सरेंडर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी सर्वसाधारण माफी योजना

रु. २०० प्रतिष्ठापन आणि परीक्षा शुल्क, ज्यां ग्राहकांकानी गेल्या ६ महिन्यात ब्रॉडबँड कनेक्शन सरेंडर केले आहे  आणि आम्हाला परत स्विच करू इच्छित आहे त्या ग्राहकांनी  माफ करण्यात आले आहे .

 परटीक्युलर वतर्मान शुल्क  ऑफर
 एकदाच भरायचे प्रतिष्ठापन आणि परीक्षा शुल्क   रु. २००  माफ़ केले

 

अटी व शर्ती:

  • ६  महिने कालावधीआवेदनाच्या तारखेपासून  घेतले जाईल.
  • ही ऑफर लँडलाइन व ब्रॉडबँड दोन्ही सरेंडर केलेल्या ग्राहकांचे लागू नाही.