध्ये डाऊनलोड व अपलोड दोन्हीचा समावेश असेल.  
  • सेवा कर नियमानुसार लागू करण्यात येईल. 

P