ट्रायबँड - एमटीएनएलने, ब्रॉडबँड सेवेमध्ये आपल्याला द्रुतगतीने इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा दिली आहे. आता प्रत्येकाला डाऊनलोड करताना कमीत कमी २५६ केबीपीएस ते ४ एमबीपीएस पर्यंत वेग मिळेल . इतकेच नाही तर तुम्ही ब्रॉडबँड बरोबर व्ही पी एन , आयपीटीव्ही, व्हिडीओ ऑन डिमांड , वीओआयपी , व्हिडीओ फोन अशा अनेक मूल्य वर्धित (value-added ) योजनांचा लाभ घ्या. भविष्यात ध्वनिक्षेपण उपयोजना ( broadcast applications ) व इतर अनेक योजनांचा यात समावेश होणार आहे. |
ट्रायबँड जोडणीसाठी ( TRIBAND CONNECTION ) तीन पध्दती :
१५०० नंबर वर संपर्क साधा किंवा फॉर्म डाउनलोड करा व जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर तो जमा करा.
|
ब्रॉडबँडवर देण्यात येणा-या अन्य मूल्य वर्धित (value-added ) सेवा
MTNL PC Protection |